• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 880 of 1499

    Pravin Wankhade

    पवारांच्या राजकीय कर्तृत्वावरचा नॅरेटिव्ह जातीवर आला; पवार मराठा की ओबीसी??, वाद रंगला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व खूप उत्तुंग आहे, असा नॅरेटिव्ह खुद्द त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी काही दशके महाराष्ट्रात रुजवला […]

    Read more

    खलिस्तानी अतिरेकी पन्नूने एअर इंडियाला दिलेल्या कारवाई; टोरंटो विमानतळावरून 10 संशयित पकडले

    वृत्तसंस्था टोरंटो : ‘सिख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाची विमाने उडवण्याची धमकी दिल्यानंतर कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवली […]

    Read more

    सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर बनवला वाळूचा सर्वात मोठा दिवा आणि भगवान रामाची प्रतिमा !

    या भव्य कलाकृतीसाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली आहे. विशेष प्रतिनिधी दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी येथे ‘हॅपी दिवाळी’ […]

    Read more

    सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत; एक जण ठार, 4 ते 5 जण बेशुद्ध, यूपी-बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी

    वृत्तसंस्था सुरत : गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली, त्यात चार-पाच जण बेशुद्ध झाले. जखमींना जवळच्या […]

    Read more

    ब्रह्माकुमारी आश्रमात 2 बहिणींची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले- 25 लाख हडपले, योगीजी यांना आसारामसारखी शिक्षा मिळावी

    वृत्तसंस्था आग्रा : आग्रा येथील ब्रह्माकुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 […]

    Read more

    सिस्टिम आऊटेजमुळे रुपयात प्रचंड चढ-उतार; RBI ने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मकडून मागितले स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सिस्टम आउटेजमुळे रुपयातील मोठ्या चढउतारांबाबत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मकडून स्पष्टीकरण मागवले. त्यामुळे रुपया 83.50 च्या नीचांकी पातळीवर […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना, भूस्खलनामुळे बोगद्यात ४० मजूर अडकले, SDRF टीम दाखल!

    बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू . विशेष प्रतिनिधी उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात ४० मजूर अडकले आहेत. बोगद्यात भूस्खलनामुळे हा प्रकार घडला. […]

    Read more

    पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात पोहोचले, लेपचामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

    आज पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी देशाच्या शूर जवानांसोबत […]

    Read more

    सिसोदिया 5 महिन्यांनंतर तुरुंगातून घरी परतले; आजारी पत्नीला भेटण्यासाठी न्यायालयाने दिले 6 तास; आप नेत्यांना भेटण्यास मनाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया शनिवारी (11 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता त्यांची आजारी पत्नी सीमा यांना भेटण्यासाठी घरी पोहोचले. ते दुपारी […]

    Read more

    ”काँग्रेसचा इतिहासही दलित आणि मागासलेल्या लोकांबद्दल द्वेषाचा राहिलाय”, तेलंगणामध्ये मोदींचे विधान!

    काँग्रेसमुळेच अनेक दशकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला गेला नाही. विशेष प्रतिनिधी हैदराबाद : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांबाबत राजकीय वातावरण […]

    Read more

    पाकिस्तानातील चिनी प्रोजेक्ट थंड बस्त्यात; 5 लाख कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट सीपॅक संकटात

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारताला घेरण्यासाठी चीन-पाकिस्तानशी मैत्री करताना अनेक उदाहरणे दिली जात होती. ‘पाक-चीन मैत्री हिमालयासारखी उत्तुंग, महासागराहून खोल, मधाहून गोड, पोलादाहून बळकट’ असे बोलले […]

    Read more

    Diwali Laxmi Pujan Muhurat : श्री लक्ष्मीपूजन कसे करावे??, सनातन धर्मशास्त्र काय सांगते??, वाचा सविस्तर!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक :  Diwali Laxmi Pujan Muhurat : दिवाळी हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या […]

    Read more

    आइसलँडमध्ये 14 तासांत तब्बल 800 भूकंप; देशात आणीबाणी लागू, ज्वालामुखीच्या उद्रेकाची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपीय देश आइसलँडमध्ये गेल्या 14 तासांत 800 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सर्वात मोठ्या धक्क्याची तीव्रता 5.2 इतकी होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीखाली […]

    Read more

    मध्यप्रदेशात भाजपचे संकल्पपत्र; ज्येष्ठ नागरिकांना 1500 रु. पेन्शन, लाडली बहिणींना घरे; IITच्या धर्तीवर MIT

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केला. ‘मोदींची गॅरंटी, भाजपचा विश्वास’ अशी त्याची टॅग लाइन आहे. गरीब, शेतकरी… […]

    Read more

    WATCH : पंतप्रधानांच्या जाहीर सभेत खांबावर चढली होती मुलगी, पीएम मोदींनी घातली समजूत

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवडणूक रॅलीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पंतप्रधान मोदी मंचावरून उपस्थितांना संबोधित करत असताना अचानक […]

    Read more

    मडिगा आरक्षणासाठी जीवन व्यतीत केलेले मंदा कृष्ण मडिगा मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तेव्हा…!!

    विशेष प्रतिनिधी सिकंदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत मंदा कृष्ण मडिगा सहभागी झाले आणि त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडले. आपले संपूर्ण […]

    Read more

    अयोध्येने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला, राम की पैडीवर एकाच वेळी २२ लाख दिवे झाले प्रज्वलित!

    योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर अयोध्येत दीपोत्सव साजरा विशेष प्रतिनिधी अयोध्या : दिवाळीनिमित्त अयोध्येत भव्य दिपोत्सव आयोजित करण्यात आला होता. रामाची नगरी २२ […]

    Read more

    उत्तराखंडला समान नागरी कायद्याची दिवाळी भेट; पुढील आठवड्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन!!

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची भाजप सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्याला समान नागरी कायद्याची दिवाळी भेट प्रत्यक्ष दिवाळीनंतर […]

    Read more

    एम्स आयएनआयसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस “एम्स”, आयएनआय सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाले आहेत. (AIIMS INI CET Result 2023) जानेवारी 2024 […]

    Read more

    निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम मधील तीन निवडणूक निरीक्षकांना हटवले!

    गैरवर्तणूक आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गैरवर्तणूक आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने शुक्रवारी तीन निवडणूक निरीक्षकांना कार्यमुक्त केले. छत्तीसगड […]

    Read more

    हरियाणात विषारी दारूमुळे १९ जणांचा मृत्यू, सात जणांना अटक

    अटक केलेल्या आरोपींमध्ये काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि जननायक जनता पार्टीच्या नेत्याचाही समावेश 19 people died due to toxic alcohol in Haryana seven people were arrested […]

    Read more

    मुंब्र्यात एका शाखेसाठी टक्कर; एका उद्धवाची हवा काढण्यासाठी दुसरा “उद्धव” समोर आणून शिंदे गटाने लढवली शक्कल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ऐन दिवाळीत मुंब्रा मध्ये एका शाखेसाठी शिवसेनेतल्या दोन गटात टक्कर झाली, पण एका उद्धवची हवा काढण्यासाठी दुसऱ्या उद्धवला समोर आणण्याची शक्कल […]

    Read more

    पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीवर कारवाईची भाजपाची मागणी

    भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाकडे संपर्क साधला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘अमान्य’ आणि ‘अनैतिक’ व्हिडिओ […]

    Read more

    उघडपणे झालेल्या भेटींमधून आत्तापर्यंत राजकीय बॉम्ब फुटलेत का??; गुप्तपणे पेटलेल्या वाती माध्यमांना कधी कळल्यात का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिवाळी भेटीनंतर अजित पवारांनी राजधानी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    आयआयटी मुंबईत हमासच्या समर्थनार्थ भाषणाने गदारोळ; विद्यार्थ्यांनी केली एफआयआरची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांच्या व्याख्यानात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा एक गट […]

    Read more