• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 829 of 1501

    Pravin Wankhade

    2024 : रामाच्या जयघोषात नववर्षाची सुरवात आनंददायी; मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत […]

    Read more

    इस्रोचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडवणार चमत्कार; भारत सोडणार जगातील दुसरा विशेष उपग्रह

    इस्रो 1 जानेवारी रोजी PSLV-C58-XPoSat मोहीम प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उद्या म्हणजेच १ जानेवारी २०२४ हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असेल, […]

    Read more

    स्वच्छता अभियान, बुलडोझर पलीकडची मोदी सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये “सफाई मोहीम”!!

    जम्मू – काश्मीर मुस्लिम लीग पाठोपाठ तहरीक ए हुरियत या संघटनेवर बंदी घालून केंद्र सरकारने 370 कलम हटविल्यानंतरची नंतरची सर्वांत मोठी सफाई मोहीम जम्मू – […]

    Read more

    ‘आमचे जीव आता तुमच्या हातात’, म्यानमारमधून भारतात पळून आलेल्या १५१ सैनिकांचा टाहो!

    भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : म्यानमारमधील ‘अरकान’ या सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्यानंतर […]

    Read more

    हमास सोबत आणखी काही महिने युद्ध सुरू राहील, नेतन्याहू यांची उघड धमकी!

    या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे मिळून हजारो लोक मारले गेले आहेत विशेष प्रतिनिधी गाझा : हमास आणि इस्रायलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. […]

    Read more

    युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर, रशियन शहरावर जोरदार बॉम्बफेक, 20 जण ठार

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध पुन्हा तीव्र झाले आहे. अलीकडेच रशियाने युक्रेनवर जोरदार बॉम्बहल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून झालेल्या युक्रेनच्या […]

    Read more

    ‘मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार’, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळाली धमकी

    सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर विशेष प्रतिनिधी मुंबई : नवीन वर्ष येणार आहे आणि मोठ्या शहरांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली […]

    Read more

    चीनने संरक्षण मंत्री बदलल्यानंतर घेतला मोठा निर्णय, PLA चे 9 जनरल एकाच झटक्यात बडतर्फ

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनमध्ये सध्या अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. संरक्षण मंत्री बदलल्यानंतर 24 तासांच्या आत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आणखी एक मोठा निर्णय […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्याबद्दल अभिनेता रणवीर शौरीला वाटली लाज, मागितली जाहीर माफी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तब्बल 550 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहून तिथे आता श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ आली असताना राम […]

    Read more

    वाळूज दुर्घटनेतील 6 मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर विशेष प्रतिनिधी  मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस […]

    Read more

    बिहारमध्ये नितीश सरकारला अखेरची घरघर; तेज प्रताप यादवसह विधानसभा अध्यक्षांनी गाठले लालूंचे घर!!

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये राजकीय भूकंप पूर्वीचे हादरे बसू लागले आहेत. मुख्यमंत्री नीतीश कुमार सरकारला अखेरची घरघर लागल्याची बातमी समोर आली आहे. नितीश कुमार […]

    Read more

    मोदींनी अयोध्येतून सुरू केली जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अन् फडणवीसांनी केला प्रवास!

    मोदींचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस मैलाचा दगड ठरणार, असल्याचं फडणवीस म्हणाले. जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस! मराठवाडासाठी अतिशय आनंदाचा दिवस […]

    Read more

    मोदी सरकारची मोठी कारवाई! तहरीक-ए-हुर्रियत बेकायदेशीर संघटना घोषित, अमित शाहांची घोषणा

    जाणून घ्या, गृहमंत्री अमित शाह या संघटनेबाबत नेमकं काय म्हणाले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी विचारसरणीबाबत मोदी सरकारची मोठी कारवाई समोर आली […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

    हे अभियान राज्यासाठी आरोग्यदायी, सुख, समृद्धी आणि संपन्नतेचं महाद्वार ठरेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज […]

    Read more

    …म्हणून मोदींसाठी मन की बात कार्यक्रमाचा आजचा भाग होता महत्त्वाचा

    जाणून घ्या, पंतप्रधा मोदी नेमकं काय म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या 108 व्या भागात […]

    Read more

    मॉरिशसचे खासदार म्हणाले- मला पंतप्रधान मोदींची अभिमान, त्यांच्यामुळेच अयोध्येकडे वेधले जगाचे लक्ष, रामजन्मभूमीवर मंदिर साकारले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मॉरिशसचे खासदार महिंदा गंगा प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, केवळ पंतप्रधान मोदीच अयोध्या जगासमोर आणू […]

    Read more

    राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेतून अरुणाचल प्रदेश वगळला; काँग्रेसच्या चीनविषयक भूमिकेवर संशय गडद!!

    नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अत्यंत चलाखीने अरुणाचल प्रदेशला वगळले आहे, परंतु त्यामुळेच काँग्रेसच्या चीनविषयक […]

    Read more

    मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली विनंती

    जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेचे सीएसटी येथे उत्साहात स्वागत विशेष प्रतिनिधी  मुंबई : मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे […]

    Read more

    ध्वनी प्रदूषणानंतर आता सनातनचा अपमान, गोव्याच्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये महादेवाचे चित्र दाखविण्यावरून वाद

    वृत्तसंस्था पणजी : सनबर्न ईडीएम कार्यक्रमादरम्यान भगवान शंकराच्या चित्रावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सर्व हिंदू संघटना करत आहेत. यासोबतच […]

    Read more

    शिवसेनेला महाराष्ट्रात 23 जागा हव्या आहेत, काँग्रेसने 22 जागांची तयारी सुरू केली; पवारांसाठी काय उरले?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरू आहे. शिवसेनेने नुकताच एकूण 23 जागांवर दावा केला असून महाराष्ट्रात काँग्रेसला शून्यातून सुरुवात […]

    Read more

    2024 मध्ये विजय निश्चित आहे म्हणून प्रयत्न सोडू नका, देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला हा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करताना, पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या […]

    Read more

    रेल्वेच्या तिकीट दरवाढीवरून राहुल गांधींची भाजपवर टीका, काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात केला हल्लाबोल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरात हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, वाळूजमधील घटना

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : येथे हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील […]

    Read more

    राजस्थानात भजनलाल मंत्रिमंडळाचा शपथविधी, 22 मंत्र्यांनी घेतली शपथ; 12 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये भजनलाल सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी 22 मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये 12 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री […]

    Read more

    पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द

    एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानच्या […]

    Read more