• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 813 of 1501

    Pravin Wankhade

    डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याच्या दिशेने उचलले मोठे पाऊल

    नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची वेळ हळूहळू जवळ येत आहे. यासोबतच रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची […]

    Read more

    विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शर्यत सोडली; ‘या’ उमेदवाराला पाठिंबा दिला!

    विशेष प्रतिनिधी भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याबाबत म्हटले आहे. विवेक रामास्वामी यांनी […]

    Read more

    झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

    बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार विशेष प्रतिनिधी  दावोस : जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. […]

    Read more

    ‘सत्येंद्र जैन आणि अरविंद केजरीवाल यांना…’, म्हणत सुकेश चंद्रशेखर यांनी फोडला ‘लेटर बॉम्ब’

    सीबीआय आणि दिल्ली उपराज्यपालांकडे केली तक्रार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुमारे 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी […]

    Read more

    राहुल गांधींनी सांगितले अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी न होण्याचे कारण, नागालँडमध्ये म्हणाले- आम्ही सर्व धर्मांसोबत

    वृत्तसंस्था कोहिमा : राहुल गांधी म्हणाले- 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोदी-आरएसएसचा कार्यक्रम आहे. आरएसएस आणि भाजपने 22 तारखेला निवडणुकीचा तडका दिला […]

    Read more

    वाय. एस. शर्मिला रेड्डी आंध्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी; तर शांतपणे पद सोडल्याबद्दल गिड्डीऊ रुद्र राजू काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रकपदी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणा मधला आपला प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणाऱ्या वाय. एस. शर्मिला रेड्डी यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आंध्र प्रदेश […]

    Read more

    इराणने इराकमध्ये घुसून मोसादच्या गुप्तचर मुख्यालयावर डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र!

    विशेष प्रतिनिधी अरिबल : इराणने इराकची सीमा ओलांडून इस्रायलच्या गुप्तचर मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनेच या हल्ल्याची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गार्ड्सने सीरियामध्ये इस्लामिक […]

    Read more

    Flight-Trains Delayed: कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे १७ उड्डाणे रद्द, १३ तास ​​उशिराने धावल्या रेल्वे!

    विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचे प्रचंड हाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे विमाने आणि रेल्वे […]

    Read more

    हेमंत सोरेन यांनी EDच्या आठव्या समन्सला दिले उत्तर, म्हणाले…

    ईडीने हेमंत सोरेन यांना १३ जानेवारीला पत्र लिहून इशारा दिला होता. विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक पत्र पाठवून तपास यंत्रणा […]

    Read more

    आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगातील 40% नोकऱ्यांवर गंडांतर, IMF प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरातील नोकऱ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल.Artificial intelligence could destroy 40% of […]

    Read more

    दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न […]

    Read more

    फ्रान्समध्ये धर्मांधतेविरुद्ध नवा कायदा कठोर, परदेशी इमामांना एंट्री बॅन, आधीच असलेल्या इस्लामिक धर्मगुरूंना परत पाठवणार

    वृत्तसंस्था पॅरिस : बाहेर देशांतील इमाम आता फ्रान्समध्ये काम करू शकणार नाहीत. यासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने नवा कायदा लागू केला आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या […]

    Read more

    उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना व्हॉट्सअॅप मेसेज करतील, DGCAने जारी केली एसओपी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : DGCAने उत्तम दळणवळण आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाइन्ससाठी एक SOP जारी केली आहे. इंडिगो फ्लाइटची घटना उघडकीस आल्यानंतर, जेव्हा वाद वाढला तेव्हा […]

    Read more

    युक्रेन युद्ध , BRICS अध्यक्षपद… यासह मोदी आणि पुतिन यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

    पंतप्रधान मोदी आणि पीएमओने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा […]

    Read more

    ‘हे लोकशाहीसाठी आपत्तीसारखे ठरेल’, असदुद्दीन ओवेसी यांचे वन नेशन-वन इलेक्शन समितीला पत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी (15 जानेवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे सांगितले की त्यांनी वन […]

    Read more

    अयोध्येत प्रायश्चित्त पूजेने सुरू होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा, आजपासून विधी प्रारंभ

    जाणून घ्या २२ जानेवारीपर्यंतचा कार्यक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : आजपासून राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम प्रायश्चित्त पूजनाने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. […]

    Read more

    18 जानेवारीला रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात; अरुण योगीराज यांनी निळ्या दगडापासून बनवली मूर्ती, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्‍या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या पूजनाची संपूर्ण माहिती समोर आली आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 ते 1 या […]

    Read more

    बॉलीवूडच्या महानायकाची अयोध्येत भूखंड खरेदी, 14 कोटींमध्ये 10 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट, राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर

    वृत्तसंस्था अयोध्या : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 14.5 कोटी रुपयांचा 10 हजार चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. बच्चनची ही जमीन ‘द सराई’मध्ये […]

    Read more

    महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार, मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि बदल […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांनी मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 9 खासदार पाडले; आता त्यांच्या मनात काय? – पृथ्वीराज चव्हाण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 9 खासदार पाडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पाहावं लागेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते […]

    Read more

    मोदींना हरवायला राहुल गांधी – रश्मी ठाकरेंच्या यात्रा; पण आपल्याच नेत्यांना पक्षांत रोखून धरता येईना!!

    मोदींना हरवायला राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्या यात्रा, पण पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवता येईना!!, अशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची […]

    Read more

    लोकसभेसाठी मायावतींचे एकला चलो रे, इंडिया आघाडीचा फायदा कमी, नुकसान जास्त असल्याची टीका

    वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (15 जानेवारी) मोठी घोषणा केली आहे. बसपा 2024 ची निवडणूक एकट्याने […]

    Read more

    मोदी सरकारच्या नऊ वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर!

    NITI आयोगाच्या अहवालात करण्यात आला दावा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2013-14 ते 2022-23 या नऊ वर्षांमध्ये 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडल्याचे निती आयोगाने […]

    Read more

    काँग्रेस हायकमांडच्या राम विरोधी निर्णयाचा उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांना फटका; अयोध्येत धक्काबुक्की करून जनतेने दिला झटका!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्यातील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया […]

    Read more

    गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात सुरू होते उपचार, अहमदाबादेत होणार अंत्य संस्कार

    वृत्तसंस्था अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन प्रदीपभाई शाह यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त […]

    Read more