• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 86 of 1316

    Pravin Wankhade

    Nitin Gadkari’ : फास्टॅगसाठी फक्त ३,००० रुपयांत वार्षिक पास; नितीन गडकरींचा महत्त्वाकांक्षी उपक्रम, महामार्ग प्रवास होणार आणखी सुलभ

    देशातील टोलप्रणालीला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच फास्टॅग आधारित “वार्षिक पास” सुरु करण्याची घोषणा केली आहे. केवळ ३,००० रुपयांमध्ये उपलब्ध होणारा हा पास १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असून, एकाच टोल व्यवहारात वर्षभराचे प्रवास शुल्क भरता येईल.

    Read more

    भारतात हिंसाचार घडवण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली; कॅनडियन गुप्तहेर संघटनेच्या अहवालात प्रथमच कबुली!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्या त्या संबंधांमध्ये नेमका काय बदल झाला हे दोन्ही देशांमध्ये नियमित राजदूत नेमण्याच्या निर्णयावरून पुढे आले

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर आक्रमक; सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे आव्हान; सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

    आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, देशात 3 भाषांचे सूत्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Jejuri Accident : पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; भरधाव कारची उभ्या टेम्पोला धडक, 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

    Read more

    Padmashri Maruti Chittampalli : पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अरण्यऋषी नावाने होती ओळख

    पद्मश्री सन्मानित, पर्यावरण आणि वन्यजीव लेखक ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे आज 18 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

    Read more

    Narendra Modi : भारत अन् क्रोएशियामध्ये झाले अनेक करार ; मोदी म्हणाले, ‘संबंध तिप्पटीने वाढतील!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्यादरम्यान भारत आणि क्रोएशियामध्ये अनेक करार झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक यांचे स्वागत केल्याबद्दल आभार मानले.

    Read more

    Americas warning : ‘आता चर्चेची अंतिम मुदत संपली’; अमेरिकेचा इराणला इशारा!

    व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी इराण-इस्रायल युद्धाबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, ‘आठवड्यापूर्वीची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. मी काय करणार आहे, याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठे होणार आहे. कदाचित त्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी वेळ लागेल.’

    Read more

    मूळ काँग्रेसला नव्हे, तर “राहुल काँग्रेसला” diplomatic win आणि diplomatic झटका यांच्यातला फरक तरी समजतोय का??

    काँग्रेसला नव्हे, तर “राहुल काँग्रेसला” diplomatic win आणि diplomatic झटका यांच्यातला फरक तरी समजतोय का??, असे विचारायची वेळ जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेसच्या “उच्चशिक्षित” मुख्य प्रवक्त्याच्या “डबल” वक्तव्यामुळे आली.

    Read more

    एकीकडे इराण-इस्रायल युद्ध, दुसरीकडे झेलेन्स्कीने घेतला मोठा निर्णय

    २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हापासून युद्ध सुरू आहे. गेल्या ४० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागत आहे.

    Read more

    Chhattisgarh : छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमकीत तीन मोठे नक्षलवादी नेते ठार

    आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील रामपाचोडावरम पोलिस स्टेशन परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवादी नेत्यांना ठार मारले गेले. यामध्ये गजरला रवी उर्फ उदय (सीसीएम), रवी चैतन्य उर्फ अरुणा (एसझेडसीएम) आणि अंजू (एसीएम) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तीन एके-४७ देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

    Read more

    ED raids : दिल्लीत EDची ३७ ठिकाणी छापेमारी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?

    अंमलबजावणी संचालनालयाच्या(ED) पथकाने आज दिल्लीत ३७ ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील शाळांमधील वर्गखोल्या बांधकाम ‘घोटाळ्या’च्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. हा घोटाळा मागील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात झाल्याचा आरोप आहे.

    Read more

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या ठिकाणी सापडले 800 ग्रॅम सोने; 80 हजार रोख, पासपोर्ट- भगवद्गीता

    अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 (बोईंग 787-8 ड्रीमलायनर) विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणाहून 80 तोळे (800 ग्रॅम) सोने, ₹80,000 रोख, एक मोबाईल फोन, भगवद्गीतेची प्रत, 9 पासपोर्ट आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

    Read more

    Raj Thackeray राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना पत्र, म्हणाले…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    Jayashree Patil : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील भाजपमध्ये

    सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.

    Read more

    हिंदू द्वेषी विषारी भाषण केलेला असीम मुनीर भारताला सांगितले पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला!!

    पाकिस्तानात हिंदू द्वेषाचे विषारी भाषण केलेल्या असीम मुनीर याने अमेरिकेत जाऊन भारताला पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला सांगितले. पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला.

    Read more

    Nitin Gadkari : नितीन गडकरींची घोषणा!, महामार्गांवर फक्त तीन हजार रुपयांत तणावमुक्त प्रवास होणार शक्य

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की देशात लवकरच वार्षिक फास्टॅग पास सुरू होणार आहे. गडकरींनी नेमकी काय माहिती दिली आणि याचा फायदा कोणत्या प्रकारच्या वाहनांना होईल, हे पाहूयात.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : PM मोदींच्या 10 तासांत 12 मीटिंग, जागतिक नेत्यांशी संबंध… जी-7 शिखर परिषदेत भारताचा दबदबा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांत तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रसनंतर पंतप्रधान मोदी कॅनडाला पोहोचले, जिथे त्यांनी ५१व्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थिती लावली. त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा मुक्काम क्रोएशिया आहे. पंतप्रधान मोदींच्या या परदेश दौऱ्यात जागतिक स्तरावरही भारताचा दबदबा दिसून आला. पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीव्यतिरिक्त जागतिक नेत्यांसोबतही बैठका घेतल्या. यादरम्यान, जागतिक नेत्यांशी त्यांचे मजबूत संबंधही दिसून आले.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात आता हिंदी अनिवार्य भाषा नसणार; मुलांना तृतीय भाषा निवडण्याचा अधिकार, पण…

    महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.

    Read more

    Trump Warns Iran : जी-7 देश इस्रायलसोबत, ट्रम्प म्हणाले- इराणी सुप्रीम कमांडर खामेनींचा ठावठिकाणा माहिती? पण सध्या मारणार नाही

    इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला.. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे- आम्हाला माहिती आहे की इराणचा ‘सर्वोच्च नेता’ (खामेनी) कुठे लपला आहे. ते एक सोपे लक्ष्य आहे, पण ते सध्या तिथे सुरक्षित आहेत, कारण आम्ही सध्या मारणार नाही. अमेरिकेला नागरिक, सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत.

    Read more

    Iran : इराणची इस्रायलविरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा; क्षेपणास्त्र हल्ले सुरू; खामेनी म्हणाले- ज्यू राजवटीवर दया नाही

    इराणने इस्रायलविरुद्ध अधिकृतपणे युद्ध घोषित केले आहे. इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी ट्विटरवर लिहिले – युद्ध सुरू होत आहे. आम्ही दहशतवादी ज्यू राजवटीला कडक प्रत्युत्तर देऊ. आम्ही त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.

    Read more

    PM Modi : PM मोदी क्रोएशियाला रवाना:भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच ऐतिहासिक दौरा; अनेक करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाहून क्रोएशियाला रवाना झाले आहेत. ते बुधवारी संध्याकाळी २ दिवसांच्या दौऱ्यावर क्रोएशियाला पोहोचतील. पंतप्रधानांच्या ३ देशांच्या ५ दिवसांच्या दौऱ्याचा हा शेवटचा टप्पा आहे. भारतीय पंतप्रधान क्रोएशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांचे असीम मुनीर बरोबर diplomatic lunch, म्हणून मोदींनी नाकारले ट्रम्पचे निमंत्रण!!

    सौ सोनार की, एक लोहार की या कहावतीचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडा दौऱ्यात आणून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 वेळा लुडबुड करायचा केलेला प्रयत्न पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात उधळून लावला.

    Read more

    INS Arnala : देशाला आज मिळणार INS अर्नाळा; उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधून निष्क्रिय करणार

    देशातील पहिली पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आयएनएस अर्नाळा बुधवारी कार्यान्वित होणार आहे. भारतीय नौदल विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्ड येथे ती कार्यान्वित करेल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीडीएस जनरल अनिल चौहान आहेत.

    Read more