• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 770 of 1565

    wankhadepravin

    महाराष्ट्रात 288 पैकी 93 मतदारसंघांत मराठा वर्चस्व, आरक्षण विरोधकांना पाडा; मनोज जरांगेंचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी जालना : महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद मोठी आहे. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 – 93 मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण […]

    Read more

    EVM – VVPAT ची 100 % मोजणी – पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM मधील वोटर वेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात VVPAT च्या 100 % मोजणी आणि पडताळणी संदर्भातली याचिका सुप्रीम […]

    Read more

    ब्रिटनच्या निर्वासितांच्या छावण्यांत राहूनही रोज 10 हजार कमाई; भोजन-निवास, उपचार मोफत; आठवड्याला 6 हजार भत्ता

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये तीन वर्षे आश्रयाला राहण्याची मुभा आहे. या काळात अर्ज मंजूर झाल्यास ब्रिटनमध्ये राहण्याचा अधिकार मिळतो. फेटाळल्यास बेकायदा नागरिकास मूळ […]

    Read more

    ‘स्त्रीधन’ ही पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, ‘स्त्रीधना’वर पतीचे कोणतेच नियंत्रण नाही. संकटकाळात तो त्याचा वापर करू शकतो, पण नंतर […]

    Read more

    लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यातील मुख्य आरोपीस NIAने केली अटक

    आरोपी खलिस्तान समर्थक असून, तो मोठ्या कटाचा भाग होता. विशेष प्रतिनिधी लंडन : येथील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान समर्थक हल्ल्यातील मुख्य आरोपीला एनआयएने अटक केली आहे. […]

    Read more

    ‘राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडले, उपचाराची गरज’, शिवराजसिहं यांनी व्यक्त केला संताप!

    जाणून घ्या, नेमकं कशामुळे शिवराजसिंह चौहान संतापले आहेत? विशेष प्रतिनिधी सोलपूर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. मात्र, […]

    Read more

    …म्हणून केजरीवाल तुरुंगातून बाहेर येईपर्यंत MCD महापौर निवडणूक होणार नाही?

    उपराज्यापालांनी दिला ‘हा’ आदेश दिला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येईपर्यंत एमसीडी महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुका होणार नाहीत, असे […]

    Read more

    कल्पना सोरेन यांचे सक्रीय राजकारणात पदार्पण! ‘या’ विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार

    29 एप्रिलला भरणार उमेदवारी, जाणून घ्या सविस्तर Hemant Sorens wife Kalpana Soren will contest the assembly by election विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!

    नाशिक : फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात होईल, पण सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा त्या कपाटातून पुन्हा टेबलावर येतील, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    ‘बांगलादेशची प्रगती पाहून आम्हाला लाज वाटते’ ; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं विधान!

    आम्हाला लहानपणी सांगण्यात आलं होतं की ते आपल्यावरील ओझे आहेत, मात्र… असंही शरीफ म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कंगाल अवस्थेत असलेल्या पाकिस्तानला आता […]

    Read more

    ‘काँग्रेस, सपा डायनासोरप्रमाणे नामशेष होतील’, राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल!

    विशेष प्रतिनिधी लखीमपूर : लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, विविध जागांवर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून रॅली सुरू […]

    Read more

    कानपूरमधील काँग्रेस उमेदवाराविरोधात पोलिसांनी दाखल केला 420चा गुन्हा!

    जाणून घ्या संपूर्ण प्रकरण; काँग्रेस उमेदवारावर एका महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. Police registered 420 crime against Congress candidate in Kanpur विशेष प्रतिनिधी भारतात […]

    Read more

    मोदी सत्तेवर आहेत, तोपर्यंत अजितदादा आणि सहकारी माघारी नाही येणार; शरद पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली आहे का??, पवार काका – पुतणे खरंच वेगळे झाले आहेत का??, की एकीकडे सत्तेची फळे चाखून […]

    Read more

    आता शेतकऱ्यांना महागडे डिझेल खरेदी करावे लागणार नाही, सरकारने काढला नवा मार्ग

    ..त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. तसेच, खर्च निम्म्याहून कमी केला जाईल.. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के […]

    Read more

    पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ हॉटेलला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू, 18 जखमी

    12 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील पाटणा रेल्वे जंक्शनजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली असून, […]

    Read more

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, म्हणाले…

    जाणून घ्या नेमकं काय आहे कारण, आणि काय म्हटलं आहे खर्गे यांनी पत्रात? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान […]

    Read more

    ‘दाऊद इब्राहिम माझा काका आहे…’ मुंबई पोलीस बनत स्कॅमरने केला पत्रकारास फोन अन्…

    जाणून घ्या, नेमका काय घडला घटनाक्रम विशेष प्रतिनिधी मुंबई : तुम्ही सर्वांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘चाचा विधायक हैं हमारे’ ही कॉमेडी मालिका पाहिली असेलच. यामध्ये मुख्य […]

    Read more

    हक्काची जागा खेचून घेण्याची वेळ निघून गेली; सांगलीत काँग्रेसची खदखद ओठांवर आली!!

    विशेष प्रतिनिधी सांगली : महाविकास आघाडीत हिंमत दाखवून ठाकरे – पवारांकडून जागा खेचून घेण्याची वेळ निघून गेली आणि नंतर सांगलीत काँग्रेसची खदखद नेत्यांच्या ओठांवर आली!! […]

    Read more

    बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यपचा भाजपमध्ये प्रवेश

    जाणून घ्या, काय सांगितलं पक्षात येण्याचे कारण? विशेष प्रतिनिधी पाटणा: बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूट्यूबर मनीष कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनीष कश्यप यांनी […]

    Read more

    काँग्रेस पुन्हा धार्मिक तुष्टीकरणाचा मुद्दा मोहरा म्हणून वापरत आहे – पंतप्रधान मोदी

    मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात मोदींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. […]

    Read more

    पवारांचा शपथनामा : 10 उमेदवारांच्या बळावर सूर्य – चंद्र आणू मतदारांच्या दारावर!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी भलामोठा जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याला शरद पवारांचा शपथनामा असे नाव दिले आहे. पण शरद […]

    Read more

    परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाश्चिमात्य माध्यमांचा निषेध केला; भारतावर टीका करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारतावर टीका करणाऱ्या पाश्चात्य मीडियाचा निषेध केला. हैदराबादमधील एका कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात जयशंकर म्हणाले, “पाश्चात्य मीडिया […]

    Read more

    Inheritance tax : चार पिढ्यांची संपत्ती हडपण्यासाठी राजीव गांधींनी वारसाहक्क कायदा केला रद्द; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी मोरेना : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरचे हल्ले आणखीन प्रखर करत असा वारसा हक्क कायद्यावर काँग्रेसला पट्ट्यात घेतले आहे. वारसा हक्क […]

    Read more

    केजरीवाल यांना प्रतिज्ञापत्रासाठी न्यायालयाकडून वेळ मिळाला; 14 मे रोजी पुढील सुनावणी; ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एजन्सीच्या समन्सला प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करत ईडीने दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर मॅजिस्ट्रेरियल […]

    Read more