• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता चक्क स्मार्ट फोनच देणार ब्रेन स्ट्रोक होण्याचा इशारा

    बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्याोबरोबरच मेंदूला बसणारा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचे प्रमाणही वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक हे दीर्घकाळ परिणाम करणारे विकार आहेत. त्यांची […]

    Read more

    मनी मॅटर्स : जादा उत्पादनासाठी नेहमी जोड व्यवसायाचा विचार करा

    आपल्या सर्वांनाच खूप खूप पैसे कमवायचे असतात. पण त्यासाठी नक्की काय करावे याबाबत मनात गोंधळ असतो. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग करायला हवा. स्वत:च्या ख-या गरजा […]

    Read more

    लाईफ स्किल्स : मोठा विचार करा, त्यावर कार्य करा

    आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी […]

    Read more

    लाईफ स्किल्स : चांगले संगीत ऐका, चिंता दूर करा

    एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या हलक्याश्या गुणगुणण्याने छानशी झोप लागते. दिवसभर ऑफिसमधून घरी परतताना गाडीतला रफींचा आवाज डोकं शांत करतो. ट्रेनच्या गर्दीतली धक्काबुक्की कानातल्या एफएमच्या कॉडमुळे […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैसा मिळवण्याचा उत्तम मार्ग निवडा आणि जादाचा पैसा कमवा

    पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध :कोणताही पदार्थ खाण्याआधीच त्यातला धोका ओळखा

    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं अफेक्शन डेफिसिट हायपर अॅेक्टिव्हिटी डिसऑर्डरने ग्रासलेली असतात. ही […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : ब्लॅक होल म्हणजे नेमके काय?

    ब्लॅक होलबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. त्याबाबत अनेक अख्यायिकामुळे त्यात भर पडलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक होल या नावाचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे […]

    Read more

    कंगना – राहुल “वैचारिक मैत्रभाव”!!

    या लेखाचे शीर्षक वाचून कोणालाही असा संभ्रम पडेल की लेखक कोणत्या क्रूजवर पार्टीला गेला होता काय? तिथून आल्यावर हा लेख खरडला आहे काय??… पण नाही. […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या दोन्ही मेंदूना चालना हवी

    आपण भाषा ऐकत असतो तेव्हा ब्रोका केंद्र ऐकण्याचं काम करणाऱ्या टेम्पोरल लोबचं सहकार्य होत असतं. हा टेम्पोरल लोब मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेलं समजून […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : अफाट विध्वंस घडविणाऱ्या लाटा

    पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप, भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन ज्या लाटा निर्माण होतात त्यांना जपानी भागात त्सुनामी म्हणतात. या लाटांची तरंग […]

    Read more

    लाईफ स्किल्स : व्यक्तीमत्व खुलविणारे बहुगुणी सूर्यनमस्कार

    सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराच्या आंतरिक बळकटीकरणासाठी, तसेच आरोग्याच्या निरोगीपणासाठी आणि व्यक्तीमत्व घडविण्यासाठी सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे. अत्यंत परिपूर्ण असलेली ही साधना असून त्यामध्ये आसनांबरोबर प्राणायाम, […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या मेंदूची मशागत फार योग्यप्रकारे व हळुवारपणे करा

    मुलांना शिस्त लावायची, तर शिक्षा अपरिहार्य ठरते का याचा पालकांनी नेहमी विचार केलाच पाहिजे. मुलांना वेळीच शिस्त न लावल्यास ती बिघडतात आणि शिस्त काही आपोआप […]

    Read more

    लाईफ स्किल्स : कधी तरी मनाचा आवाजही ऐका

    आजकाल आयुष्य इतकं गतिमान झाले आहे की, माणसांना घरातल्या घरात एकमेकांशी बोलायलादेखील वेळ मिळत नाही. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झालेला दिसून येतो. हे व्यस्त राहणं […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स :आता चक्क खनिजयुक्त पाण्यातून लिथियम वेगळे करता येणार…

    चिली, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या निवडक देशांत लिथियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जगभरातील ८० टक्के लिथियम या चार देशांतूनच येते. इतर सर्व देशांना या चार […]

    Read more

    मनी मॅटर्स : गुंतवणकीसाठी वित्त सल्लागाराचा योग्य उपयोग करून घ्या

    तुम्ही गुंतवणुकीसाठी ज्याच्यावर अवलंबून राहणार आहात त्याची पात्रता व अनुभव तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. त्याची पात्रता व बौद्धिक क्षमता फार महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रॅक्टिस […]

    Read more

    स्वातंत्र्ययोद्धे बाबासाहेब!!

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे फक्त इतिहासकार नव्हते, तर ते कृतिशील विचारवंतही होते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी दादर नगर हवेलीमुक्तिसंग्रामात देखील भाग […]

    Read more

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे बाबासाहेब पुरंदरे यांना पत्र…!!

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे बाबासाहेबांची असणारे मैत्र सर्वज्ञात आहे बाबासाहेबांविषयी त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत पुलंनी बाबासाहेबांना लिहिलेले हे एक पत्र…Beloved personality […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या अधिदैवतांचे अनन्य पूजक!! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

    गगनाला भेदून जाणाऱ्या कर्तृत्वातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जीवनाचे सर्वस्व वाहून […]

    Read more

    बाबासाहेब पुरंदरे दर्शन, “दुर्गभ्रमणकार” गोनीदांच्या शब्दांत

    श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. दुर्गमहर्षी साहित्यिक कै. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा बहुत दोस्ताना होता. बाबासाहेबांविषयी गोनीदा ‘दुर्गभ्रमणगाथा’मध्ये काय लिहितात […]

    Read more

    शिवसैनिकांची घुसमट – अस्वस्थताच विक्रम गोखले यांच्या मुखातून बाहेर आली आहे का…??

    नाशिक / पुणे : प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना जी अनेक खळबळजनक वक्तव्ये आणि दावे केले आहेत त्यातले “बिटवीन द […]

    Read more

    मनी मॅटर्स : गुंतवणुकीसाठी वित्त सल्लागाराची मदत घ्या

    स्वतंत्र वित्त सल्लागार हा सध्या गुंतवणुकीसाठी महत्वाचा घटक बनलेला आहे. वित्त सल्लागारांची रोजीरोटी त्यांनी ग्राहकांना देऊ केलेल्या गुंतवणूकविषयक उत्पादनांमधून मिळते. म्हणूनच आर्थिक गरजांप्रमाणे ते वैयक्तिक […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : पायी चालणाऱ्यांच्या संरक्षणसाठीही आता मोटारीत एअर बॅग

    पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या व्यक्तीला दिला जाते. त्यामुळेच आता तेथे अपघातात पायी […]

    Read more

    लाईफ स्किल्स: इतरांच्या भावनांचेही नियमन करा

    स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं व नियंत्रणात ठेवता येणं हे भावप्रज्ञेचे पहिले दोन पैलू. यानंतरचे पैलू असे आहेत. स्वयंप्रेरित असणे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : आपला मेंदू असतो सतत आव्हानांच्या शोधात

    एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ती पटकन शिकतात, पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतोच, तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकलेलं विसरून जाण्याची […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : आपल्या आकाशगंगेत तब्बल १०० अब्ज तारे

    निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगेला […]

    Read more