• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 850 of 1500

    Pravin Wankhade

    बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी!

    मध्य प्रदेशातील पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने पाटणामधून आरोपीस केली अटक विशेष प्रतिनिधी छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना […]

    Read more

    मायावती यांनी पुतण्या आकाश आनंदला बनवले आपला राजकीय उत्तराधिकारी!

    2017 मध्ये आकाश यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. विशेष प्रतिनिधी  लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुतण्या आकाश आनंद यांना आपला राजकीय […]

    Read more

    “ही तर भ्रष्टाचाराची महाआघाडी” गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर निशाणा!

    धीरज साहू यांचा पैसा कुठे गेला हे सांगावे, निवडणुकीसाठी वापरला ना? असंह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बेगुसराय येथील भ्रष्टाचारावरून केंद्रीय मंत्री गिरिराज […]

    Read more

    भुजबळांनंतर फडणवीसांना उचकणारा मनोज जरांगेंचा वार; पण जरांगेंच्या मुस्लिम आरक्षणाच्या भाषेवरून नितेश राणेंचा तिखट प्रहार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण ही लढाई मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ अशा वैयक्तिक लढाईत परिवर्तित झाल्यानंतर त्यातून आपले नुकसान […]

    Read more

    शेकडो कोटींच्या नोटा कपाटं आणि खोक्यांत दाबून ठेवणाऱ्या धीरज साहूचे “हे” जुने ट्विट वाचा आणि डोक्यावर “हात” मारून घ्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेकडो कोटींच्या नोटा कपाट आणि कपाटं आणि खोक्यात दाबून ठेवणाऱ्या धीरज साहूचे “हे” जुने वाचा आणि डोक्यावर “हात” मारून घ्या!!, […]

    Read more

    ”काँग्रेसच्या प्रेमाच्या दुकानातून निघाला नोटांचा डोंगर , नितीश कुमार गप्प का?”

    भाजपा नेते सुशील मोदींचा विरोधकांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल! विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओडिशातील ठिकाणांवर आयटीने टाकलेल्या छाप्यात करोडो […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये भाजपचा खांदेपालट; मुख्यमंत्री पदावर विष्णुदेव साय यांची निवड!!

    विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगड मध्ये माध्यमांना अनपेक्षित असलेली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने तिथे शांतपणे खांदेपालट घडवून आणला आहे. डॉ. रमण सिंह यांच्या ऐवजी पुढच्या […]

    Read more

    बरेलीमध्ये भीषण कार अपघातात एका मुलासह आठ जणांचा मृत्यू

    महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका रस्ते अपघातात […]

    Read more

    कॅनडामध्ये बसून राजस्थानमध्ये करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येचा कट कसा रचला गेला?

    गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांसह चंदीगड येथून तीन जणांना अटक केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : करणी सेना प्रमुखाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा समोर आला […]

    Read more

    …तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानता येणार नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय

    या निर्णयासह न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : पत्नीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास वैवाहिक बलात्कार हा भारतीय दंड संहितेनुसार (आयपीसी) […]

    Read more

    वाद मराठा विरुद्ध ओबीसी; महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची आव्हाडांनी दाखवली भीती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद पेटलाय मराठा विरुद्ध ओबीसी, पण जितेंद्र आव्हाडांनी दाखवलीय महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची भीती!!, असे आज घडले आहे. Controversy […]

    Read more

    फास्ट ट्रॅक कोर्टात पॉक्सोचे 2.43 लाख खटले प्रलंबित; केवळ 3% प्रकरणांमध्ये शिक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट) ची 2 लाख 43 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. 2022 मध्ये, केवळ 3% […]

    Read more

    ISIS मोड्यूलच्या म्होरक्यांनी पडघा गाव केले “स्वतंत्र”, नाव दिले होते, “अल् शाम”; NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा!!

    वृत्तसंस्था मुंबई : देशात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करत हिंसाचाराचे थैमान घालण्याचा इरादा राखून असलेल्या ISIS आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर काळ ठाणे, पुण्यात तब्बल […]

    Read more

    छत्तीसगडः भाजप विधीमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

    या बैठकीत पक्षाचे तीन निरीक्षक केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल, पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम उपस्थित राहणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडमधील […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्त होणार राज्यसभेचे 56 खासदार; त्यात 30 भारतीय जनता पक्षाचे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या कार्यकाळात मोदी सरकार राज्यसभेत बहुमत मिळवू शकणार नाही. 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवूनही भाजप वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या […]

    Read more

    WATCH : आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर कन्येचे गंभीर आरोप, म्हणाली, वडील दारू पिऊन गुरुद्वारात जातात, पुन्हा एकदा बाप होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची कन्या सीरत कौर हिने वडिलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझे वडील दारू पिऊन गुरुद्वारात जातात, […]

    Read more

    नवाज शरीफ म्हणाले – भारतासोबतचे संबंध सुधारणे गरजेचे; माझ्या कार्यकाळात 2 भारतीय PM पाकिस्तानात आले

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे की, त्यांनी लष्कराच्या कारगिल योजनेला विरोध केल्यामुळे 1999 मध्ये त्यांना सत्तेतून काढून टाकण्यात आले […]

    Read more

    बसपातून दानिश अली यांचे निलंबन; काँग्रेससोबतची जवळीकता निलंबनाचे सर्वात मोठे कारण

    वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाने (BSP) आपले खासदार दानिश अली यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे निलंबित केले. बसपा खासदार दानिश अली यांना पक्षातून निलंबित करण्यात […]

    Read more

    हिमाचलमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग यांचा ‘INDIA’वर हल्लाबोल; म्हणाले- काँग्रेस आणि भ्रष्टाचार सख्ख्या बहिणी

    वृत्तसंस्था शिमला : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील देहरा येथे INDIA आघाडी युतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की ही युती नसून […]

    Read more

    सुनक यांच्या राजीनाम्याची शक्यता वाढली; स्थलांतरितांच्या मुद्द्यावर 3 बड्या नेत्यांचे बंड

    वृत्तसंस्था लंडन : बेकायदेशीर स्थलांतरित आणि निर्वासितांच्या मुद्द्यावरून ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याविरोधात बंडाचा आवाज तीव्र झाला आहे. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे तीन मोठे […]

    Read more

    नारायण मूर्ती म्हणाले- भारत अजूनही गरीब देश; मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था व्हायला लागतील 16-18 वर्षे; 70 तास काम हवेच

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. याआधी आठवड्यातून 70 तास काम करा आणि नंतर 3 शिफ्टमध्ये काम […]

    Read more

    पंतप्रधान मोदी न्यूज एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले, कविता लिहिली; तासभर थांबून कर्मचाऱ्यांशी संवाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी प्रेस ट्रस्ट इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी ‘आचार, विचार आणि बातम्या’ या व्हिजिटर बुकमधील […]

    Read more

    भाजपला मतदान केल्याने मुस्लिम महिलेला मारहाण; शिवराज यांनी घेतली पीडितेची भेट, म्हणाली- भाजपलाच मतदान करेन

    वृत्तसंस्था भोपाळ : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपला मतदान केले म्हणून हल्ला झालेल्या सीहोर येथील एका मुस्लिम महिलेची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी समीना बी यांना […]

    Read more

    मनोज जरांगेंची नेत्यांना पायाखाली तुडवण्याची भाषा; फडणवीसांना उघडे पाडण्याचा दिला इशारा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 डिसेंबर जवळ येत असताना मनोज जरांगे पाटलांची भाषा जास्तीत जास्त आक्रमक होऊ लागली आहे. मध्यंतरी माध्यमांच्या लाईम […]

    Read more

    कँटीनची नोकरीही सोडली, वाटेत भेटणाऱ्या लोकांना अयोध्येला येण्याचे देत आहे निमंत्रण

    विशेष प्रतिनिधी पुणे : अयोध्येत रामलल्ला लवकर नवीन भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशच नाही तर जगभरातून लोक येणार आहेत. सर्वांनाच […]

    Read more