• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 88 of 1316

    Pravin Wankhade

    Sharad Pawar : दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??; म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!

    दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात

    Read more

    Devendra Fadnavis : धरती आबा अभियानामुळे आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

    देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Indian Students : इराणहून आर्मेनियामार्गे परतणार भारतीय विद्यार्थी; पहिल्या बॅचमध्ये 110 विद्यार्थी सीमेवर पोहोचले; 3 टप्प्यात आणले जाईल

    इस्रायलसोबत सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने सोमवारी परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली. सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदूताशी त्यांच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बोलले आहे.

    Read more

    Ramdas Athawale : शरद पवार महायुतीत असते, तर राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले वारंवार का काढताय जुन्या जखमांवरल्या खपल्या??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे महायुतीमध्ये असते तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य रामदास आठवलेंनी परत करून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरल्या खपल्या पुन्हा एकदा काढल्या.

    Read more

    स्वबळ वाढवायसाठी फिल्टर न लावता भाजप मध्ये वादग्रस्तांचे पक्षप्रवेश; पण प्रत्यक्ष उमेदवारी देताना चाळणी लागणार का??

    महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अनेकांना पक्षात प्रवेश देण्यात येतोय, पण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना मात्र चाळणी लागणार का??, असा सवाल तयार झालाय.

    Read more

    Terror Funding Pahalgam : टेरर फंडिंगशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही; FATFने पाकिस्तानला फटकारले, म्हटले- यामागे आर्थिक नेटवर्क

    दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

    Read more

    Wholesale Inflation : घाऊक महागाई 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; मे महिन्यात 0.39% होती, खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या

    मे महिन्यात घाऊक महागाई दर ०.३९% पर्यंत खाली आला आहे. हा १४ महिन्यांतील सर्वात कमी स्तर आहे. मार्च २०२४ च्या सुरुवातीला घाऊक महागाई दर ०.२६% होता. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : UPI व्यवहारात ऐतिहासिक बदल; आता केवळ 15 सेकंदात पेमेंट पूर्ण

    १६ जून २०२५ पासून भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहार जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल आजपासून लागू केले आहेत. यामुळे आता UPI व्यवहार पूर्वीपेक्षा ५०% जलद होतील. पूर्वी जे पेमेंट पूर्ण होण्यास ३० सेकंद लागत होते, ते आता केवळ १५ सेकंदात पूर्ण होणार आहेत.

    Read more

    इराण – इजरायल संघर्षाचे कारण सांगून ट्रम्प G7 बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत, पण मोदींची भेटही टाळली!!

    इराण – इजराइल संघर्षाचे कारण सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही बैठक अर्ध्यावर टाकून कॅनडातून अमेरिकेत प्रस्थान ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही टाळले.

    Read more

    Iran Live News : इराणमध्ये लाइव्ह न्यूज देताना अँकरच्या मागे स्फोट, इस्रायलच्या हल्ल्याचा व्हिडिओ

    इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराण स्टेट ब्रॉडकास्टर एजन्सी आयआरआयबीच्या कार्यालयांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यानंतर आयआरआयबीचे प्रसारण खंडित करण्यात आले आणि स्टुडिओमध्ये प्रसारित होणारे अँकर सुरक्षित ठिकाणी पळून जाताना दिसले.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन- विधानसभेप्रमाणे मनपातही परिवर्तन करा, 5 वर्षांत 20 वर्षांचा बॅकलॉक भरून काढा

    वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. मागील 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधानसभेत परिवर्तन केले, तसे महापालिकेत करावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

    Read more

    Chagan Bhujbal : छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा हट्ट सोडला, म्हणाले – सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे

    नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    State Government : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी

    पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत.

    Read more

    Iran President:’ट्रम्प यांना अणु करार हवा असेल तर आधी इस्रायलला रोखा…’, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकेला युद्धबंदीचे आवाहन

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेवर इस्रायली आक्रमणाला पाठिंबा देण्याचा थेट आरोप केला आहे. ते म्हणाले की जर अमेरिकेला चर्चा पुन्हा सुरू करायची असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्या मित्र इस्रायलच्या प्रादेशिक आक्रमकतेला थांबवावे. याशिवाय, इराणने कतार, सौदी अरेबिया आणि ओमानला ट्रम्प यांना तत्काळ युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव आणण्यास सांगण्यास सांगितले.

    Read more

    Caste census : ‘२०२७ च्या जनगणनेत जात जनगणना देखील समाविष्ट केली जाईल’

    जात जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘२०२७ च्या जनगणनेत जात जनगणना देखील समाविष्ट केली जाईल.’

    Read more

    Israeli attack : थेट प्रक्षेपणादरम्यान इस्त्रायली हल्ला; आयआरआयबी कार्यालयावरील बॉम्बहल्ल्याचे थरारक दृश्य व्हायरल

    इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सोमवारी इस्त्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबी (IRIB) च्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.

    Read more

    इजरायलला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडून इराणची सीमा “सील”; तेहरानमधून नागरिकांचे तुर्कस्तान कडे पलायन!!

    इजरायल आणि इराण यांच्या युद्धात आगाऊपणे उतरून इजरायला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने प्रत्यक्षात इराणची सीमा “सील” केली.

    Read more

    रॉबर्ट वढेरा यांना EDने ‘या’ प्रकरणी चौकशीसाठी बजावले समन्स

    सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

    Read more

    प्रधानमंत्री धरती आबा योजनेतून महाराष्ट्रात आदिवासींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला.

    Read more

    Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत आता जागतिक विमान वाहतूक तज्ञ सामील

    अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) ला मदत करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तपासनीस आणि बोईंग प्रतिनिधी अहमदाबादला पोहोचले आहेत.

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसमध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान!

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २३ वर्षांत सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III प्रदान केले. पंतप्रधान मोदी रविवारी या भूमध्यसागरीय बेट देशात पोहोचले जिथे राष्ट्रपती निकोस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

    Read more

    Iran इराण ‘अणवस्त्र’ बनवणार! इस्रायलशी युद्ध सुरू असताना मोठी प्लॅनिंग

    मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगितले

    Read more

    PM Modi : ‘दहशतवादाविरुद्धच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे, एक नवीन अध्याय लिहिण्याची सुवर्णसंधी’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी संयुक्तपणे माध्यमांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत सायप्रसच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दलही चिंता व्यक्त केली.

    Read more

    Dhirubhai Ambani धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाला; अजितदादांच्या वक्तव्यानंतर वाद उसळला!!

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.

    Read more

    Census : जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होईल, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

    केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.

    Read more