• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 975 of 1496

    Pravin Wankhade

    पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची कोंडी; अतुल बेनके “तटस्थ”, तर दिलीप वळसे बॅकफूट वर!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : शरदनिष्ठ की अजितनिष्ठ या वादात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असली तरी पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची राजकीय कोंडी झाली असून […]

    Read more

    ठाकरे म्हणतात, अमित शाहांनी शब्द मोडला; भुजबळ म्हणतात, पवारांनी शिवसेनेला भाजप पासून दूर केले!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर वरचा जुना वाद उकरून काढला, तर छगन भुजबळ यांनी नाशिक […]

    Read more

    सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करायला प्रफुल्ल पटेलांचा नकार; छगन भुजबळांनी सांगितली “इनसाईड स्टोरी”

    प्रतिनिधी नाशिक :  शरदनिष्ठ राष्ट्रवादी विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांच्यात या संघर्षात शरद पवारांनी अजितदादांच्या बारामती मतदारसंघात नाही, तर छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात पहिली सभा घेतली. […]

    Read more

    मला उमेदवारी दिली म्हणून येवल्यात माफी मागितलीत, पण 40 आमदार गेलेत, मग महाराष्ट्रभर माफी मागत फिरणार का??; भुजबळांचा पवारांना बोचरा सवाल

    प्रतिनिधी नाशिक :  शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासन माजले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून थांबेना गळती; माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते अजितनिष्ठ राष्ट्रवादीची वाट धरती!!

    प्रतिनिधी वर्धा : शरद पवारांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध येवल्यातून दंड थोपटले असले तरी शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती थांबायला तयार नाही. काल सातारा जिल्ह्यातल्या […]

    Read more

    मनी लाँडरिंग कायद्याच्या कक्षेत आता जीएसटी नेटवर्कही; करचोरी, बनावट बिल दाखविल्याबद्दल पीएमएलए अंतर्गत होणार कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) कक्षेत आणले आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने […]

    Read more

    सरसंघचालक गोळवलकर गुरुजींवर दिग्विजय सिंहांचे विखारी ट्विट, द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक यांचे छायाचित्र असलेले ट्विट करणे महागात पडले आहे. त्यांच्यावर […]

    Read more

    मतपेट्या लुटल्या, बुलेट-बॉम्बचा मारा… बंगाल पंचायत निवडणुकीत ‘खूनी खेला’, 24 तासांत 18 हत्यांनी खळबळ

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 66.28 टक्के मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. राज्यात हिंसाचाराच्या भीतीमुळे […]

    Read more

    रेल्वेप्रवाशांसाठी खुशखबर, केंद्र सरकार कमी करणार AC चेअरचे भाडे, 50% रिकाम्या राहिलेल्या रेल्वेंचे दर कमी होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने एसी चेअर कार आणि सर्व ट्रेन्सच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यात 25% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. हे सवलतीचे दर […]

    Read more

    लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर 30-40 खलिस्तानी समर्थक जमा झाले, पोलिस पोहोचताच पळून गेले

    वृत्तसंस्था लंडन : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर 30-40 खलिस्तानी समर्थक जमा झाले होते. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी 12.30 ते 2.30 दरम्यानची आहे. युनायटेड किंगडम […]

    Read more

    ‘बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला’, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अमित शहांना लिहिले पत्र, कारवाईची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (8 जुलै) पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्या. अधिकार्‍यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, हिंसाचारात ठार झालेल्यांमध्ये भाजप, कम्युनिस्ट […]

    Read more

    राजस्थान निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? सचिन पायलट यांनी दिले हे उत्तर

    वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी राज्याच्या राजकारणात काँग्रेसशी संबंधित असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात वारंवार […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) भूमिहीन लोकांना पाच मर्ला जमीन देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) […]

    Read more

    WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने भारताच्या विविध भागांत वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करत आहेत. पांढऱ्या आणि निळ्या रंगात रुळावर धावणारी वंदे भारत […]

    Read more

    भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतामध्ये एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबद्दल मत व्यक्त करताना बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी शुक्रवारी सांगितले की, “तत्त्वतः” […]

    Read more

    मला मुख्यमंत्री बनवण्यात फडणवीसांचा त्याग आणि योगदान, दोघांमध्ये हिंदुत्वाचा मजबूत जोड; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : मला मुख्यमंत्री बनविण्यात फडणवीसांचा त्याग आणि योगदान मोठे आहे. आमच्या दोघांमध्ये हिंदुत्वाचा फेविकॉल सारखा मजबूत जोड आहे. विरोधकांनी भांडण लावूनही तो तुटणार […]

    Read more

    70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करून आरोपींना तुरुंगात टाका; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी 70000 कोटींचा भ्रष्टाचार केला असेल, तर ते करणाऱ्या आरोपींना तुरुंगात टाका, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

    Read more

    वाजपेयींच्या शब्द उचलून पवार ना टायर्ड, ना रिटायर्ड; पण नाशिकच्या पत्रकारांनी नंतर जोडले फायर!!

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत तक न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यानंतर नाशिक मध्ये येवला दौऱ्यावर […]

    Read more

    पवारांचे सुप्रिया ब्रँडिंग : प्रफुल्ल पटेल, अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंवर अन्याय केल्याचा पवारांचा दावा

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादीत शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशा घामासानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला मूळ मुद्दा “सुप्रिया ब्रॅण्डिंग” सोडलेला नाही.Pawar’s claim of […]

    Read more

    मी कुणाला शत्रू मानत नाही; नाशिक मध्ये सूचक वक्तव्य करून शरद पवारांनी बंडखोरांना चुचकारले

    प्रतिनिधी नाशिक : शरदनिष्ठ आणि अजित निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासन सुरू असताना मी कुणाला शत्रू मानत नाही, असे सूचक वक्तव्य शरद पवारांनी नाशिक मधल्या […]

    Read more

    आता परदेशातील खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची खैर नाही, NIAच्या मोस्ट वॉन्टेड यादीत 21 नावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने मोस्ट वाँटेड यादीत जवळपास 21 दहशतवाद्यांची नावे […]

    Read more

    फडणवीसांची “भविष्यवाणी” ठरली खरी; शरद पवारांनी दिली कबुली, होय… भाजपशी चर्चा केली होती!!

    नाशिक – येवला दौऱ्यावर निघण्यापूर्वी शरद पवारांची कबुली प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची “भविष्यवाणी” खरी ठरली… सरकार स्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती, अशी कबुली […]

    Read more

    तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते; संशयाचे जाळे घट्ट होताना पवारांचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरदनिष्ठ राष्ट्रवादी आणि अजित निष्ठ राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार होत असताना शरद पवार यांच्या भोवतीच त्यांच्या […]

    Read more

    बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार-जाळपोळ, मतपत्रिका जाळल्या; 24 तासांत 4 ठार; मतदार म्हणाले- केंद्रीय फौजफाटा येईपर्यंत मतदान करणार नाही

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 22 जिल्ह्यांतील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांसाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू आहे. केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून जाळपोळ, हिंसाचार […]

    Read more

    प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, सचिव विनोद यांनाही समन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर 6 प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी शुक्रवारी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने […]

    Read more