• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 981 of 1495

    Pravin Wankhade

    गुजरातेत पूर, जुनागड ते जामनगरपर्यंत मुसळधार पावसामुळे स्थिती बिघडली, 11 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था अहमदाबाद : सध्या दक्षिण ते उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनच्या पावसाने अनेक राज्यांत उष्णतेपासून दिलासा मिळाला असून वातावरण आल्हाददायक आहे. […]

    Read more

    तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन; उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 7 दिवसांची स्थगिती; गुजरात दंगलीत खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. शनिवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सात दिवसांची स्थगिती […]

    Read more

    इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!

    बुलढाणा अपघातानंतर समृद्धी महामार्गाला दोष देण्याची स्पर्धा विशिष्ट माध्यमांमध्ये लागली आहे. त्यात महामार्गाच्या तांत्रिक चूका दाखवताना देवेंद्र फडणवीसांचा द्वेष जास्त दिसतो आहे. Others’ human mistakes, […]

    Read more

    स्वतःलाच “पप्पू” म्हणून आदित्य ठाकरेंचे शिंदे – फडणवीसांना अंगावर येण्याचे आव्हान!!

    प्रतिनिधी मुंबई : स्वतःलाच “पप्पू” म्हणून आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे – फडणवीस यांना अंगावर येण्याचे आव्हान दिले!! Aditya thackeray called himself “pappu”; dared shinde […]

    Read more

    समृद्धी महामार्गावरच्या अपघातले मृत “देवेंद्रवासी” होतात, तर मुंबई बॉम्बस्फोटातले मृत, गोवारी हत्याकांडातले मृत “पवारवासी” झाले होते का??

    समृद्धी महामार्गावरच्या अपघातातले मृत “देवेंद्रवासी” होतात, तर मुंबई बॉम्बस्फोटांतले मृत आणि गोवारी हत्याकांडातले मृत “पवारावासी” झाले होते का??, असा सवाल विचारण्याची वेळ दस्तूरखुद्द शरद पवारांनी […]

    Read more

    म्हणे, समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावणारा “देवेंद्रवासी” होतो!!; शरद पवारांची पातळी आणखी घसरली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किती खार खाऊन आहेत, याचे अत्यंत 2019 च्या निवडणुकीत आले होतेच. त्यावेळी पवारांनी […]

    Read more

    Buldhana Bus Accident : बसचालक दानिश शेख विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; गाडी ओव्हरस्पीड, तरी चालकाला डुलकी!!

    प्रतिनिधी बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघात प्रकरणात वाहन चालक आणि पोलीस आरटीओ यांच्या वक्तव्यांमध्ये भिन्नता आढळल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास केल्यावर […]

    Read more

    पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देणार IMF,पाकची दिवाळखोरी काही महिने टळली

    वृतसंस्था इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकार आणि IMF यांच्यात हा करार 30 […]

    Read more

    Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट; रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांचीही विचारपूस!!

    प्रतिनिधी बुलढाणा : बुलढाणा येथे झालेल्या बस अपघात स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली त्याचबरोबर जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील […]

    Read more

    Buldhana Bus Accident : टायर फुटून बसचा अपघात नाही; बसचालक आणि पोलीस यांच्या आकलनात भिन्नता!!

    प्रतिनिधी बुलढाणा : विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात टायर फुटून नव्हे, तर वेगळ्याच कारणाने झाल्याचे समोर येत आहे. कारण बसचालक दानिश इस्माईल शेख याचे निवेदन […]

    Read more

    Buldhana Bus Accident : पुरोगामी महाराष्ट्रात संजय राऊतांचा अंधश्रद्धा नॅरेटिव्ह; म्हणे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग “शापित”!!

    प्रतिनिधी मुंबई : बुलढाण्यानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन बसणे पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 8 प्रवासी जखमी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : समान नागरी संहितेचे विधेयक संसदेत आले तर काय आहे नंबर गेम? काय असेल लोकसभा-राज्यसभेतील स्थिती? वाचा सविस्तर

    केंद्र सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (यूसीसी) बाबत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. लोकसभेत नंबर गेम […]

    Read more

    कुस्तीपटू विरुद्ध बृजभूषण सिंह वाद; आरोपपत्रावर आज सुनावणी; 1500 पानांचे आरोपपत्र वाचण्यास कोर्टाने घेतले 3 दिवस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावरील 6 प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 27 जून […]

    Read more

    Buldhana Bus Accident : खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला लागली डुलकी??; ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख पोलिसांच्या ताब्यात!!

    प्रतिनिधी बुलढाणा : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला झालेल्या अपघातात बसने पेट घेतला आणि 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणात संशय वाढला असून खरंच […]

    Read more

    दिल्ली मेट्रोमध्ये दारूच्या 2 सीलबंद बाटल्या नेण्यास परवानगी; पण मेट्रो परिसरात दारू पिण्यावर बंदी कायम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रोच्या आत मद्याच्या दोन बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. या बाटल्या सीलबंद केल्या पाहिजेत. याआधीच्या […]

    Read more

    भाजप सरचिटणीस, आघाडी अध्यक्षांची आज बैठक; जेपी नड्डा अध्यक्षस्थानी; 6 ते 8 जुलैच्या बैठकांचा रोडमॅप तयार होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप आज पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस आणि सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची बैठक घेणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत […]

    Read more

    टीएमसी नेत्या सयोनी घोष यांची ईडीकडून 11 तास चौकशी; बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) युवा प्रदेशाध्यक्ष सयोनी घोष यांची 11 तास चौकशी केली. त्या मध्यरात्री […]

    Read more

    Buldhana Bus Accident : अपघात का, कसा घडला?; समृद्धी महामार्ग अपघातात 26 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख मदत जाहीर

    प्रतिनिधी बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. विदर्भ एक्सप्रेस ही खासगी बस नागपूरहून पुण्याच्या […]

    Read more

    नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पटकावला पहिला क्रमांक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. त्याने 87.66 मीटर […]

    Read more

    काँग्रेसचे दिग्गज नेते विक्रमादित्य यांचा पक्षाविरोधात जाऊन समान नागरी कायद्याला पाठिंबा, म्हणाले- या मुद्द्याचे राजकारण होऊ नये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) बाबत देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारला विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. […]

    Read more

    तेलंगणमध्ये भाजप आमदाराच्या हत्येसाठी 20 कोटींची सुपारी? बीआरएसच्या आमदारावर गंभीर आरोप

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील भाजप आमदार एटेला राजेंद्र यांनी बीआरएस आमदार कौशिक रेड्डी यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांना मारण्यासाठी 20 […]

    Read more

    1 जुलै : आजपासून देशात झाले हे 5 मोठे बदल… HDFC विलीनीकरणापासून ते LPG दरापर्यंत, वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून जुलै (जुलै 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल घडले आहेत. यामध्ये स्वयंपाकघरापासून ते तुमच्या […]

    Read more

    पवारांना अपेक्षित अजेंडा मराठी माध्यमांनीच केला “फेल”!! वाचा, कोणता आणि कसा??

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातल्या राजकीय कलगीतुऱ्यामध्ये शरद पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जो विशिष्ट “राजकीय अजेंडा” छुप्या पद्धतीने पत्रकारांच्या […]

    Read more

    मी “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या, अन्यथा माफी मागा; आचार्य तुषार भोसलेंचे शरद पवारांना खणखणीत प्रत्युत्तर

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या बद्दल अनेक लोक आडनावे बदलून फिरतात. तुषार भोसलेंचे शाळेतले आडनाव भोसले […]

    Read more

    प्रशांत दामले यांचा मराठी रंगभूमीसाठी महत्त्वाचा निर्णय

    नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच घेतला हा मोठा निर्णय विशेष प्रतिनिधी पुणे : विक्रमादित्य ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची नुकतीच नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. […]

    Read more