• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    Raj Thackeray : मनसैनिकांसाठी इम्युनिटी डोस सभा!!

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील बहुचर्चित सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मोठे वादळ तयार करून ठेवले होते. त्यामध्ये अनेक पक्षांना […]

    Read more

    पेट्रोल – डिझेल केंद्राकडून स्वस्त : पण महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या वेळी तरी प्रतिसाद देतील??

    पेट्रोल डिझेलचे भाव तब्बल अनुक्रमे 9.50 आणि 7.00 रुपयांनी स्वस्त केल्यानंतर विविध राज्य सरकारांवर देखील आपापल्या राज्यातील पेट्रोल – डिझेल वरचे मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट […]

    Read more

    राज्यसभेची सहावी जागा : भाजपशी लढता-लढता शिवसेना – राष्ट्रवादीतच संघर्ष; पेच संभाजी राजेंपुढेच!!

    नाशिक : राज्यसभेच्या सहाव्या जागे बाबत भाजपशी लढता लढता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातलाच संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेने आज आपले पत्ते खुले केले आहेत. पण […]

    Read more

    Raj Thackeray : प्रचंड ऊर्जा – उत्साह आणि नंतर अवसानघात!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. प्रचंड ऊर्जा – उत्साह आणि नंतर अवसानघात याचे चक्र पुन्हा एकदा फिरले आहे!! Raj Thackeray’s visit […]

    Read more

    1991 प्रार्थनास्थळ कायदा : नरसिंह रावांनी अडवाणींचे ऐकले असते तर??; स्वामी गोविंददेव गिरीही रावांबद्दल सकारात्मक का बोलले??

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशीद वाद आणि मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमि शाही – ईदगाह वाद यांच्यावर प्रसार माध्यमांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये कितीही […]

    Read more

    नाना पटोले : राष्ट्रवादीशी पंगा घेऊन झाला; आता शिवसेनेशीही “बोलका” पंगा!!

    नाशिक : विदर्भात सत्तेच्या गणितात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी राजकीय पंगा घेऊन झाला… आता शिवसेना नेत्यांशी पंगा घेणे सुरू आहे ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    ज्ञानवापीत शिवलिंग : धर्मांध औरंगजेबाची पापे उघड्यावर; महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्त त्याच्या कबरीवर!!

    धर्मांध औरंगजेबाची पापे उघड्यावर आणि महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त त्याच्या कबरीवर!! अशी अवस्था आज आली आहे की नाही??, हो तर खरेच आज अशी अवस्था आली आहे. […]

    Read more

    1991 प्रार्थनास्थळ कायदा : भाजप – काँग्रेस “तसेच”; बदललीये फक्त शिवसेना!!; त्यावेळी कोण काय म्हणाले??… वाचा!!

    ज्ञानवापी मशीद वादात मुस्लीम पक्ष ज्या 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर अडून बसला आहे, त्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 नंतर प्रार्थनास्थळाचे “स्टेटस आणि कॅरॅक्टर” बदलण्यात येणार नाही, अशी […]

    Read more

    स्वतः नरसिंहराव पुन्हा आले तरी 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा बदलतील!!; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन

    नाशिक : 1991 चा प्रार्थना स्थळ कायदा ही प्रतिक्रियात्मक भीतीपोटी उचललेले पाऊल होते. तो आता बदलता येईल. त्यात फार काही अवघड नाही. स्वतः नरसिंह राव […]

    Read more

    अयोध्या दौरा राज ठाकरेंचा : तो गाजविण्याचे “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांच्याकडे!!

    महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभा गाजविण्याचे “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” जसे शिवसेनेने, भाजपने, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतले आहे… तसेच “अघोषित कॉन्ट्रॅक्ट” भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी घेतले […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांची आता फक्त काँग्रेसच नव्हे, तर शिवसेनेशीही पंगा घेण्याची तयारी!!

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगला समन्वय असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

    Read more

    ज्ञानवापीत शिवलिंग : 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचा मुस्लिम पक्षाला आधार; पण सेक्शन 4 (3) मध्ये अपवाद!!

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष भव्य शिवलिंग आढळल्यानंतर त्याची कायदेशीर पुरावा म्हणून वाराणसी कोर्टाने नोंद घेतली आणि ताबडतोब संबंधित सर्व सर्वेक्षित […]

    Read more

    ज्ञानवापीत शिवलिंग : नेमकी कहाणी काय??, भव्यता किती?? कोणी स्थापले?? हिंदूंचा अभिमानास्पद इतिहास!!

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणा दरम्यान विहिरीत पुरातन शिवलिंग सापडले. यावरून देशाच्या इतिहासाने खूप मोठी करवट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. Gyanvapit Shivling: […]

    Read more

    आक्रमक नानांच्या थेट सोनियांपर्यंत तक्रारी; पण “भांड्याला भांडे” म्हणत राष्ट्रवादीची अजून सबुरी!! पण का??

    सध्या शिवसेना आणि भाजपच्या प्रदेश नेतृत्वामध्ये प्रचंड घमासान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादीत देखील सारे काही आलबेल नाही किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश यांच्यामध्ये […]

    Read more

    ज्ञानवापीत शिवलिंग : पापी औरंग्याने गाडलेला देदीप्यमान इतिहास बाहेर येतोय आणि मराठी माध्यमे वर्तमानाचा चिखल चिवडताहेत!!

    तिकडे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात 400 वर्षांपूर्वी पापी औरंग्याने गाडलेला दैदिप्यमान इतिहास संपूर्णपणे कोर्टाच्या कायदेशीर कारवाईतून बाहेर येतोय… संरक्षित आणि सील बंद होतोय… आणि […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचा “राजकीय” इफेक्ट : भारतीय किसान युनियनमधून अलग पडले राकेश टिकैत!!

    केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन इतिहास जमा होऊन काही महिने उलटले आहेत. आंदोलनातले राकेश टिकैत नावाभोवतीचे वलय देखील आता धुसर झाले आहे. […]

    Read more

    Congress Chintan Shivir : भाजपवर तोंडी तोफा; ममता – पवारांसह प्रादेशिक पक्षांवरच डाव उलटवण्याचा काँग्रेसचा मनसूबा!!

    राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे जे चिंतन शिबिर पार पडले त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना खरंच दोन मोठे कार्यक्रम हाती लागले. काँग्रेस महात्मा गांधी यांच्या जयंती पासून काश्मीर ते […]

    Read more

    Congress : जनतेशी संपर्क तुटल्याची कबुली देत राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर!!

    जनतेशी संपर्क तुटण्याची कबुली देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर सुटल्या. उदयपूरच्या चिंतन शिबिरात राहुल […]

    Read more

    BJP – Congress : दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लागलीये एकमेकांना “फॉलो” करण्याची स्पर्धा!!

    भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लागलीये एकमेकांना “फॉलो” करण्याची स्पर्धा!!, हे शीर्षक वाचून कोणाला काही तरी “गडबड” वाटेल… पण नाही… ही खरंच आजची […]

    Read more

    Congress : एकीकडे पक्ष सोडणाऱ्या नेत्यांविषयी “अचिंता”; दुसरीकडे भविष्यावर डोळा ठेवून चिंतन!!

    काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरात दुसऱ्या दिवशी ज्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधींना विराजमान करण्याचा आग्रह धरण्यात येईल तेव्हा एकीकडे पक्ष सोडणाऱ्या नेत्यांविषयी “अचिंता” तर दुसरीकडे […]

    Read more

    ज्ञानव्यापी मशीद : पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण; पण दोन्ही पक्षांच्या वकिलांची “बॉडी लँग्वेज” काय सांगतेय??

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडार परिसरातील ज्ञानवापी मशिदीमधील पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही कार्यवाही कडेकोट बंदोबस्तात शनिवारी 14 मे झाली. रविवारी पुन्हा सर्वेक्षण केले […]

    Read more

    नरसिंह राव – मोदी : 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा अयोध्येसाठी येऊ शकतो, तर काशी मथुरेसाठी जाऊही शकतो!!

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमि परिसरातील ईदगाह मशीद या संदर्भात मुस्लिम पक्षाचे दावे सध्या देशात लागू असलेल्या 1991 च्या […]

    Read more

    “हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!

    भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!! स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट […]

    Read more

    काँग्रेसची चिंतन चतुराई : नेत्यांच्या घराणेशाहीवर कसणार लगाम… पण गांधी घराणे सोडून!!

    काँग्रेसमध्ये हडकंप होऊ घातला आहे. कारण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या आज पासून सुरू होणाऱ्या उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात या संदर्भात […]

    Read more

    अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!

    संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या […]

    Read more