• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 970 of 1496

    Pravin Wankhade

    छापा टाकायला गेलेल्या 6 जीएसटी अधिकाऱ्यांना दुकानदाराने कोंडले, केरळमधील 27 कोटींचे करचोरी प्रकरण

    वृत्तसंस्था कोझिकोडे : केरळमध्ये जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना दुकानदाराने दुकानात कोंडून टाकले. करचुकवेगिरी प्रकरणी छापा टाकण्यासाठी ते गेले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिकाऱ्यांना […]

    Read more

    हायटेन्शन तारेला 22 फूट उंच डीजेचा स्पर्श, उत्तर प्रदेशात 5 कांवडीयांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

    वृत्तसंस्था मेरठ : मेरठमध्ये शनिवारी रात्री कांवडीयांचा डीजे 11 केव्ही हाय टेंशन लाइनला चिकटला. त्यामुळे त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह उतरून वाहनातील सर्वांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. […]

    Read more

    टोमॅटो विकून पुण्याचा शेतकरी बनला कोट्यधीश, एका महिन्यात 13000 क्रेट टोमॅटो विकून कमावले तब्बल 1.5 कोटी

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील नारायणगंज येथे राहणारे शेतकरी तुकाराम भागोजी गायकर यांनी एका महिन्यात 13,000 क्रेट टोमॅटो विकून 1.5 कोटी रुपये कमवले आहेत. तुकाराम […]

    Read more

    भारत-यूएईमध्ये दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी, आता एकमेकांच्या चलनात व्यवसाय करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी शनिवारी (15 जुलै) दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमधील हे सामंजस्य करार एकमेकांच्या […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- मणिपूर जळत आहे, पंतप्रधान गप्प आहेत, ट्विटमध्ये लिहिले- युरोपियन संसदेपर्यंत चर्चा झाली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी या हिंसाचारावर पंतप्रधानांच्या मौनावर निशाणा […]

    Read more

    समान नागरी संहितेवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट नाही, बैठकीनंतर म्हटले- केंद्र सरकारच्या मसुद्यानंतर निर्णय घेणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात समान नागरी संहिता (यूसीसी) संदर्भात शनिवारी काँग्रेसची बैठक झाली. बैठकीत देशात यूसीसीच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीतही काँग्रेस […]

    Read more

    मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, गुजरात हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देण्यास दिला होता नकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 23 मार्च रोजी सुरतच्या […]

    Read more

    भारत-चीनने शंका घेण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा द्यावा, आसियान बैठकीत ड्रॅगन म्हणाला- दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याची गरज

    वृत्तसंस्था जकार्ता : चीनचे राजनैतिक अधिकारी वांग यी यांनी भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी आसियान देशांची बैठक […]

    Read more

    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा राजकीय संघर्ष रंगत असताना त्याचा मोठा लाभ काँग्रेसला होताना दिसत आहे. काँग्रेसने या संघर्षाचा फायदा […]

    Read more

    नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन

    प्रतिनिधी नाशिक : नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून […]

    Read more

    आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या लाभासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत लॉटरी पद्धतीने शेततळे आणि ड्रीप सिस्टीम यांचे वाटप होत […]

    Read more

    नितीन गडकरी धमकी प्रकरणात मुख्य सूत्रधार अफसर पाशाला अटक

    प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात धमक्यांचे फोन करण्याच्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. बद्रुद्दिन नूर अहमद उर्फ […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी वाढीचा 1999 चा फॉर्म्युला; म्हणजे पुन्हा काँग्रेस फुटीचा धोका??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार काल सिल्वर ओक वर भेटून गेल्यानंतर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष वाढीसाठी 1999 चा फॉर्म्युला पुन्हा राबवण्याचे ठरवले आहे. […]

    Read more

    महायुतीतल्या तिन्ही पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे अजितदादांसमोर गोड शब्दांत परखड बोल!!

    प्रतिनिधी नाशिक : अजित पवारांना सर्वजण दबंग म्हणतात. ते कडक असून, रेटून नेतात असा दावा करतात. पण तसे नाही. ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते […]

    Read more

    ट्विटरचा रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम सुरू, व्हेरिफाईड कंटेट क्रिएटर्स प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्हेरिफाईड कंटेंट क्रिएटर्स आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरद्वारे पैसे कमवू शकतील. यासाठी कंपनीने आज (14 जुलै) जाहिरात महसूल सामायीकरण कार्यक्रम सुरू केला […]

    Read more

    अजितदादांची काल सिल्वर ओकला भेट, आज नाशकात शक्तिप्रदर्शन; काका – पुतण्याचे “गोळा बेरीज” राजकारण!!

    नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची काल सिल्वर ओकला भेट आणि आज नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन त्यातून काका पुतण्यांनी राष्ट्रवादीचे “गोळा बेरीज” राजकारण केल्याचेच दिसून येत आहे. आज […]

    Read more

    संयुक्त राष्ट्राचा अहवाल, 74 कोटी लोक उपासमारीचे बळी, 2030 पर्यंत 60 कोटी लोक होतील कुपोषित

    वृत्तसंस्था जीनिव्हा : जगात अन्नाविना उपासमार होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. जगात सुमारे 74 कोटी लोक उपासमारीचे बळी असल्याचे UN च्या नवीन अहवालात समोर आले […]

    Read more

    जो काम करतो तो चुकतो, आधीच्या निधी वाटपात भेदभाव झाल्याची अजितदादांची कबुली; यापुढे भेदभाव करणार नसल्याची घेणार खबरदारी

    प्रतिनिधी नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्यावरून शिंदे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट […]

    Read more

    धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे, महाराष्ट्र सरकारने दिली औपचारिक मान्यता

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प औपचारिकपणे अदानी समूहाच्या कंपनीकडे सोपवला आहे. या प्रकल्पांतर्गत, 20,000 कोटी रुपये खर्चून मध्य मुंबईतील 259 हेक्टर धारावी […]

    Read more

    द्वारकाधीश मंदिरात ड्रेस कोड लागू; बर्मुडा, मिनी टॉप, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रॉक आणि फाटलेल्या जीन्सवर प्रवेश नाही

    प्रतिनिधी द्वारका : देशातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर आता गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरातील भाविकांच्या ड्रेसबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या निर्णयानुसार, यापुढे […]

    Read more

    आयटीच्या कठोर नियमांवर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी, मुंगी मारण्यासाठी हातोडा वापरू शकत नाही

    वृत्तसंस्था मुंबई : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या आयटी नियमांमध्ये केलेली दुरुस्ती अत्यंत कठोर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि […]

    Read more

    एकीकडे अजितनिष्ठ पवारांचे फोटो वापरणार; दुसरीकडे पवार विरोधी ऐक्य साधणार; पवारांच्या प्रामाणिकपणावर संशय वाढणार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अर्थमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी निकाल सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. […]

    Read more

    अजितदादा सत्तेत हे बेरजेचे राजकारण, मुख्यमंत्र्यांकडून शिवसैनिकांची समजूत; पण आता अजितदादांकडून तशी अपेक्षित वर्तणूक!!

    प्रतिनिधी कोल्हापूर :  अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामावून घेतल्यानंतर त्यांना अर्थमंत्री पद दिले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा […]

    Read more

    घाऊक महागाई आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, लागोपाठ तिसऱ्या महिन्यात शून्याखाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : घाऊक महागाई लागोपाठ तिसऱ्या महिन्यात (जूनमध्ये) शून्याखाली आली आहे. म्हणजेच घाऊकमध्ये दर वाढण्याऐवजी घटले आहेत. खाद्य पदार्थ, इंधन आणि मूलभूत धातुंचे […]

    Read more

    सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर ईडी-सीबीआयला सुप्रीम कोर्टाची नोटीस, 28 जुलैपर्यंत मागितले उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाच्या ईडी आणि सीबीआय प्रकरणांमध्ये मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही यंत्रणांना नोटीस […]

    Read more