• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 855 of 1500

    Pravin Wankhade

    हमासच्या बोगद्यांमध्ये समुद्राचे पाणी सोडणार इस्रायल; दर तासाला हजारो लिटर पाणी सोडण्याची तयारी; आतापर्यंत हमासचे 5 हजार लढवय्ये ठार

    वृत्तसंस्था तेल अवीव : हमाससोबतच्या युद्धादरम्यान, इस्रायली सैन्य गाझामधील बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे पाणी सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, यासाठी गाझामधील अल-शाती […]

    Read more

    भिंद्रनवालेचा पुतण्या खलिस्तानी दहशतवादी लखबीर रोडेचा पाकिस्तानात मृत्यू; बॅन संघटना KLFचा होता प्रमुख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे (72) याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) आणि इंटरनॅशनल शीख […]

    Read more

    मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था चेन्नई : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले मिचॉंग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, वादळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान […]

    Read more

    रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील. राहुल गांधी यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. राहुल म्हणाले की, तेलंगणामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी […]

    Read more

    सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!

    सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग, कारण भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!, हे शीर्षक वाचून थोडे गडबडायला होईल. लेखक जरा “सरकलाय” का??, […]

    Read more

    बीडमध्ये गेले शासन जनतेच्या दारी; बहीण – भावाला एकत्र ताकद देण्याची शिंदे – फडणवीसांची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी बीड : बीडमध्ये गेले शासन जनतेच्या दारी; बहीण भावांना एकत्र ताकद देण्याची शिंदे – फडणवीस यांची तयारी!!, असे आज घडले. Pankaja and dhanajay […]

    Read more

    सनातनचा अपमान करणाऱ्यांचे अर्धेच तोंड फोडले; जनता लवकरच पूर्ण तोंड फोडले!!; “गोमूत्र राज्य” म्हणणाऱ्या द्रमूक खासदार सिंथिल कुमार विरुद्ध संताप!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये जनतेने दिलेल्या आदेशा विरोधात सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि “गोमूत्र राज्ये” म्हणून हिणवणाऱ्या द्रविड […]

    Read more

    Rajasthan Election 2023: गेहलोतांच्या ओएसडीच्या टीकेवर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया, म्हणाले- पक्षात यावर मंथन गरजेचे

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोमवारी सांगितले की जयपूर आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या पराभवावर […]

    Read more

    शेअर बाजाराचा सर्वकालीन उच्चांक; सेन्सेक्स 69,306च्या पातळीवर, निफ्टीही 20,813 वर पोहोचला

    वृत्तसंस्था मुंबई : शेअर बाजाराने आज (मंगळवार (5 डिसेंबर) नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 69,306.97 च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टीनेही 20,813.10चा उच्चांक […]

    Read more

    हिंदी राज्यांचा अपमान; तामिळनाडूतला द्रमुक खासदार लोकसभेत उद्दाम!!; म्हणे भाजप गोमूत्र राज्यांतच जिंकतो!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड गमावल्यानंतर देखील INDI आघाडीतले पक्ष सुधारायला तयार नाहीत. त्यातही तामिळनाडूतील सत्ताधारी […]

    Read more

    काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य – सचिन पायलटांना डावलण्याची पुनरावृत्ती; तेलंगणा जिंकणाऱ्या रेवंत रेड्डींच्या मुख्यमंत्री पदात ज्येष्ठांची आडकाठी!!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : काँग्रेस कोणतीही निवडणूक जिंकू किंवा हरो पक्षातली गटबाजीची संस्कृती बदलत नाही, हेच काँग्रेसमधल्या नेत्यांनी वारंवार दाखवून दिले. जे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य […]

    Read more

    टीएमसीने म्हटले- जमीनदारी मानसिकतेमुळे काँग्रेसचा पराभव; मुखपत्रात लिहिले- 4 राज्यांतील पराभवाचा परिणाम I.N.D.I.A आघाडीवर

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल काँग्रेसने आपल्या मुखपत्र ‘जागो बांगला’मध्ये I.N.D.I.A. आघाडीचा भागीदार पक्ष असलेल्या काँग्रेसवर निशाणा साधला आहे. चार राज्यांतील काँग्रेसच्या दारुण पराभवाबाबत मुखपत्राच्या […]

    Read more

    इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, 11 जण ठार; 3 किलोमीटर उंचीपर्यंत उठले राखेचे ढग

    वृत्तसंस्था बाली : इंडोनेशियामध्ये सोमवारी मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे तेथे 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, 12 जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी […]

    Read more

    सेमी फायनलच्या फटक्यानंतर बड्या नेत्यांच्या नाराजीमुळे INDI आघाडीची बैठक रद्द; तरीही अखिलेश म्हणतात, INDI आघाडी होईल मजबूत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सेमी फायनल निवडणुकांमध्ये बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसलाINDI आघाडीची बैठक रद्द करावी लागली. कारण प्रादेशिक पक्षांचे बडे नेते काँग्रेसवर नाराज झाले. मात्र, […]

    Read more

    शेअर बाजाराची आजही उसळी, सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला 69000 चा टप्पा!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात दिसून येत आहे. सोमवारनंतर मंगळवारीही शेअर बाजारात विक्रमी वाढ […]

    Read more

    मध्य प्रदेशात जबरदस्त विजय मिळवून शिवराज मामांचे दिमाखात विदाईचे संकेत!!; मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजप सध्या अपबीट मूडमध्ये आहे. या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री […]

    Read more

    दिल्ली महिलांसाठी असुरक्षित शहर; NCRB-2022 च्या अहवालात दावा- एका दिवसात 3 बलात्कार; दर तासाला 51 FIR दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने रविवारी (3 डिसेंबर) 2022चा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर […]

    Read more

    पन्नाशी ओलांडलेल्या 70 “तरुणांचे” पंढरपूर ते घुमान 2300 किलोमीटरचे भक्ती सायकल अभियान!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंढरपूर ते पंजाब मधले घुमान असे 2300 किलोमीटरची भक्ती सायकल अभियान भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री […]

    Read more

    WATCH : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत फाडला तृणमूल काँग्रेसचा बुरखा; ममता बॅनर्जींच्या अटकेच्या संकेतांमुळे खळबळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस गरिबांचा पैसा लुटत असल्याचा आरोप लोकसभेत पश्चिम बंगाल सरकारवर करण्यात आला. या आरोपींची तत्काळ चौकशी करण्याची मागणीदेखील यावेळी धर्मेंद्र […]

    Read more

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; महुआ मोईत्रांबाबत नैतिक समितीचा अहवाल लोकसभेत मांडणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी (5 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. महुआ मोइत्रांवरील नैतिक समितीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सादर केला जाईल. सोमवारी या […]

    Read more

    गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक-2023 सादर करणार

    ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणावरील आचार समितीचा अहवाल देखील संसदेत सादर केला जाईल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    राजस्थानात मुख्यमंत्रिपदाची चुरस वाढली; वसुंधराराजेंचे शक्तिप्रदर्शन, सकाळपासून रात्रीपर्यंत 30 हून अधिक आमदारांनी घेतली भेट

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे – मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जयपूरपासून दिल्लीपर्यंत एकच […]

    Read more

    मणिपूरमध्ये दोन गटांमध्ये गोळीबारात 13 ठार; कुकीबहुल भागातील घटना; कालपासूनच राज्यात इंटरनेट पुन्हा सुरू

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील लीथू गावात सोमवारी सकाळी 10.30 वाजता दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जण ठार झाले आहेत. आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले […]

    Read more

    WATCH : कारला धडकली दुचाकी, माजी पंतप्रधानांची सून संतापून म्हणाली- मरायचे तर बसखाली जा, माझ्या कारची किंमत दीड कोटी

    वृत्तसंस्था बंगळुरू : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची सून भवानी रेवन्ना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत देवगौडा यांची सून एका […]

    Read more