जनतेच्या मनात मी आणि देवेंद्रच आहोत, हे पहा ना!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना खोचक प्रत्युत्तर
प्रतिनिधी मुंबई : जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजप युतीला, पण जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये कथित मतभेद असल्याच्या राष्ट्रवादीला आनंदाच्या उकळ्या कुठल्या असल्या तरी मुख्यमंत्री यांनी मात्र त्यांना […]