• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 824 of 1501

    Pravin Wankhade

    कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या; भाजपशी कनेक्शनची माध्यमांमध्ये चर्चा!!

    प्रतिनिधी पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोथरुडमध्ये दोन अज्ञातांनी मुळशी पॅटर्न स्टाईलने येऊन 3 गोळ्या झाडल्यानंतर शरद मोहोळला […]

    Read more

    सहकारी, खासगी दूध संघांना दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान

    देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर […]

    Read more

    रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो वर 6 ठिकाणी ED चे छापे; अबुधाबीतून रोहित पवारांचे “स्वाभिमानाचे” ट्विट!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशातल्या प्रत्येक विषयांवर “तज्ञ प्रतिक्रिया” व्यक्त करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या 6 ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने छापे […]

    Read more

    RTOने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कॅबसाठी नवीन केले भाडे जाहीर

    सुधारित टॅक्सी भाडे खटुआ समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) त्यांच्या अखत्यारीत चालणाऱ्या कॅबच्या टॅक्सी भाड्यात वाढ करण्याची […]

    Read more

    राम मंदिर म्हणजे हिंदू आणि सनातनींचा सर्वात मोठा विजय – धीरेंद्र शास्त्री

    जाणून घ्या, ओवेसींवर काय बोलले आहेत? विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी […]

    Read more

    ‘टीमसीच्या गुंडांनी…’ म्हणत अधीर रंजन चौधरींचा ED अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून ममतांवर निशाणा!

    ईडीच्या अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे EDच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता जोर पकडला […]

    Read more

    ११ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला हिजबुलचा दहशतवादी दिल्लीत पकडला!

    पकडण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांचा जाहीर करण्यात आला होता इनाम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला आणि तब्बल १० लाख […]

    Read more

    ममता आणि स्टालिन सोडले तर बाकी कोणत्या प्रादेशिक नेत्याची काँग्रेसवर दादागिरी करण्याची ताकद तरी उरलीय का??

      INDI आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 4 महाबैठका उरकून झाल्यानंतरही अजून त्यांच्यातले जागावाटप निश्चित होणे तर सोडाच, प्राथमिक बोलणीही सुरू झालेली नाहीत. पण तेवढ्यात प्रादेशिक पक्षाच्या […]

    Read more

    युक्रेनविरुद्ध लढा आणि रशियन नागरिकत्व मिळवा, 100 पट पगारही घ्या; रशियन राष्ट्रपती पुतीन यांची परदेशींना ऑफर

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही बाजूंच्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे […]

    Read more

    या वर्षात राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार; 9 केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ होणार पूर्ण, सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशातून

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये राज्यसभेतील तब्बल 68 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात 9 केंद्रीय मंत्री आहेत. सर्वप्रथम दिल्लीत तीन जागा रिक्त होणार […]

    Read more

    कतारने माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा तुरुंगात बदलली; अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय सैनिकांना त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी कॅसेशन कोर्टाने (भारतातील सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे) 60 दिवसांची मुदत दिली आहे. […]

    Read more

    रेशन घोटाळ्यात ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या ED अधिकाऱ्यांवर 200 गुंडांचा हल्ला!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील रेशन घोटाळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ED अधिकाऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्याच्या […]

    Read more

    इंडिया आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपाचा वाद, अधीर रंजन म्हणाले- ममता बॅनर्जी मोदींना खुश करण्यात व्यग्र, त्यांना आघाडी नको!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा […]

    Read more

    एकेकाळी अमेरिकेत बर्गर विकले, गार्ड म्हणून काम केले… आता हा भारतीय आला अब्जाधीशांच्या यादीत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा चर्चेत आहेत. त्याचे कारण ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. एवढेच नाही तर ते काही […]

    Read more

    एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन बिझनेसमन दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर, काय आहे अल-कायदाचा सीक्रेट प्लॅन? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : इस्रायल-हमास युद्धावर अमेरिकेच्या भूमिकेवरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने उद्योजक एलन मस्क, बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांची हत्या करण्याची आणि अमेरिकेच्या […]

    Read more

    रस्त्यांच्या बाबतीत भारताने चीनला टाकले मागे, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला आनंद, नितीन गडकरींना केले खास आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या रस्त्यांच्या नेटवर्कवर भाष्य करताना उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले की, भारताने चीनला मागे टाकले आहे हे जाणून मला आश्चर्य आणि […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्लीच्या आप सरकारचा मोहल्ला क्लिनिक घोटाळा? वाचा संपूर्ण कहाणी

    दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्यानंतर आता आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्टमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी लॅबला फायदा […]

    Read more

    गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध

    प्रतिनिधी  धुळे : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांची स्नुषा धरती […]

    Read more

    इंडिगोचे फ्लाइट तिकीट होणार स्वस्त, 1000 रुपयांनी कमी होऊ शकते किंमत, इंधन शुल्क आकारणार नाही

    वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध बजेट एअरलाइन इंडिगोने गुरुवार, 4 जानेवारीपासून तिकिटांवर इंधन शुल्क आकारणे बंद केले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल (ATF) च्या सतत वाढत असलेल्या […]

    Read more

    चिनी माध्यमांनी केले भारताच्या प्रगतीचे कौतुक, भारत आत्मविश्वासने भरलेला, मोदींच्या नेतृत्वात वेगाने प्रगती

    वृत्तसंस्था बीजिंग : भारताच्या वाढत्या आर्थिक व रणनीतीच्या पातळीवरील शक्तीला आता चीनदेखील मान्य करू लागले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    “रामाच्या विषयात अडकू नका” म्हणत शरद पवारांची महाविकास आघाडीत तिसऱ्या वरून किमान दुसऱ्या स्थानावर जाण्याची धडपड!!

    विशेष प्रतिनिधी शिर्डी : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने साईबाबांच्या शिर्डीत आयोजित केलेल्या “ज्योत निष्ठेची” शिबिरात केंद्रातल्या मोदी सरकारला आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारला आव्हान देण्याची […]

    Read more

    अयोध्येतील ऐतिहासिक श्री रामजन्मभूमी मंदिराची ‘ही’ वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?

    श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जवळ आली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त आता […]

    Read more

    “लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवले नाहीत, तर…” ; अमेरिकेचा हुथी बंडखोरांना थेट इशारा!

    अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 12 देशांनी येमेनच्या हुथी बंडखोरांना संयुक्तपणे इशारा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाल समुद्रावर हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कडक धोरण […]

    Read more

    खळबळजनक : दिल्ली ‘AIIMS’ संचालकाच्या कार्यालयात भीषण आग!

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल […]

    Read more