• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 983 of 1495

    Pravin Wankhade

    काँग्रेसचा आरोप – प्रिडेटर ड्रोन डील राफेलपेक्षा मोठा घोटाळा; पवन खेरा म्हणाले- DRDO 20% खर्चात 812 कोटींचे ड्रोन बनवू शकते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात अमेरिकेत होते. यादरम्यान अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार झाला. काँग्रेसने या डीलला राफेलपेक्षाही मोठा […]

    Read more

    मुस्लिमांसाठी शरियत कायदा आहे, कही कोई तुफान ना आ जाये; समान नागरी कायद्यावर फारूक अब्दुल्लांची धमकी

    वृत्तसंस्था श्रीनगर : देशात मोदी सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याची चर्चा सुरू केल्याबरोबरच विरोधकांचे कान उभे राहिले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या दिशेने […]

    Read more

    राहुल गांधी मणिपूरला रवाना, दोन दिवस मदत शिबिरांना भेट देणार; येथील हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था इंफाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी 29 जून रोजी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग म्हणाले की, राहुल येथील […]

    Read more

    इम्रान खान यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; शाहबाज सरकारला दिल्या कानपिचक्या, मोदी-बायडेन यांची पाकला चपराक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या मेन स्ट्रीम मीडियाकडून बंदी घालण्यात आलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले […]

    Read more

    वुहानच्या संशोधकाचा दावा- कोरोना व्हायरस चीनचे जैविक शस्त्र; आम्हाला प्रयोगशाळेत 4 स्ट्रेन आढळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनने कोरोना विषाणूला जैविक शस्त्र म्हणून तयार केले होते. वुहान लॅबमध्ये काम करणाऱ्या एका संशोधकाने हा दावा केला आहे. इंटरनॅशनल प्रेस […]

    Read more

    आदिपुरुषवर हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डालाही फटकारले, म्हटले- चित्रपट पास करणे घोडचूक, कुराणवर असा चित्रपट बनवला असता तर काय झाले असते?

    वृत्तसंस्था लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटातील आक्षेपार्ह संवादप्रकरणी सुनावणी झाली. ज्यातील पात्रांची पूजा केली जाते असे रामायण […]

    Read more

    चांद्रयान-3 13 जुलैला लाँच करू शकते इस्रो; चंद्रावर लँडिंग यशस्वी झाल्यास भारत असे करणारा चौथा देश ठरेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे चांद्रयान-3 हे 13 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता प्रक्षेपित केले जाऊ शकते. इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती […]

    Read more

    टीएस सिंहदेव होणार छत्तीसगडचे पहिले उपमुख्यमंत्री; विधानसभा निवडणुकीच्या 5 महिने आधी काँग्रेसचा निर्णय

    वृत्तसंस्था रांची : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होतील. काँग्रेस अध्यक्षांनी बुधवारी रात्री त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. बुधवारी दिल्लीत दिवसभर […]

    Read more

    त्रिपुराच्या जगन्नाथ रथयात्रेत 7 ठार, 18 जखमी; हायटेन्शन तारेला झाला रथाचा स्पर्श

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात इस्कॉन मंदिरातून निघालेला जगन्नाथ यात्रेचा रथाचा बुधवारी संध्याकाळी हायटेन्शन वायरला स्पर्श झाला. त्यामुळे दोन मुलांसह 7 जणांचा मृत्यू […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला, पवारांनी डबल गेम केली; फडणवीसांची स्पष्टोक्ती

    प्रतिनिधी मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचे रहस्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मुलाखतीतून उलगडले. उद्धव ठाकरे […]

    Read more

    काँग्रेसच्या मोहब्बतच्या दुकानात बकऱ्याचा कुर्बानी देऊ द्या, AIMIM नेत्याचे दिग्विजय सिंह यांना पत्र

    प्रतिनिधी भोपाळ : भोपाळमध्ये एआयएमआयएमने ईदनिमित्त प्रदेश काँग्रेस कार्यालयात बकऱ्याची कुर्बानी आणि नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत दिग्विजय सिंह यांना पत्र लिहिले आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रातील बळीराजाला सुखी ठेवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची श्रीविठ्ठल – रखुमाईचरणी प्रार्थना!!

    प्रतिनिधी पंढरपूर : सावळें सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयीं माझे आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड तुझें नाम गोड, पांडुरंगा | आषाढी एकादशीच्या दिवशी […]

    Read more

    पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन”; फडणवीस – राम नाईकांकरवी भाजपने केले “ऑपरेशन”!!

    शरद पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन” आले आहे. पवारांची राजकारणातली 1978 पासूनची ओळख देशातले सर्वात “अविश्वासार्ह राजकारणी” अशी आहे. पण मधल्या अडीच – तीन […]

    Read more

    ऊस उत्पादकांना मोदी सरकारचा दिलासा; एफआरपी मध्ये वाढ, प्रति टन ३१५० रुपये दर!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी आगामी २०२३-२४ या ऊस गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी (वाजवी आणि लाभदायक किंमत) मध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ […]

    Read more

    “द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक” च्या मुलाखतीत डॉ. सलील कुलकर्णी यांच्या नव्या भूमिकेची ओळख..

    म्हणाले मला इतर पुरस्कारांपेक्षा” माझी ही ” अचीव्हमेंट माझ्या साठी खूप महत्त्वाची ” गप्पाष्टक या कार्यक्रमात या दिग्गज संगीतकाराची हजरी.. Singer musician Salil kulkarni विशेष […]

    Read more

    भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या; आझाद सुरक्षित

    वृत्तसंस्था लखनौ : भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपुर नजीक घडली आहे. पाच जणांच्या अज्ञात टोळक्याने चंद्रशेखर […]

    Read more

    जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री केले, पवार खोटे बोलले; राम नाईकांनी वाभाडे काढले!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 1977 सालच्या शरद पवारांच्या सरकार स्थापनेवरून जे राजकीय घमासन सुरू आहे, त्यात […]

    Read more

    केसीआर फॉलो करत आहेत राजकारणातले “पवार मॉडेल”; कसे ते वाचा!!

    तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात 600 गाड्यांचा ताफा घेऊन आले आणि पंढरपुरातल्या राष्ट्रवादीला फोडून गेले. पण मूळात चंद्रशेखर राव […]

    Read more

    प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन यांच्या लेकीची वेगळी वाट

    सैन्यात भरती होत बनली महिला अग्नीवीर! रवी किशन यांच्या लेकीवर कौतुकाचा वर्षाव!! विशेष प्रतिनिधी पुणे : कुठल्याही क्षेत्रात सध्या घराणे शाही हा मुद्दा ऐरणीवर आहे. […]

    Read more

    संतापजनक : राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर मशिद, हिरवा चांद आणि बकरा!!

    प्रतिनिधी नागपूर : एरवी महाराष्ट्रात पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता “पुरोगामित्वाची” सगळी हद्द ओलांडली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या एका कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर बकरा आणि […]

    Read more

    केंद्र सरकारची महिलांसाठीची खास बचत योजना. या योजनेत गुंतवल्यास होणार “इतका मोठा “फायदा.

    या योजनेला महिला वर्गाची चांगलीच पसंती विशेष प्रतिनिधी. पुणे : केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने दोन वर्ष अल्पमुदतीसाठी महिला सन्मान बचत […]

    Read more

    महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा दायरा वाढला, 5 लाखांपर्यंत मर्यादा; वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत आज झाली. त्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे राबवून […]

    Read more

    मुंबईत मीरा रोडला सोसायटीत आणल्या बकऱ्या; सोसायटीत कुर्बानी चालणार नाही म्हणून पोलिसांनी दिला दणका!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरातील जेपी इन्फ्रा हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी कुर्बानीसाठी बकरे आणल्याबद्दल रहिवाशांच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी सोसायटीत बकरीची कुर्बानी […]

    Read more

    भारतीय सैन्यासमोर चिनी सैनिकांनी दाखवली पाठ, बॉर्डरवर उभे केले तिबेटी सैनिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटी सैनिक आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या वतीने लडाख आणि अरुणाचल प्रदेश सीमेवर चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय […]

    Read more

    रशियाविरुद्ध बंड करणाऱ्या वॅग्नरच्या प्रमुखांनी बेलारूसमध्ये घेतला आश्रय, अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी दिला दुजोरा

    वृत्तसंस्था मिन्स्क : पुतीन यांच्याविरुद्ध बंडाचे शिल्पकार असलेले प्रीगोझिन मंगळवारी बेलारूसला पोहोचले. मात्र, त्यांचे जेट मिन्स्कला पोहोचले आणि तेथून परतत असल्याच्या बातम्या आल्या. पण स्वतः […]

    Read more