उद्धव ठाकरेंनी दंडात काढल्या स्वबळाच्या बेटकुळ्या; पण काँग्रेसच्या पोटात का आला गोळा??
नाशिक: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाल्यानंतर काय व्हायचे ते होऊ द्या, असा निर्वाणीचा इशारा देत उद्धव ठाकरेंनी मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका स्वबळावर लढवायचा […]