• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 957 of 1497

    Pravin Wankhade

    फार मोठे यश मिळूनही…; मांजरेकरांच्या बोलण्यातून काहीसे उलगडले नितीन चंद्रकांत देसाई!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या खळबळजनक आत्महत्येमुळे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरली असून त्यांच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. देसाईंच्या […]

    Read more

    पाकिस्तानात पेट्रोल 272.95 रुपये आणि डिझेल 273.40 रुपये प्रति लिटर; IMFच्या दबावाखाली निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये मंगळवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सुमारे 20 रुपयांनी वाढ करण्यात आली. अर्थमंत्री इशाक दार यांनी ही घोषणा केली. दार यांच्या […]

    Read more

    OBC Reservation: ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार, रोहिणी आयोगाने राष्ट्रपतींना सादर केला अहवाल, वाचा ठळक मुद्दे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार सदस्यीय न्यायमूर्ती जी रोहिणी आयोगाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- डीजीपींनी न्यायालयात येऊन उत्तर द्यावे; 6000 FIR मध्ये कमी अटक का?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणी मंगळवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने पोलिस तपास सुस्त असल्याचे सांगितले. राज्यातील कायदा व […]

    Read more

    सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या; आर्थिक कारण असण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या कला कौशल्याने अनेक सिनेमांमध्ये नेपथ्य जिवंत करणारे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत मधील आपल्याच स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली […]

    Read more

    कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी, 5 न्यायाधीशांचे घटनापीठ रोज बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारपासून (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश […]

    Read more

    पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. न्यायालयात, अल्पवयीन कुस्तीपटू आणि […]

    Read more

    देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील सुमारे 4 हजार आमदारांकडे एकूण 54,545 कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या 2023-24च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका […]

    Read more

    हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणातील नूहमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची धग राज्याच्या इतर भागांतही पोहोचत आहे. सोमवारी रात्री उशिरा समाजकंटकांनी गुरुग्राममधील एका धार्मिक स्थळाला आग […]

    Read more

    लोकसभेत जनविश्वास विधेयक मंजूर; 42 कायद्यांतील 182 तरतुदींमध्ये तुरुंगवासातून सूट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जनविश्वास विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्याची राज्यसभेत चाचणी व्हायची आहे. अविश्वास प्रस्तावाच्या गोंधळात आणलेल्या या विधेयकामुळे सरकार 19 मंत्रालयांशी […]

    Read more

    सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची गाणी; दुपारी मोदींच्या रोड शो ने विरोधकांवर फेरले पाणी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची विरोधक गात होते गाणी, पण दुपारी मोदींच्या रोडशो ने विरोधकांवर फिरले पाणी!!, असेच पुण्यातले आजचे […]

    Read more

    बाई पण भारी देवा, नंतर आता आणखी काहीतरी भारी ; दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केला फोटो

    विशेष प्रतिनिधी पुणे : गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट विश्वातं आपलं एक वेगळंच गारुड निर्माण करणारा, सैराट नंतर महाराष्ट्राचा महा सिनेमा ठरलेला आणि लवकरच 100 कोटीच्या […]

    Read more

    आम्ही परकीय आक्रमकांची नावे हटविली, तर अनेकांच्या पोटात दुखते; टिळक पुरस्कार कार्यक्रमात मोदींचा पवारांना टोला

    प्रतिनिधी पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी – शरद पवारांच्या राजकीय कॉम्बिनेशनची चर्चा रंगली. पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारल्याचा व्हिडिओ व्हायरल […]

    Read more

    मोदींसमोर मणिपूर मधला “म” ही उच्चारला नाही; पवारांच्या भाषणाने विरोधक निराश!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात एकतर शरद पवारांनी जायला नको होते आणि गेले तर त्यांनी मोदींना मणिपूर मुद्द्यावरून […]

    Read more

    लोकमान्य टिळक पुरस्कारामुळे इंदिराजी, अटलजी, मनमोहन सिंग यांच्या पंक्तीत पंतप्रधान मोदींचे स्थान उंचावले; पवारांची स्तुतिसुमने!!

    प्रतिनिधी पुणे : आत्तापर्यंत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या महान पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. […]

    Read more

    विरोधकांच्या “इंडियाला” मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : विरोधकांच्या इंडियाला मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!, असेच आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात घडले. pawar shake hand with modi […]

    Read more

    आत्मनिर्भर भारताची प्रेरणा लोकमान्यांच्या स्वराज्य – स्वदेशी आंदोलनात; टिळक पुरस्कार समारंभात पंतप्रधान मोदींचे गौरव उद्गार

    प्रतिनिधी पुणे :  देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशभरात स्वदेशी आत्मविश्वासाची प्रेरणा भरली. त्याच प्रेरणेतून आजच्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती होत आहे, असे गौरव […]

    Read more

    ठाण्यात समृद्धी एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, गर्डर मशीन पडून 15 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

    वृत्तसंस्था ठाणे : ठाण्यात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. ठाण्यातील शहापूरजवळ गर्डर लॉन्चिंग मशीन पडले. मशिन पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर तीन जण […]

    Read more

    तालिबानने जाळली संगीत वाद्ये, अफगाणिस्तानात संगीतावरही बंदी, यामुळे तरुणाई भरकटत असल्याचा दावा

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने तबला आणि हार्मोनियम जाळले; म्हणाले- संगीतामुळे नैतिक भ्रष्टाचार, तरुणाई भरकटते तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानात अनेक बदल झाले आहेत. तिथे महिलांच्या नोकऱ्या […]

    Read more

    पवार कार्यक्रमाला आले नसते तरी टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात फरक पडला नसता; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

    प्रतिनिधी पुणे : लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात आगमन झाले असताना एकीकडे भाजपच्या नेत्यांनी अतिशय जल्लोष त्यांचे स्वागत केले, तर दुसरीकडे काँग्रेस, […]

    Read more

    मणिपूर अत्याचारानंतर FIR साठी 14 दिवस का लागले, पोलिस काय करत होते, सरन्यायाधीशांचा सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती एफआयआर नोंदवण्यात आले […]

    Read more

    कर्नाटकातून 21 लाखांच्या टोमॅटोचा ट्रक चोरीला; राजस्थानला जाणार होता, चालक आणि क्लिनर फरार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकच्या कोलारमधून राजस्थानकडे 21 लाखांचे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक वाटेत बेपत्ता झाला आहे. ट्रक चालक आणि क्लिनर यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. […]

    Read more

    सत्यपाल मलिक यांचे पुन्हा खळबळजनक वक्तव्य, 2024 ला जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त बोलून पंतप्रधान नरेद्र मोदींवर निशाणा साधणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा एक नवा खळबळजनक […]

    Read more

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलवरून धमकावणाऱ्या संशयिताला अटक; कराडच्या कोर्टाकडून जमीन मंजूर

    प्रतिनिधी सातारा : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित अंकुश शंकरराव सवराते (रा. आलेगाव, ता. […]

    Read more

    ठाकरे-शिंदेगटात रंगले शाब्दिक युद्ध; प्रियंका चतुर्वेदी- शिरसाटांमध्ये चारित्र्यावरून ट्विटर वॉर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात प्रियंका चतुर्वेदी यांच्या खासदारकीवरून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका […]

    Read more