• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 932 of 1497

    Pravin Wankhade

    ‘काही जणांना देश कमकुवत दाखवायचा आहे; उपराष्ट्रपती धनखड यांच्या विरोधकांना कानपिचक्या

    वृत्तसंस्था जयपूर : आज भारत मजबूत स्थितीत असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. काही लोकांना सशक्त भारत लाचार का दाखवायचा आहे हे कळत नाही. […]

    Read more

    RTI मधून महत्त्वाचा खुलासा : मोदींनी एकही दिवस सुटी घेतली नाही; 2014 पासून सातत्याने काम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या 9 वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) […]

    Read more

    राहुलयानाची ना लाँचिंग होऊ शकली ना लँडिंग, राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर झणझणीत टीका

    वृत्तसंस्था जयपूर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले – चांद्रयानचे प्रक्षेपण आणि लँडिंग यशस्वी झाले, परंतु राहुलयानाची 20 वर्षांपासून ना लाँचिंग होऊ शकली ना लँडिंग. […]

    Read more

    राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत एका वर्षात 1531 कोटी रुपयांची वाढ; भाजपची 21% आणि कॉंग्रेसची 16% वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 8 राष्ट्रीय पक्षांच्या घोषित संपत्तीत एका वर्षात 1531 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये या पक्षांची मालमत्ता 7,297.62 कोटी […]

    Read more

    सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधीवर ममतांची बोटचेपी भूमिका!!

    प्रतिनिधी कोलकाता : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना समजून त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे असल्याचे बेलगाम उद्गार काढले. त्यावरून देशभर […]

    Read more

    लाठीमाराचे आदेश आम्ही दिल्याचे सिद्ध करा, आम्ही राजकारण सोडू; अन्यथा तुम्ही राजकारण सोडा!!; अजितदादांचे आव्हान

    प्रतिनिधी मुंबई : जालन्यात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश मंत्रालयातून आले, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, त्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चपखल प्रत्युत्तर […]

    Read more

    सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका करणाऱ्या उदयनिधीवर काँग्रेस नेते करण सिंह बरसले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सनातन धर्म मलेरिया, डेंगी आणि कोरोना सारखा आहे. त्याचे निर्मूलन केले पाहिजे, अशी अश्लाघ्य टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय समन्वय बैठक पुण्यात! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह अनेकांची उपस्थिती!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. RSS meeting IN PUNE ही […]

    Read more

    मराठा आरक्षणावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांना आंदोलकांचे घोषणांनी प्रत्युत्तर; मुख्यमंत्र्यांचा पवारांवर घणाघात!!

    प्रतिनिधी मुंबई :  मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले होते. पण उपोषण सुरू झाल्यावर काही लोकांनी त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात […]

    Read more

    उदयनिधी : पुत्र एम. के. स्टालिन यांचे, पण राजकीय वारस मणिशंकर – राहुलचे!!

    सनातन धर्माला मलेरिया, डेंगी, कोरोना अशा अश्लाघ्य उपमा देऊन त्याच्या निर्मूलनाची दर्पोक्ती करणारे उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र जरूर आहेत, पण […]

    Read more

    संसदेच्या विशेष अधिवेशनात 33 % महिला आरक्षणावर भर; पण काँग्रेसचा मात्र बहिष्कार घालून हैदराबादला पळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर 2023 अशा 5 दिवसांमध्ये ठेवले आहे. त्याचा अधिकृत […]

    Read more

    जरांगे पाटलांना हैदराबाद संस्थानात असलेले मराठा कुणबी आरक्षण हवे, सुप्रीम कोर्टात अडकलेले नको!!

    प्रतिनिधी जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला स्वातंत्र्यपूर्वकाळात हैदराबाद संस्थान असताना जे मराठा कुणबी आरक्षण होते, ते आम्हाला हवे आहे. सुप्रीम कोर्टात गायकवाड रिपोर्टच्या संदर्भात अडकलेले […]

    Read more

    जातीच्या मुद्द्यावर आरक्षण मिळणार नाही, गेंड्याच्या कातडीवर विश्वास ठेवू नका; राज ठाकरेंचे “सर्वपक्षीय” टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी जालना : जातीच्या मुद्द्यावर आरक्षण मिळणार नाही हे मी मराठा मोर्चे निघाले तेव्हाच सांगितले होते. आजही तुम्ही गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांवर विश्वास ठेवून स्वतःचा […]

    Read more

    पुणेकरांच्या मागणीची,केंद्र सरकारकडून दखल आकाशवाणी पुणे आता एफ एम वर!

    विशेष प्रतिनिधी पुणे : आकाशवाणी पुणे आणि पुणेकरांचं एक वेगळंच नातं! एक अख्खी पिढी आकाशवाणीने श्रवण संस्कार करत घडवली. अनेकांची सकाळ ही प्रादेशिक बातम्या पासून […]

    Read more

    ‘जे सर्वोत्तम असेल, तेच केले जाईल’, समितीचे सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचे वन नेशन-वन इलेक्शनवर मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वन नेशन, वन इलेक्शन या मुद्द्यावरून देशभरात चर्चा सुरू झाली आहे. यावर विचार करण्यासाठी मोदी सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. […]

    Read more

    एक देश, एक निवडणुकीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले- हा भारतीय संघराज्यावर हल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘एक देश-एक निवडणूक’ या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. या मुद्द्यावर 3 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X […]

    Read more

    काँग्रेस साजरा करणार भारत जोडो यात्रेचा पहिला वर्धापन दिन; 7 सप्टेंबरला प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त काँग्रेसने देशातील प्रत्येक जिल्ह्यात भारत जोडो यात्रा काढण्याची घोषणा केली […]

    Read more

    जालन्यात 17 सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू, मिरवणूक काढण्यावर बंदी, जाणून घ्या- लाठीचार्जनंतरची परिस्थिती कशी आहे?

    वृत्तसंस्था जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी 6 ते 17 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी यासंदर्भात […]

    Read more

    ‘पीएम मोदींच्या राजवटीत भारताला मिळाला रॉकेटचा वेग’, ब्रिटिश मीडियाने केले सरकारचे कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचे ब्रिटिश माध्यमांनी कौतुक केले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफने लिहिले आहे की, पंतप्रधान मोदींच्या […]

    Read more

    चांद्रयान-3 ला निरोप देणारा आवाज झाला शांत, इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    वृत्तसंस्था बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि देशातील जनतेसाठी एक वाईट बातमी आहे. इस्रोचे महिला शास्त्रज्ञाचे दु:खद निधन झाले आहे. भारताच्या मून मिशन […]

    Read more

    मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक, आज छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत बंद

    विशेष प्रतिनिधी मुंबई/छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला आक्रमक वळण लागले आणि ते […]

    Read more

    भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनांत भारत आता आत्मनिर्भर बनत आहे. गेल्या आठवड्यात 5 दिवसांच्या भारत भेटीवर आलेले ब्राझिलियन लष्कराचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माइन […]

    Read more

    PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, 2047 पर्यंत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होऊन भारत एक विकसित देश बनेल.ते म्हणाले […]

    Read more

    मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात, […]

    Read more

    सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या “दिवट्या” मुलावर एकनाथ शिंदे संतापले!!

    प्रतिनिधी मुंबई : सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना अशी नावे ठेवून त्याच्या निर्मूलनाची बेलगाम वक्तव्य करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री उदयनिधी स्टालिन याच्यावर चोहोबाजूंनी सहभागी प्रखर […]

    Read more