लहरी हवामानाचा फटका; तुटतोय भारत-पाकिस्तान सह उपखंडातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा कापसाचा मजबूत धागा!!
हवामान बदलाचा फटका कापसासारख्या नगदी पिकाला बसतो आहे, याचे भारत – पाकिस्तानसह भारतीय उपखंडातले वास्तव विदारक आहे. उत्पादनापासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत आहे. […]