Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?
१११ वर्षांच्या जुन्या अहवालातून माहिती उघड विशेष प्रतिनिधी लंडन: पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसने तत्कालीन प्रिन्स चार्ल्सचा ७०वा वाढदिवस त्यांच्या आवडत्या शाही आभूषणांच्या प्रदर्शनासह साजरा केला […]