• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 977 of 1496

    Pravin Wankhade

    दहशतवादाविरुद्ध कॅनडा कठोर, भारताचे आरोप चुकीचे असल्याचा पीएम ट्रुडो यांचा दावा; जयशंकर म्हणाले होते- कॅनडात खलिस्तानी व्होट बँक

    वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपले सरकार दहशतवादाबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचा भारताचा आरोप फेटाळून लावला आहे. आपल्या सरकारचा बचाव करताना ट्रुडो […]

    Read more

    अमेरिका आज नष्ट करणार रासायनिक शस्त्रांचा साठा; अर्थसंकल्पापेक्षा 3 लाख कोटी जास्त खर्च; भारतानेही केले होते नष्ट

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून रासायनिक शस्त्रांपासून मुक्त देश होणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने 70 वर्षांपासून रासायनिक शस्त्रांचा साठा केला होता. तो […]

    Read more

    पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल

    सुरक्षिततेसह भरपूर परताव्या सह भरपूर फायदा. ” एकदा या योजनानं बद्दल जाणून घ्या. तुम्हालाही गुंतवणुकीचा मोह आवरणार नाही!” विशेष प्रतिनिधी पुणे : सर्वसामान्य जनतेला आर्थिक […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून अजितदादांसह 9 मंत्री निलंबित; याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत वाचली आमदारकी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांचे शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीतून निलंबन केले. याचा राजकीय अर्थ असा की, राष्ट्रवादी […]

    Read more

    200 आमदार सरकारच्या पाठीशी, त्यामुळे ठाकरे – पवारांना पोटदुखी; एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाल्याचा नॅरेटिव्ह पसरविणाऱ्या ठाकरे पवारांच्या नेत्यांना […]

    Read more

    केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले– पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर होईल; शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालतील वाहने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : येत्या काळात देशात पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी […]

    Read more

    राष्ट्रवादीतले अधोरेखित 4 : मुलीला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीतल्या इतरांना बाजूला सारले; पवारांच्या जखमेवर पृथ्वीराज चव्हाणांचे मलम की मीठ??

    “राष्ट्रवादी काँग्रेस मधली धुसफूस बऱ्याच वर्षांपासूनची आहे. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील, पण तो कौटुंबिक वाद आहे. त्यावर मी बोलणे योग्य होणार […]

    Read more

    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा समान नागरी संहितेला विरोध, लॉ कमिशनला सादर केले उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) समान नागरी संहिता (UCC) वर आपले मत विधी आयोगाकडे पाठवले आहे. यामध्ये AIMPLB ने […]

    Read more

    भारत सरकारने AI सह 87 कोटी मोबाइल कनेक्शन तपासले; 41 लाख क्रमांकांमध्ये बनावट कागदपत्रे, 38 लाख क्रमांक बंद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरली जात आहे. आता सरकारही त्याचा वापर करत आहे.Government of India tests 87 crore mobile connections […]

    Read more

    ज्ञानवापी परिसरात उरूस आणि मजारवर चादर चढवण्याच्या मागणीवर 11 ऑगस्टला पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था लखनऊ : ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील मजारवर चादर चढवण्याच्या आणि उरूसाच्या मागणीवर सुनावणी आता 11 ऑगस्टला होणार आहे. हा खटला दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) फास्ट […]

    Read more

    अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे खरी; पण ती पूर्ण करायला “मोदींचा भाजप” बांधील आहे का??

    अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे खरी, पण ती पूर्ण करायला “मोदींचा भाजप” बांधील आहे का??, या शीर्षकातले “अजितदादांची महत्त्वाकांक्षा” यापेक्षा “मोदींचा भाजप” हे शब्द अधिक महत्त्वाचे […]

    Read more

    आरोपीचे वकील सुप्रीम कोर्टात म्हणाले- ईडीला लगाम घालणे आवश्यक; बन्सल ब्रदर्सच्या अटकेवर म्हणाले- जोपर्यंत ईडी शक्तिशाली, तोपर्यंत देशात कोणीही सुरक्षित नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) कठोर अधिकार […]

    Read more

    उद्धव शिवसेनेची शरदनिष्ठ राष्ट्रवादीला लागण; दिल्लीत लागले गद्दारीचे बॅनर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव शिवसेनेचीच शरदनिष्ठ राष्ट्रवादीला लागण झाली. दिल्लीत शरदनिष्ठ राष्ट्रवादीने गद्दारांच्या निषेधाचे बॅनर लावले.Uddhav Shiv Sena’s fall […]

    Read more

    राष्ट्रवादी फुटल्याचा हादरा; भाजपच्या वळचणीला येण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या रांगा!!

    राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा हादरा; भाजपच्या वळचणीला येण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या रांगा!!, असे आजच्या राष्ट्रीय राजकारणाचे वर्णन करावे लागेल. कारण भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे मुख्य टार्गेट […]

    Read more

    खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू; अमेरिकेत कार अपघातात मृत्यूचा दावा; खलिस्तान्यांच्या हत्येनंतर झाला होता भूमिगत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : शिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा […]

    Read more

    अजितदादांच्या एन्ट्री नंतर मुख्यमंत्री बदलाचे पवारनिष्ठ माध्यमांचे “पतंग” शिंदे – बावनकुळे यांनी काटले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून एन्ट्री झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान डळमळीत झाले आहे, असा दावा […]

    Read more

    मंत्रिमंडळाची वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक 2023च्या मसुद्याला मंजुरी; लोकांना मिळणार त्यांच्या डेटाचे कलेक्शन, स्टोरेज आणि प्रोसेसिंगचे तपशील विचारण्याचा अधिकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंत्रिमंडळाने बुधवारी वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक 2023 च्या मसुद्याला मंजुरी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. संसदेचे पावसाळी […]

    Read more

    राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणाले- महाराष्ट्रात पिक्चर अभी बाकी है, अजित पवारांच्या आकड्यांच्या खेळावर जाऊ नका!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे 83 वर्षांचे योद्धा शरद पवार यांच्यासमोर पक्षासोबत आपले राजकीय अस्तित्व वाचवण्याचे आव्हान आहे. तर पुतणे अजित पवार यांच्यासमोर खुर्ची, पद […]

    Read more

    पंजाबमध्ये पुन्हा अकाली-भाजप युतीची तयारी; चंदीगडमध्ये SAD कोअर कमिटीची बैठक; सुखबीर किंवा हरसिमरत केंद्रात मंत्री होणार

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमध्ये सुमारे दोन वर्षांनी अकाली दल आणि भाजपमध्ये युती होऊ शकते. याची पूर्ण शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएडी प्रमुख सुखबीर बादल […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- मी राजीनामा देत नाहीये, या बातम्या कोण पसरवतंय, सगळं माहिती आहे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. आज अजित आणि शरद […]

    Read more

    राष्ट्रवादीतले अधोरेखित 3 : 83 वर्षांचा योद्धा मैदानात; पण 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचात”!!

    राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा अख्खा पक्ष पुतण्याने नेला. पक्षाध्यक्ष पद गेले. आयुष्यभर सत्तेच्या वळचणीचे राजकारण करून कारकीर्दीच्या अखेरीस आपण “तत्वासाठी” लढतोय, हे दाखवण्याची वेळ आली, तरी […]

    Read more

    69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : 5 जुलै 2023 महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक अशी तारीख की ज्या तारखेला इतिहासाने करवट बदलली… महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी गेली कित्येक वर्षे उभे […]

    Read more

    शिवसेना फुटीची पुनरावृत्ती; संपूर्ण राष्ट्रवादीवर पक्षाध्यक्ष अजितदादांचा दावा; निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल करण्याची शरद पवारांवर वेळ!!

    प्रतिनिधी मुंबई : आमदारांच्या संख्येत शरद पवार गटावर मात केल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष या नात्याने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर अधिकृत कायदेशीर दावा सांगितला आहे. […]

    Read more

    अखेर मुहूर्त ठरला !! सलग चार वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत विक्रम करणारे दादा आता लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.

    एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती . विशेष प्रतिनिधी पुणे : दोन रोजी दोन जुलै रोजी झालेला राजकीय भूकंप हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्व वंक्षेतून झाला अशी टीका […]

    Read more

    वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांचा जनतेला मोलाचा सल्ला..

    सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पोस्ट केला व्हिडिओ. विशेष प्रतिनिधी पुणे : दोन जुलै ला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा महा भूकंप झाला. आणि त्याच्या प्रतिक्रिया सर्वच […]

    Read more