• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 848 of 1500

    Pravin Wankhade

    मोहन यादव आणि विष्णू देव साय आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!

    पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची शपथविधी सोहळ्यास असणार उपस्थिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष […]

    Read more

    राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड होताच भजनलाल शर्मांचं जनतेला वचन, म्हणाले…

    भजनलाल शर्मांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मांडला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जयपूरच्या सांगानेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले आमदार भजनलाल शर्मा हे राजस्थानचे […]

    Read more

    देशात काँग्रेस असताना वेगळ्या Money Heist फिक्शनची गरजच काय??; पंतप्रधान मोदींचा निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या बुद्धिस्ट डिस्टिलरीज कंपन्यांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 351 कोटी रुपयांच्या नोटा […]

    Read more

    राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र; पण ताबडतोब नव्या नियुक्त्या; अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे; तीन सदस्यही नेमले!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र सुरू झाले. शरद पवार समर्थक बालाजी किल्लारीकरांनी आयोगातून राजीनामा दिल्यानंतर […]

    Read more

    पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू, पोलीस स्टेशनची इमारत कोसळली

    ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानच्या डेरा इस्माइल खान भागात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांना आपला जीव गमवावा लागला. डेरा […]

    Read more

    ”देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे अशक्य”

    केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र विशेष प्रतिनिधी देशाच्या विविध भागात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. […]

    Read more

    मागासवर्ग आयोगात आम्ही अभ्यासक नेमले; पवारांनी मात्र कार्यकर्ते घुसवले; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राज्य मागास आयोगातून राजीनामा सत्र सुरू झाले. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या […]

    Read more

    ओमर अब्दुल्ला यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

    कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात कोणतीही त्रुटी नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का […]

    Read more

    ”स्वत:साठी काहीतरी मागण्यासाठी जाण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन”

    मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवराज सिंह चौहान असे का बोलले? विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवराज सिंह यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. पत्रकार परिषदेत शिवराज सिंह […]

    Read more

    सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर पहिली महिला मेडिकल ऑफिसर नियुक्त; 15 हजार फूट उंचीवर कॅप्टन फातिमा वसीम यांची पोस्टिंग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सियाचीन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच एक महिला वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आली आहे. 15 हजार 200 फूट उंचीवर कॅप्टन फातिमा वसीम […]

    Read more

    भजनलाल शर्मांचा राजकीय परफॉर्मन्स; संघ आणि भाजप संघटना यांचे परफेक्ट कनेक्शन!!

    विशेष प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ राजस्थानातही भाजपचे नेते कार्यकर्ते विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यमे यांना चकवा देऊन नवेच नाव […]

    Read more

    जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश राहील, सरन्यायाधीश असे का म्हणाले? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील […]

    Read more

    हरियाणातील भजनलालांच्या अस्तानंतर 20 वर्षांनी राजस्थानातल्या भजनलालांचा राजकीय उदय!!

    नाशिक : हरियाणातील चौधरी भजनलाल यांच्या अस्तानंतर तब्बल 20 वर्षांनी राजस्थानातल्या शर्मा भजनलाल यांचा राजकीय उदय झाला आहे. भजनलाल हे नाव तसे दुर्मिळ आहे आणि […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : आधी कलम 370 हटवल्याचा निषेध, आता पूर्ण राज्याचा दर्जा आणि लवकर निवडणुकांची मागणी, 4 वर्षांत कशी बदलत गेली काँग्रेसची भूमिका?

    2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा काँग्रेसने संसदेत याला कडाडून विरोध केला होता. मात्र, काही वर्षांत त्याच काँग्रेसचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सोमवारी […]

    Read more

    Bhajanlal Sharma : मोदींचा सर्वांना तिसरा चकवा; राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा!!

      विशेष प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वांना तिसरा चकवा; राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा!!, असे म्हणायची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री बदलायच्या […]

    Read more

    JNU मध्ये आंदोलन केल्यास 20,000, तर देशविरोधी घोषणा दिल्यास 10,000 रुपये दंड, प्रशासनाचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा नवीन नियम लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमानंतर येथील विद्यार्थी चांगलेच चिंतेत पडले […]

    Read more

    पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर जावे, भविष्यात राष्ट्रवादी शिल्लक राहिली नाही, तरी पवार महान; ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहरांचे “शिक्कामोर्तब!!”

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची, शरद पवारांची की अजित पवारांची??, हा काका – पुतण्याचा वाद उफाळला असताना ज्येष्ठ साहित्यिक यशवंत […]

    Read more

    चीन भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात; दोन मोठी गावे बांधली, सॅटेलाइट फोटोंमध्ये 191 इमारती-रस्त्याचे बांधकाम

    वृत्तसंस्था थिंफू : भूतानच्या उत्तर भागात चीन वेगाने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. सॅटेलाइट इमेजेसमध्ये दिसून आले. चीन आणि भूतान सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चा करत […]

    Read more

    तुळजाभवानीला अर्पण केलेले सोने, चांदी वितळवण्यास खंडपीठाची मनाई; हिंदू जनजागृती समितीच्या याचिकेची दखल

    वृत्तसंस्था तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यास उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जानेवारी […]

    Read more

    370 वरून नेहरु पुराव्यांसह आरोपीच्या पिंजऱ्यात अडकताच फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकरांना आठवले, वल्लभभाई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 370 कलमावरून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरोपीच्या पिंजऱ्यात पुराव्यांसह अडकताच विरोधकांना आठवले, वल्लभभाई आणि श्यामाप्रसाद मुखर्जी, असे म्हणायची […]

    Read more

    केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या गुंडांचा हल्ला!!

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कम्युनिस्टांच्या राजवटीत कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेच आहेत, पण त्या पलीकडे जाऊन हमास सारख्या आंतरराष्ट्रीय जिहादी दहशतवादी संघटनांना वाढता पाठिंबा मिळतो […]

    Read more

    राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडेंचा राजीनामा; कामकाजात मंत्र्यांचा हस्तक्षेप, की “बाहेरून” कुणाची काडी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    मोदी सरकारच्या 9 वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवाद किती कमी झाला? अमित शाह यांनी संसदेत दाखवली आकडेवारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसदेत दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी मांडली.How much has […]

    Read more

    कलम 370 आणि 35A काश्मीरच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे, वाचा- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींचा लेख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख लिहून आपले मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, ‘अनुच्छेद […]

    Read more

    जम्मू-काश्मीर आरक्षण-पुनर्रचना दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर; शहांचा विरोधकांना इशारा- परत या, नाहीतर आहे तितकेही राहणार नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (11 डिसेंबर) गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके राज्यसभेत मांडली. यामध्ये जम्मू आणि काश्मीर […]

    Read more