• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 959 of 1496

    Pravin Wankhade

    डबल गेम : मोदींना टिळक पुरस्कार देण्यासाठी शरद पवार व्यासपीठावर; पण शरदनिष्ठ राष्ट्रवादी मोदींच्या निषेधासाठी पुण्यातल्या रस्त्यावर!!

    प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

    Read more

    आसाममार्गे रोहिंग्या दिल्लीत पोहोचले; सीएम सरमा म्हणाले- पासपोर्टशिवाय देशात प्रवेश करणे हा मोठा धोका, 354 जणांना अटक

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी रोहिंग्यांच्या देशात घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली. सरमा म्हणतात, स्थलांतरित पासपोर्ट-व्हिसाशिवाय देशात प्रवेश करत आहेत. भारताच्या […]

    Read more

    I.N.D.I.A आघाडीचा देशभरात काँग्रेसला “तब्बल” 12 जागांचा फायदा; NDA आघाडीत भाजपचे 13 जागांचे नुकसान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळे सर्वेक्षणे बाहेर येत आहेत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स […]

    Read more

    अमेरिका तैवानला 28 हजार कोटींचे लष्करी पॅकेज देणार; हवाई संरक्षण आणि पाळत ठेवणारी यंत्रणा; चीनचा इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने तैवानसाठी 28 हजार कोटी रुपयांचे लष्करी पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये शस्त्रे, लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. अमेरिकेने […]

    Read more

    दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या नांगलोई भागात मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला. पोलिसांनी ताजियाला ठरलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने बाहेर काढण्यास नकार दिला. त्यामुळे जमावाने […]

    Read more

    अहमदनगर हादरले, ट्यूशनमध्ये शाळकरी मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न, शिक्षिकेसह 5 जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राहुरीच्या उंबरे गावात ट्यूशनच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी […]

    Read more

    केरळात चिमुरडीची रेपनंतर हत्या, आरोपी बिहारचा; मृतदेह गोणीत भरून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकला

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीचा मृतदेह एका गोणीत टाकून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकून […]

    Read more

    म्यानमारहून मणिपूरला येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू; बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची ओळख पटणार

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर सरकारने शनिवारी म्यानमारमधून राज्यात येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू केले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये बेकायदेशीरपणे […]

    Read more

    इस्रोचे आणखी एक यशस्वी उड्डाण, सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित, महिनाभरात दुसरी यशस्वी मोहीम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण […]

    Read more

    कलम 370 वर पाकिस्तान करणार आंदोलने, 5 ऑगस्टला अनेक देशांत निदर्शनांसाठी टूलकिट तयार

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावरून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक टूल किट जारी केली […]

    Read more

    पाकिस्तानी महिला गुप्तहेरला ब्राह्मोस रिपोर्ट दाखवणार होता सायंटिस्ट कुरुलकर, व्हॉट्सॲप चॅटमध्ये खुलासा

    वृत्तसंस्था पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर प्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठा खुलासा केला आहे. एटीएसने सांगितले की प्रदीप कुरुलकरला ब्रह्मोस […]

    Read more

    राहुल बुद्धीचे गुरुजी!!

    शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी अमरावतीतल्या भाषणात महात्मा गांधींविषयी जे उद्गार काढले, ते उद्गार वाचल्यानंतर त्यांचे वर्णन “राहुल बुद्धीचे गुरुजी” या शब्दांनी करावेसे वाटते. […]

    Read more

    महाराष्ट्र चाणक्यांचा राजकीय प्रवास : यशवंत इच्छा ते नरेंद्र इच्छा, व्हाया स्वेच्छा नव्हेच, तर इतर बड्यांच्याच इच्छा!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या कन्येची राजकीय सेटलमेंट ही शरद पवारांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता आहे, अशा आशयाचा व्हिडिओ प्रख्यात विश्लेषक भाऊ तोरसेकरांनी केला आहे. […]

    Read more

    सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच; विजया रहाटकरांनी व्यक्त केली कृतज्ञता

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच मिळू शकतो, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्तीनंतर विजया रहाटकर यांची पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त […]

    Read more

    ठाकरे गटातून एकापाठोपाठ एक शिवसैनिकांची गळती; पण “भावी पंतप्रधानांची” पोस्टरवर चलती!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : ठाकरे गटातून एका पाठोपाठ एक गळती सुरू आहे, पण पोस्टरवर मात्र भावी पंतप्रधानांची चलती झाली आहे!! उद्धव ठाकरे गटातून एकेक शिवसैनिक, […]

    Read more

    संग्राम थोपटेंना काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा; पण त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळणार का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदाविषयी काँग्रेसच्या अशा पल्लवीत झाल्ये आहेत. पण काँग्रेस पक्षातच त्या पदासाठी मोठी […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात अल-कायदा नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत; यूएनचा खुलासा- तालिबानशी मैत्री वाढवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहशतवादी संघटना अल-कायदा जम्मू-काश्मीर, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते दहशतवादी कारवाया करू शकतील. संयुक्त […]

    Read more

    I.N.D.I.A.आघाडीचे 20 खासदार मणिपूरला रवाना; राज्यात सुरक्षा दलांसोबत हल्लेखोरांची चकमक, 3 ठार

    वृत्तसंस्था इंफाळ : विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ (I.N.D.I.A.) मधील 20 खासदारांचे शिष्टमंडळ 29 जुलै म्हणजेच शनिवारी सकाळी मणिपूरमधील इंफाळला रवाना झाले. […]

    Read more

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून “वुमन एम्पॉवरमेंट”; विजया रहाटकर, पंकजा मुंडेंना बडी जबाबदारी!!; विनोद तावडेंकडेही “पॉवर की!!”

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना […]

    Read more

    झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं कोण करणार??; मोदींच्या कार्यक्रमावरून पवारांवर I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्याचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम जसा जवळ येतो आहे, तसा राजकीय फड रंगू लागला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

    Read more

    महिला पत्रकारावर अशोभनीय टिप्पणी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर खटला; सबरीमालावर टिप्पणी, पद सोडावे लागले

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : सोशल मीडियावर एका महिला पत्रकारावर अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी माजी न्यायाधीश एस. सुदीप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपन्यायाधीश पदावर असताना सुदीप […]

    Read more

    म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स घेणार सरकार, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये, कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सतत गोंधळ सुरू असताना, आता राज्यात मोठ्या घुसखोरीची माहिती समोर आली आहे. म्यानमारच्या 700 हून अधिक […]

    Read more

    केजरीवालांच्या आग्रह मानून शरद पवार 1 ऑगस्टचा मोदींबरोबरचा कार्यक्रम टाळू शकतील??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मोदीविरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी शरद पवारांनी 1 ऑगस्टचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा कार्यक्रम टाळून राज्यसभेत दिल्ली संदर्भातल्या विधेयकाच्या मतदानाच्या […]

    Read more

    न्यायालयांमध्ये 5 कोटी खटले; कनिष्ठ न्यायालयात 30 वर्षांपासून 1 लाखांहून अधिक खटले प्रलंबित, सरकारने म्हटले- न्यायाधीशांची कमतरता हे एकमेव कारण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी (28 जुलै) लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गेल्या 30 वर्षांपासून उच्च […]

    Read more

    बुलडाण्यात दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; 5 जण ठार, तर 22 जण जखमी

    प्रतिनिधी मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे 2 ते ३ वाजेदरम्यान दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात झाला. या […]

    Read more