भाजपची तामिळनाडूतून उमेदवारांची यादी जाहीर; फायरब्रँड अण्णामलाई कोईमतूर मधून लोकसभेच्या मैदानात!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपने तामिळनाडूच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून फायर ब्रँड नेते अण्णामलाई कोईमतूर मधून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. त्याचबरोबर तेलंगणाच्या […]