• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 945 of 1497

    Pravin Wankhade

    राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, माजी खासदार ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे छापे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारवर ईडी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी कितीही केला तरी ईडीची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    पंकज त्रिपाठी यांना ‘या ‘मराठी पदार्थाची भुरळ!

    विशेष प्रतिनिधी पुणे : हिंदी चित्रपट सृष्टीत गेले काही वर्ष आपल्या अभिनयाने रसिक मनावर वेगळीचं छाप सोडणारे सध्या आघाडीजे अभिनेते पंकज त्रिपाठी हे सिनेमानं सोबतच […]

    Read more

    चीनचा पाकिस्तानला सल्ला- विकास कसा करायचा ते भारताकडून शिका… त्यांच्याशी संबंध सुधारा

    वृत्तसंस्था बीजिंग : इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचा चीन नेहमीच दावा करत असतो, पण आपला ‘आयर्न ब्रदर’ म्हणवणाऱ्या पाकिस्तानला वेळोवेळी सल्ले मात्र देत […]

    Read more

    सिमकार्ड विक्रेत्यांना केंद्राची कठोर नियमावली, ग्राहकांना केवायसी अनिवार्य, उल्लंघन केले तर वितरकांना 10 लाखांचा होणार दंड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बनावटगिरी आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सिमकार्ड विक्रेत्यांसाठी कडक नियमावली तयार केली आहे. यापुढे सिमकार्ड डीलर्सना पोलिसांकडून पडताळणी अनिवार्य करण्यात […]

    Read more

    गणेशोत्सव, दिवाळीला 100 रुपयांत आनंदाचा शिधा; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले.Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s […]

    Read more

    मध्यमवर्गीय भारतीयांच्या उत्पन्नात 8 वर्षांत 4.4 लाखांवरून 13 लाखांवर; आयकर रिटर्नसंबधी अवाहलातून सकारात्मक ट्रेंड!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात निवडणुकांचे वारे सुरू झाल्याबरोबर विरोधकांनी महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांवरून सरकारला घेरायला सुरवात केली आहे. पण देशातल्या आर्थिक स्थितीसंबंधीची आकडेवारी काही वेगळे […]

    Read more

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी AIADMK ला भाजपचा गुलाम म्हटले, भाजप आश्वासने पूर्ण करत नाही

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी राज्यातील AIADMK पक्षाला भाजपचा गुलाम म्हटले आहे. ते म्हणाले- द्रमुक हा एकमेव पक्ष आहे जो सर्व […]

    Read more

    सणासुदीचा आणि निवडणुकांचा हंगाम; मोदी सरकारचा महागाईला लगाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सणासुदीचा आणि निवडणुकांचा हंगाम जवळ येतोय म्हणून मोदी सरकार मोठा निर्णय घेऊन महागाईला लगाम घालण्याच्या बेतात आले आहे. मोदी सरकार […]

    Read more

    काश्मीरच्या बठिंडा-शोपियानमध्ये NIA चे छापे, लश्करच्या 2 अतिरेक्यांना अटक; शेतकऱ्याच्या घराची झडती सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)ने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात एका दहशतवाद प्रकरणाशी संबंधित प्रकरणात छापे टाकले. ANI या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार छोटीगाम भागातील […]

    Read more

    अधिररंजन चौधरी यांच्या निलंबनावर विशेषाधिकार समितीची आज चर्चा; पीएम मोदींना म्हणाले होते नीरव मोदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विशेषाधिकार समिती आज (18 ऑगस्ट) काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्याबाबत चर्चा करणार आहे. अधीर रंजन यांना 10 […]

    Read more

    बायकोच्या आत्महत्येचा इशारा ते नारायण राणेंचा धसका; गोगावल्यांचे मंत्रीपद का अडले, वाचा त्याचा किस्सा!!

    विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात अद्याप […]

    Read more

    पती दहशतवादी आणि पत्नी मानवाधिकार मंत्री; यासिन मलिकची पत्नी मुशाल पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेटमध्ये

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : दहशतवाद्याची पत्नी मानवाधिकार मंत्री झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? साहजिकच नाही, पण आता आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये असे होणार आहे. भारतातील […]

    Read more

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज वाढिदवस, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज वाढदिवस असून त्या 64 वर्षांच्या झाल्या आहेत. भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून […]

    Read more

    काँग्रेसला प्रामाणिक मित्र संबोधत ठाकरेंची महाविकास आघाडी पासून स्वतंत्र पण सावध पावले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची नुरा कुस्ती सुरू असताना महाविकास आघाडीतले दोन्ही घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पुढची वाटचाल स्वतंत्रपणे […]

    Read more

    अफगाणी महिलांवर निर्बंध का? तालिबानचे तर्कट- महिलांनी पुरुषांना चेहरा दाखवला तर त्यांचे महत्त्व कमी होईल

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानच्या सदाचार मंत्रालयाचे प्रवक्ते मौलवी मोहम्मद सादिक अकिफ यांनी गुरुवारी सांगितले की जर पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी महिलेचा चेहरा पाहिला तर स्त्रीचे महत्त्व […]

    Read more

    नौदलाच्या 20000 कोटींच्या प्रकल्पांना मोदी सरकारची मंजूरी; FSS इंधनापासून ते दारूगोळ्यापर्यंत आत्मनिर्भरता!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदुस्थान शिपयार्डद्वारे बांधण्यात येणार्‍या नौदलाच्या 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंधनापासून ते दारूगोळ्यापर्यंत आत्मनिर्भरतेला बळ […]

    Read more

    महागाईविरुद्ध मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, महागाई रोखण्यासाठी 1 लाख कोटींचा निधी, पेट्रोल स्वस्त करण्याची तयारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार निवडणुकीपूर्वी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहे. सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यामध्ये पेट्रोलच्या विक्रीवरील कर कमी करणे, खाद्यतेल […]

    Read more

    WATCH : हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, सर्व मुस्लिमही हिंदूच होते; गुलाम नबी आझाद म्हणाले- 600 वर्षांपूर्वी सगळेच काश्मिरी पंडित होते

    प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, ज्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) स्थापन केली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर

    तुम्ही भारताचे अधिकृत डिजिटल चलन ‘ई-रुपी’ बद्दल ऐकले असेल, ज्याला तुम्ही भारताचे बिटकॉइनदेखील म्हणू शकता. आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या ई-रूपीबद्दल… हे ई-रुपी […]

    Read more

    सारेगामापा लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनच्या केळवणाचा थाट ; मुग्धाने आजोळचा केळवण म्हणत शेअर केली पोस्ट

    विशेष प्रतिनिधी पुणे : सारेगामापा लिटल चॅम्प मधून घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे या जोडीने समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करत आपल्या […]

    Read more

    59 वर्षे नेहरू मेमोरियल हेच ठेवले नाव; पण आता नामांतर झाल्यानंतर राहुल गांधींना नेहरूंचे आठवले काम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान असणारे तीन मूर्ती भवन याचे रूपांतर 17 नोव्हेंबर 1964 रोजी […]

    Read more

    पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने चर्चसह ख्रिश्चनांची घरे जाळली; सरकार-लष्कराची अळीमिळी गुपचिळी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरात बुधवारी कट्टरवाद्यांनी तीन चर्च पेटवून दिल्या. याशिवाय ख्रिश्चनांची घरे आधी लुटण्यात आली, त्यानंतर त्यांना आग लावण्यात आली. […]

    Read more

    मेहबूबा म्हणाल्या- देशाच्या संविधानाची चाचणी सुरू; कलम 370शी काश्मिरींच्या भावना जोडलेल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- आज देशाच्या संविधानाची चाचणी सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना कलम 370शी जोडल्या गेल्या आहेत. ते […]

    Read more

    मी पुन्हा आल्याची अनेकांच्या मनात दहशत; शिर्डीतल्या कार्यक्रमात अजितदादांसमोर फडणवीसांची फटकेबाजी

    प्रतिनिधी शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन केलेल्या भाषणातषलाल किल्ल्यावरून जनतेला पुन्हा आशीर्वाद मागितले. या मुद्द्यावरून अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा […]

    Read more

    दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेसचा दावा; कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश, आम आदमी पार्टी नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या […]

    Read more