• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 938 of 1497

    Pravin Wankhade

    G20 परिषदेपूर्वी खलिस्तानी दहशतवादी पन्नूची पीएम मोदींना धमकी; दिल्ली मेट्रो-स्टेशन्सवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शीख फॉर जस्टिस (SFJ)या प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेचा म्होरक्या दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत होणाऱ्या G20 परिषदेपूर्वी पंतप्रधान […]

    Read more

    पंजाबमध्ये अचानक का वाढली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रकरणे? परदेशात स्थायिक होण्याचा काय आहे संबंध? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परदेशात स्थायिक होण्याच्या इच्छेने पंजाबमध्ये धोकादायक ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेसचा आहे, ज्यांची प्रकरणे राज्यात सातत्याने वाढत […]

    Read more

    PM मोदी आज 51 हजार तरुणांना देणार जॉईनिंग लेटर; 45 ठिकाणी 8वा रोजगार मेळावा, आतापर्यंत 4.84 लाखांना रोजगार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 28 ऑगस्ट रोजी 51 हजारांहून अधिक तरुणांना जॉइनिंग लेटर प्रदान करणार आहेत. देशातील ४५ ठिकाणी […]

    Read more

    नीरज चोप्राची पुन्हा गोल्डन कामगिरी, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 120 वर्षांत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला आहे. नीरजने बुडापेस्ट येथे झालेल्या […]

    Read more

    प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. गौरी लाड यांचे दुःखद निधन

    विशेष प्रतिनिधी पुणे : डेक्कन काॅलेजमधील निवृत्त प्राध्यापक, टिमविच्या भारतीय विद्येच्या अभ्यासक्रमांच्या दीर्घकाळच्या अध्यापक, भांडारकर संस्थेच्या आजीव सदस्य आणि कार्यकारी मंडळाच्या माजी सदस्य आणि अनेकांच्या […]

    Read more

    बीडच्या सभेत छगन भुजबळ फुटले; शरद पवारांवर धुवाँधार बरसले!!

    प्रतिनिधी बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीच्या सभेत शरद पवारांचे नाव न घेता त्यांना 54 वर्षांच्या बारामतीच्या राजकारणातून “डी ब्रँड” केले असले तरी, […]

    Read more

    शासन आपल्या दारी योजनेत परभणी जिल्ह्यात 8.50 लाख लाभार्थींना 1500 कोटींचा लाभ!!

    प्रतिनिधी परभणी : शासन आपल्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचा पुढचा टप्पा आज परभणी जिल्ह्यात पार पडला. यावेळी परभणी जिल्ह्यातील साडेआठ लाख लाभार्थ्यांना 1500 कोटी रुपयांच्या […]

    Read more

    जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा ‘या’ कारणानासाठी राहणार काही दिवस बंद! मंदिर प्रशासनाचा निर्णय!

    विशेष प्रतिनिधी पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना म्हणजे ५ ऑक्टोबरपर्यंत […]

    Read more

    ठाकरे – शिंदे, पवार काका – पुतण्याची मराठवाड्याच्या रणभूमीत आपापसांत झुंज; मोदी मात्र मन की बात, b20 मध्ये दंग!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – शिंदे, पवार काका – पुतण्याची मराठवाड्याच्या रणभूमीत आपापसांत झुंज, पंतप्रधान मोदी मात्र मन की बात आणि b20 मध्ये दंग!!, […]

    Read more

    मनसे पाऊल पडते पुढे; कोकणात उद्धव सेना अडखळे!!

    नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अखेर स्व पक्ष वाढवण्यासाठी राजकीय कार्यक्रम सापडला आणि मनसेने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्यावरच्या सुविधा या विरुद्ध रत्नागिरी […]

    Read more

    अमेरिकेत मास शूटिंगमध्ये 3 कृष्णवर्णीय ठार; हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

    वृत्तसंस्था फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनविल येथील एका दुकानात शनिवारी गोळीबार झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक व्यक्ती बंदूक घेऊन दुकानात घुसला. त्याने तीन कृष्णवर्णीयांना […]

    Read more

    युपीत गुंड माफियांवर बुलडोझर चालवतोय बाबा; महाराष्ट्रात मात्र नेत्यांच्या स्वागताला जेसीबी घेऊन धावा!!

    नाशिक : युपीत गुंड माफियांवर बुलडोझर चालवतोय बाबा, महाराष्ट्रात मात्र नेत्यांच्या स्वागताला जेसीबी घेऊन धावा!!, अशी स्थिती आहे.Yogi uses bulldozers to destroy mafia raj in […]

    Read more

    पुढील चार दिवस 25 राज्यांमध्ये पाऊस नाही; अल-निनोचा प्रभाव, मान्सूनचा हंगाम कोरडा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तराखंड, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये जेथे पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रचंड विध्वंस झाला होता. हिमाचलमध्ये पूर, पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 250 लोकांचा मृत्यू […]

    Read more

    फळ्यावर ‘जय श्री राम’ लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली; जम्मू-काश्मिरच्या शाळेतील घटना

    वृत्तसंस्था श्रीनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरनंतर आता जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. फळ्यावर धार्मिक घोषणा लिहिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला काळीज पिळवटून टाकणारा रशिया, विद्यार्थ्याला जातीमुळे इंटर्नशिपसाठी रोखले

    वृत्तसंस्था बंगळुरू : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा इतरांची उन्नती करा. तुम्ही कोणत्याही […]

    Read more

    महागाई नियंत्रणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कांद्यानंतर आता तांदळावर निर्बंध, बॉईल्ड राईसवर 20 टक्के निर्यात शुल्क

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यानंतर आता उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. पुरेसा स्थानिक साठा राखणे आणि देशांतर्गत किमती नियंत्रणात […]

    Read more

    भारतीय कंपन्यांवर होणार हिंडेनबर्गसारखा कुठाराघात; जॉर्ज सोरोस फंडेड ‘OCCRP’ने केला तपास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाविषयी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर तब्बल 8 महिन्यांनंतर भारतीय कंपन्यांना पुन्हा एकदा अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन […]

    Read more

    गार्डवर उपचारांसाठी मोदींनी भाषण थांबवले; चांद्रयान-3च्या शास्त्रज्ञांना भेटल्यानंतर पंतप्रधान दिल्लीला पोहोचले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पालम विमानतळावर आपले भाषण काही काळ थांबवले. आजारी व्यक्तीवर उपचार व्हावेत म्हणून त्याने हे केले. पंतप्रधान […]

    Read more

    भगवंत मान यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर; म्हणाले- तडजोड करणार नाही, राजस्थानात निवडणूक लढवा

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यपाल बीएल पुरोहित यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे. मान म्हणाले की, पत्र लिहिल्याने मुख्यमंत्रीपद हातचे जाऊ […]

    Read more

    ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात परतणार नवाझ शरीफ; भाऊ शाहबाज यांनी लंडनमध्ये घेतली भेट

    वृत्तसंस्था लंडन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) प्रमुख नवाझ शरीफ ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात परतणार आहेत. नवाझ शरीफ यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी […]

    Read more

    इस्रोची सौरमोहीम 2 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता, आदित्य-एल1 लॅग्रेंजियन पॉइंटवर 109 दिवसांत पोहोचणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एका आठवड्यात म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सौर मोहीम सुरू करण्याच्या तयारीत […]

    Read more

    अजितदादांचे अख्खे भाषण माध्यमांनी दाखविले, पण त्यांनी शरद पवारांना बारामतीतून “डी ब्रँड” केले, हे नाही सांगितले!!

    अजितदादांचे अख्खे भाषण माध्यमांनी दाखविले. भाषणातले भरपूर किस्से सांगितले, पण दस्तुरखुद्द शरद पवारांना बारामतीतून अजितदारांनी “डी ब्रँड” करून टाकले!!, हे मात्र लपविले…, असे काल बारामतीत […]

    Read more

    बारामतीत वडील – मुलीने टाळले स्वागत; पण काकांच्या पुतण्याचे मात्र भव्य शक्तिप्रदर्शन!!; राजकीय इंगित काय??

    नाशिक : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर किंवा न पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौरे करून एक […]

    Read more

    मोदींनी स्वतःच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, धावपळ करून स्वागताला यायची गरज नाही!!

    वृत्तसंस्था बेंगलोर : दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी नवी दिल्लीत न परतता थेट बंगलोरला गेले आणि त्यांनी चांद्रयान 3 मोहीम […]

    Read more

    राष्ट्रवादीतली फूट आणि फट झाकण्यासाठी काका – पुतण्यांची धांदल; पण आव्हाड आणि मुश्रीफांच्या हातात पायताण आणि चप्पल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीतली फूट आणि फट झाकण्यासाठी काका – पुतण्यांची धांदल, पण आव्हाड आणि मुश्रीफांच्या हातात पायताण आणि चप्पल!!, अशी राजकीय विसंगती शरद […]

    Read more