सर्वच पक्षांनी मन मोठे करून सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन; आर. आर. आबांच्या पोटनिवडणुकीची आठवण
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.