• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 979 of 1496

    Pravin Wankhade

    किशन रेड्डी, पुरंदरेश्वरी हे दोन केंद्रीय मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष; बाबूलाल मरांडी, सुनील जाखड यांनाही संधी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल करत दोन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि डी. पुरंदरेश्वरी […]

    Read more

    खलिस्तान्यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग लावली; दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येचा बदला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला खलिस्तानी समर्थकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू […]

    Read more

    स्वातंत्र्यदिनापूर्वी अमेरिकेत मास शूटिंगची धक्कादायक घटना, फिलाडेल्फियात 8 जणांवर गोळीबार, 4 जण ठार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली आहे. या गोळीबारात 8 जणांना गोळी लागली असून त्यापैकी 4 […]

    Read more

    पवार घराण्यातले बंड – सीझन टू

      बईतल्या राजभवनावर अजित पवार आणि ‘राष्ट्रवादी’च्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी (2 जुलै) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी […]

    Read more

    नायब राज्यपालांनी 400 अपात्र खासगी कर्मचार्‍यांना काढून टाकले; सर्व दिल्ली सरकारमध्ये तैनात होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सोमवारी विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या सुमारे 400 खासगी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. हे कर्मचारी दिल्ली सरकारशी […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाच्या 5 रूम झाल्या पेपरलेस; बार रूम व कॉरिडॉरमध्ये फ्री वाय-फाय; बेंचवर डिजिटल स्क्रीन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सर्वोच्च न्यायालय 6 आठवड्यांनंतर पुन्हा उघडले आहे. 22 मे रोजी उन्हाळ्याच्या सुटीमुळे बंद असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायालयीन खोल्या हायटेक […]

    Read more

    सत्तेची वळचण 2 : यशवंत मार्गाने गेले अजितदादा, पवार गेले फक्त समाधीवर!!

    राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या वळचणीशिवाय राहू शकत नाही, असेच शरद पवारांचे त्यांना सोडून गेलेले नंबर 2 प्रफुल्ल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उघडपणे सांगितले. […]

    Read more

    सत्तेची वळचण 1 : शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीच्या 51 आमदारांना जायचे होते सत्तेत, पवारांना दिले होते पत्र; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी कसे उतावीळ होते, याचे वर्णन प्रफुल्ल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत केले आहे. […]

    Read more

    अविवाहितांना पेन्शन देणार हरियाणा सरकार, 45 ते 60 वयोगटासाठी योजना, खट्टर सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणामध्ये लवकरच अविवाहितांना पेन्शन दिली जाणार आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका 60 वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला […]

    Read more

    नेहरू विरुद्ध मोदी : दोघांचीही “कामराज योजना”च, पण गुणात्मक फरक किती तो पहा!!

    2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांशी काल साडेपाच तास विचार विनिमय करून या निवडणुकीसाठी केंद्र सरकारमधून मोकळीक देऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याचे […]

    Read more

    खरगेंचा हल्लबोल- सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त; सैन्यासाठी पैसे नाहीत, सशस्त्र दलात 2 लाखांहून अधिक पदे रिक्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, मोदी सरकारकडे राजकीय पक्ष फोडण्यासाठी वेळ आहे, परंतु सशस्त्र दलात रिक्त असलेली महत्त्वाची […]

    Read more

    कलम 370 वर सुप्रीम कोर्टात 11 जुलैला सुनावणी; सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.Hearing on Article 370 in Supreme Court […]

    Read more

    केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आप सरकारने दाखल केली होती याचिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आप सरकारने 30 जून रोजी न्यायालयात […]

    Read more

    सरकारमधून अनेक मंत्र्यांना संघटनेत पाठवणार; मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांनी दिले संकेत; धर्मेंद्र प्रधान, पीयुष गोयल यांच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार संघटनेत मोठे बदल करणार आहे.Many […]

    Read more

    राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला

    प्रतिनिधी सातारा : सिंडिकेट – इंडिकेट सारखी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. पवारांचा पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला. त्यामुळे आज वसंतदादांच्या आत्म्याला आज चिरशांती मिळाली असेल, अशा शब्दांत […]

    Read more

    राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातल्या शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ या वादात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या बाजूने त्यांच्या गटाचे समर्थक जरूर उभे राहिले, पण […]

    Read more

    Script 7 : राष्ट्रवादीत आली “राजकीय मंदी”; काँग्रेस नेत्यांनी “शोधली” पक्ष विस्ताराची संधी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र पुरती शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस अशी सिंडिकेट – इंडिकेट अशी फूट पडल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार […]

    Read more

    Script 6 : शरदनिष्ठ की अजितनिष्ठ निर्माण झाला पेच; राष्ट्रवादीत आमदारांची चालू खेचाखेच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी सिंडिकेट – इंडिकेट विभागणी झाल्यानंतर दोन्ही गट आता आपल्याकडे आमदारांची खेचाखेच करू लागले आहेत. पण […]

    Read more

    Script 5 : राष्ट्रवादीत महाराष्ट्रापुरते सिंडिकेट – इंडिकेट!!; जयंत पाटील पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीतल्या संघर्षाची स्क्रिप्ट आज दुपारनंतर आणखी पुढे सरकली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र पुरते सिंडिकेट – इंडिकेट गट पडले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    सत्तांतराच्या नाटयात मिम्सचा जोरदार पाऊस; सर्वपक्षीय नेत्यांना नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : काल रविवारची दुपार महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतराचा नवा अंक घेऊन आली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत शिंदे फडणवीस सरकारमध्ये […]

    Read more

    डबल गेम : जयंत पाटील म्हणतात, 9 मंत्री वगळून बाकीच्या आमदारांना दरवाजे उघडे; ; पवार म्हणतात, अपात्रतेच्या फंदात पडणार नाही!

    प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडा बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते “डबल गेम” करत असल्याचेच स्पष्ट होत आहे. कारण जयंत पाटील म्हणतात, 9 […]

    Read more

    Script 4 : बंड की आशीर्वाद??; कराडमध्ये पत्रकाराने “डबल गेम” सूचित करताच पवार चिडले; पत्रकारितेच्या “दर्जावर” घसरले!!

    प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कथित बंड आणि त्यानंतर शरद पवारांच्या गटातल्या प्रतिक्रिया, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेचे मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग हे सगळे “पवार […]

    Read more

    Script 3 : म्हणे, 82 वर्षांचा चाणक्य – योद्धा आत्ता मैदानात, पण इतके वर्षांत “मनातला चंद्रगुप्त” का नाही गादीवर बसवू शकला??

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडानंतर मराठी माध्यमांनी 82 वर्षांचा योद्धा चाणक्य आता मैदानात. नव्याने पक्ष बांधणी करणार वगैरे वर्णने सुरू केली. पण त्यामुळेच प्रश्न पडला, […]

    Read more

    मणिपुरातील कुकी समाजाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आदिवासी मंचाकडून लष्कराच्या संरक्षणाची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरू आहे. लष्कराच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या कुकी समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर […]

    Read more

    अत्यंत कठोर अटींवर पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळाले; लष्कराचे बजेट कमी, पेट्रोल-डिझेल महागणार

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही मंजुरी 30 जून रोजी देण्यात आली होती […]

    Read more