• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 857 of 1500

    Pravin Wankhade

    म्हणे, तेलंगणातल्या विजयाने महाविकास आघाडीला संधी; पण खरं तर ठाकरे – पवारांना “उरलेल्या” आमदारांच्या गळतीची भीती!!

    नाशिक : सेमी फायनल निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, पण तेलंगणात विजय झाला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल, अशी अटकळ सर्वच पक्षांनी बांधली आणि माध्यमांनी […]

    Read more

    मिचॉन्ग चक्रीवादळ आज तामिळनाडू-आंध्र प्रदेशात धडकणार; एनडीआरएफची 21 पथके तैनात, 4-5 डिसेंबर रोजी शाळा-कॉलेज बंद

    वृत्तसंस्था चेन्नई : चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी दुपारपर्यंत आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकू शकते. वादळामुळे तामिळनाडूतील महाबलीपुरम बीचवर समुद्राची पातळी सुमारे 5 फुटांनी वाढली आहे.Cyclone […]

    Read more

    आजपासून 17 व्या लोकसभेचे शेवटचे हिवाळी अधिवेशन; 19 दिवसांत 21 विधेयके मांडणार; महुआ मोइत्रांच्या निष्कासनाव अध्यक्ष निर्णय घेणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. हे सत्र 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 19 दिवसांत 15 बैठका होणार आहेत. […]

    Read more

    गेहलोत यांच्यावर ओएसडी लोकेश शर्मा यांचा राजकीय हल्ला; म्हणाले- मुख्यमंत्र्यांनी हायकमांडचा विश्वासघात केला, त्यांनी पक्षाला हरवले

    विशेष प्रतिनिधी जयपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता जवळच्या लोकांनी राजकीय हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा […]

    Read more

    PM मोदींचा आज महाराष्ट्र दौरा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदल दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथे ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. यानंतर […]

    Read more

    सेमी फायनलमध्ये चालली मोदींची गॅरंटी!!; अजितनिष्ठ राष्ट्रवादीने “श्रेय” लाटले स्वतःच्या पायगुणाला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये चालली मोदींची गॅरंटी, राबले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते, विजय मिळवला भाजपने, पण त्या […]

    Read more

    1971 इंदिराजींनी दिला होता, गरीबी हटावचा नारा; मोदींनी 2024 मध्ये केला, मोदी की गारंटीचा वायदा!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सकारात्मक राजकीय कार्यशैलीमध्ये विलक्षण साम्य आहे. त्यांच्या भोवतालच्या राजकीय परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्येही […]

    Read more

    देशात फक्त चार जाती; गरीब, युवा, महिला आणि शेतकरी!!; INDI आघाडीच्या जातीच्या राजकारणाला मोदींचा तडाखा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  देशात फक्त चार जाती; गरीब, युवा, महिला आणि शेतकरी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस प्रणित INDI आघाडीला जबरदस्त तडाखा […]

    Read more

    तेलंगणात केसीआर मुलाकडे सत्ता सोपवून देशात झेप घेणार होते, पण जनतेने घरी बसवले, हा इशारा महाराष्ट्रातल्या कोणाला??

    तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणार होते, […]

    Read more

    तेलंगणात “डबल जायंट किलर”; एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या कटिपल्लीने केला पराभव!!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणात प्रादेशिक भारत राष्ट्र समितीवर मात करून काँग्रेसने सत्ता मिळवली असली तरी, प्रत्यक्षात तेलंगणात “हिरो” वेगळाच ठरला आहे. किंबहुना राज्यातलाच काय […]

    Read more

    राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींनी आधीच केली होती भविष्यवाणी, म्हणाले होते…

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केला ‘तो’ व्हिडीओ विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानबरोबरच छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने यश मिळवले आहे. यानंतर […]

    Read more

    राजस्थानात भाजपने रोवला यशाचा झेंडा; गेहलोतांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात “मराठी विजयाचा” दमदार वाटा!!

    विशेष प्रतिनिधी जयपूर : तेलंगणात काँग्रेसचा विजय झाल्याबरोबर महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांकडे कोणकोणती जबाबदारी सोपवली??, याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये झळकल्या. महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांनी कोणकोणत्या राज्यांमध्ये जाऊन […]

    Read more

    संसद हिवाळी अधिवेशन : सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, फक्त… – प्रल्हाद जोशी

    अधिवेशनाच्या अजेंड्यावर विचार करण्यासाठी सरकारने बोलावली होती सर्वपक्षीय बैठक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन अत्यंत गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे […]

    Read more

    राजस्थानातला विजय वसुंधरा राजेंनी बहाल केला मोदी, शाह आणि नड्डांच्या कुशल नेतृत्वाला!!

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल मधील आकड्यानुसार भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाला. पण भाजपने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर न आणता […]

    Read more

    ”आधी होतं घर घर मोदी, आता मन मन मै मोदी” भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया!

    गांधींवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम, गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन, […]

    Read more

    प्रादेशिकांच्या जातीय अजेंड्यावर काँग्रेसचा डल्ला; 3 राज्यांमध्ये मार खाल्ला!!

    प्रादेशिकांच्या जातीय राजकारणाच्या अजेंड्यावर काँग्रेसचा डल्ला; 3 राज्यांमध्ये मार खाल्ला!!, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या आजच्या पराभवाचे वर्णन करावे लागेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्य […]

    Read more

    इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तीव्र! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कतारला रवाना

    इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम शुक्रवारी संपला, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाला. दुबई : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. शनिवारी, फ्रान्सचे […]

    Read more

    ‘दक्ष राहा आणि मतमोजणी निःपक्षपातीपणे करा’, मतमोजणीपूर्वी दिग्विजय सिंह यांचे विधान!

    काँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींना खास आवाहन केले आहे. विशेष प्रतिनिधी भोपाळ : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी पैकी चार राज्याचे निकाल आज, रविवारी (3 डिसेंबर) लागत […]

    Read more

    सेमी फायनल मध्ये चालली मोदींची गॅरंटी; INDI आघाडीत वाजली धोक्याची घंटी; PDA आघाडीची जोरात तयारी!!

    सेमी फायनल मध्ये चालली मोदींची गॅरंटी; INDI आघाडीत वाजली धोक्याची घंटी, त्यामुळे PDA आघाडीची जोरात तयारी, असे म्हणायची वेळ मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या […]

    Read more

    मोदी + शाह + शिवराज मामांनी मध्य प्रदेशचा “गुजरात” केला; काँग्रेसचा बेडा नर्मदेत बुडवला!!

      नाशिक : लोकसभा 2024 च्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ भाजपचे कमळ कोमेजणार असा तर्क […]

    Read more

    छत्तीसगड मध्ये खेळ उलटला; काँग्रेसला मागे सारून भाजपची बाजी!!

    विशेष प्रतिनिधी रायपूर : लोकसभेच्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये एक्झिट पोलनी व्यक्त केलेला सर्व अंदाज फेल गेला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल आणि भाजपला […]

    Read more

    मध्य प्रदेशात भाजपचं पुन्हा सत्तेवर! शिवराज सिंह चौहान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ चा दिला नारा विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी […]

    Read more

    मध्य प्रदेश, राजस्थान मधल्या दुःखावर तेलंगणात फुंकर; प्रादेशिक बीआरएसला हरवून काँग्रेस सत्तेवर!!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : राजस्थानातील सत्ता गमावली. मध्य प्रदेशात भाजप कडून सत्ता खेचून घेता आली नाही. या दोन राज्यांमधल्या दुःखावर तेलंगणातून फुंकर आली आहे. मुख्यमंत्री […]

    Read more

    कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना कोमजले!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वात धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागत आहेत. तिचे कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना छिंदवाड्यात कोमेजले आहे. आपल्या बालेकिल्ल्यात […]

    Read more

    सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळताहेत; मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपची बाजी; छत्तीसगड मध्ये चुरस, तर तेलंगणात बीआरएस काँग्रेसवर भारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ कमळाला कोमेजणार राजस्थानात अशोक गहलोत पुन्हा बाजी मारणार […]

    Read more