• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 890 of 1499

    Pravin Wankhade

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- बाँडच्या गुप्ततेमुळे सर्वांना समान संधी नाही, मिळालेली देणगी गुप्त कशी? एसबीआयला सर्व कळते!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँड योजना निवडक (सिलेक्टिव्ह) गोपनीयता देते, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. बाँडच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर कोर्ट सुनावणी घेत आहे. बुधवारी […]

    Read more

    मुंबईतील प्रदूषणाची पातळी अति गंभीर; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले, हवा गुणवत्ता निर्देशांक 411 वर

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकाची […]

    Read more

    WATCH : सीएम केजरीवाल यांच्या चौकशीपूर्वी आपचे आणखी एक मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीचा छापा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गुरुवारी आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी […]

    Read more

    केजरीवाल यांची आज ED चौकशी, महुआंनाही होणार सवाल; भाजपने म्हटले- दोघेही दोन नंबरी!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : AAP अर्थात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. आजच तृणमूल […]

    Read more

    महुआंची मागणी- हिरानंदानी आणि देहदराय यांची उलटतपासणी करा, आज आचार समितीसमोर हजेरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत प्रश्नांसाठी पैसे घेतल्याप्रकरणी TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई यांची उलटतपासणी […]

    Read more

    ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शनने मोडला विक्रम, तब्बल 1.72 लाख कोटींचे संकलन; गतवर्षीपेक्षा 13% अधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.72 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे एका वर्षापूर्वी […]

    Read more

    श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!

    विशेष प्रतिनिधी पुणे : आशिकी २’ चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या स्वभावातील नम्रता आणि साधेपणाचं नेहमीच कौतुक केलं जातं. अलीकडेच अभिनेत्री मुंबईतील […]

    Read more

    क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटच्या देवाचा पुतळा उभारलाय. कर्नल सी. के. नायडूंनंतर सचिन तेंडुलकरला हा मान मिळालाय!! sachin tendulkar statue in mumbai wankhede […]

    Read more

    महाराष्ट्रात हिंसक आंदोलनामुळे सार्वजनिक मालमत्तेचे 12 कोटींचे नुकसान; पोलीस महासंचालकांची माहिती

    प्रतिनिधी मुंबई :  मराठा आरक्षणाचा दरम्यान झालेल्या हिंसाचारात महाराष्ट्रात आमदारांचे बंगले जाळले गेलेच, पण सार्वजनिक मालमत्तांचे तब्बल 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती […]

    Read more

    कोणताच पक्ष आपला नाही हे मराठ्यांना समजलं; सर्वपक्षीय आवाहन जरांगे पाटलांनी धुडकावलं!!

    प्रतिनिधी जालना :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सह सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारसाठी वेळ मागितला. […]

    Read more

    हिंसेमुळे मराठा आंदोलनाची बदनामी; कायदा हातात घेऊ नये; जरांगेनी उपोषण मागे घ्यावे; सर्वपक्षीय बैठकीत आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्या तरी महाराष्ट्रात हिंसाचारामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. […]

    Read more

    गाझाच्या सर्वात मोठ्या जबलिया निर्वासित शिबिरावर हल्ला; इस्रायली सैन्याचा दावा- हमासचे 50 सैनिक ठार, हुथी बंडखोरांचे क्षेपणास्त्र नष्ट

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज 26वा दिवस आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री इस्रायलने उत्तर गाझामधील सर्वात मोठ्या जबलिया निर्वासित छावणीला लक्ष्य […]

    Read more

    सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणीला तुमचा पाठिंबा आहे का??; शंभूराज देसाईंचा पवार – ठाकरेंना थेट सवाल!!

    प्रतिनिधी मुंबई :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट सवाल विचारला मनोज जरांगे पाटलांची सरसकट […]

    Read more

    हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड; हिंसक घटनांमुळे मराठा आंदोलनाला गालबोट, सहानुभूती संपेल; मुश्रीफांचे वक्तव्य

    प्रतिनिधी मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईतील आमदार निवासात मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुश्रीफ […]

    Read more

    दिल्लीतील धार्मिक स्थळांजवळ मांस विक्रीस मनाई; मंदिर आणि मशिदीपासून 150 मीटर अंतरावर मांसाची दुकाने उघडतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत धार्मिक स्थळांजवळ मांसविक्रीवर बंदी आहे. मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि स्मशानभूमीच्या 150 मीटरच्या आत मांसाची दुकाने उघडणार नाहीत.Ban on sale of […]

    Read more

    अफगाण नागरिकांच्या पाकिस्तानातून बाहेर पडण्याची मुदत संपली; 17 लाखांपैकी केवळ 63 हजार अफगाणी परतले

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अफगाण नागरिकांना पाकिस्तान सोडण्याची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 63 हजार अफगाण नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. […]

    Read more

    राष्ट्रपतींनी आर्मी मेजरला सेवेतून केले निलंबित; संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप, अनेक अधिकाऱ्यांचीही चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) मध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेजरला सेवेतून बडतर्फ केले आहे. संरक्षण आणि सुरक्षा […]

    Read more

    पंतप्रधान मोदी-शेख हसीना आज तीन विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार, क्रॉस बॉर्डर रेल्वे मार्गाचाही समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन […]

    Read more

    मराठा आरक्षण पेटले; पुणे-मुंबई महामार्ग ठप्प, आज सर्वपक्षीय बैठक; जरांगे म्हणाले- निर्णय झाला नाहीत तर पाणीही बंद करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांत त्याचा प्रसार झाला आहे. इतर अनेक […]

    Read more

    आजपासून झाले हे 4 बदल; दिवाळीपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महागले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून अनेक छोटेमोठे बदल झाले आहेत. दिवाळीपूर्वीच सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांहून अधिक वाढ […]

    Read more

    आंध्राचे माजी CM चंद्राबाबूंना दिलासा; उच्च न्यायालयाने 28 दिवसांचा जामीन मंजूर केला

    वृत्तसंस्था अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाने 28 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी कौशल्य […]

    Read more

    आतिशी म्हणाल्या- केजरीवालांना 2 नोव्हेंबरला होणार अटक, यानंतर झारखंड, केरळ आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर पाळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरणप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. ईडी 2 नोव्हेंबरला केजरीवाल यांना अटक करू शकते, […]

    Read more

    सचिन पायलट-सारा यांचा घटस्फोट; निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लिहिले- घटस्फोटित, 19 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

    वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सचिन पायलट आता पत्नी सारा पायलट यांच्यापासून वेगळे झाले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असताना आमदार खासदार आपल्या पदाचे राजीनामा देत असतानाच आता तीन आमदारांनी मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्यासमोर उपोषण […]

    Read more

    डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ पुस्तकाचे प्रकाशन!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सायबर गुन्हे कसे घडतात ते कसे टाळता येतील याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या […]

    Read more