भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उद्भवली नवी NCP!!; पण कुणी, कशी आणि का काढली??
भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उदभवली नवी NCP!!… भारतात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी राजकीय फारकत घेऊन शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते फोडून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP काढली होती