विजय शिवतारेंची बंडाची “हूल” यशस्वी; थेट अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांकडून मिळवली पुरंदरच्या किल्लेदारीची चावी!!
विशेष प्रतिनिधी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीत बंडाची “हूल” देऊन विजय शिवतारे अखेर यशस्वीच ठरले. ज्या अजितदादांनी विजय […]