• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 738 of 1563

    wankhadepravin

    माजी PM देवेगौडा यांनी नातू प्रज्वलला दिला इशारा; भारतात परत ये अन् चौकशीला सामोरे जा; कुटुंबाचे ऐकले नाही तर तुला सोडून देऊ!

    वृत्तसंस्था बंगळुरू : माजी पंतप्रधान आणि जेडी (एस) प्रमुख एचडी देवेगौडा यांनी गुरुवारी त्यांचा नातू आणि लैंगिक घोटाळ्यातील आरोपी प्रज्वल रेवण्णा यांना भारतात परतण्याचा आणि […]

    Read more

    सुरक्षा दलाचे यश, दंतेवाडा चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान; 10 ते 12 नक्षली जखमी

    वृत्तसंस्था जगदलपूर : छत्तीसगडमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नारायणपूर पोलिसांनी 2 माओवाद्यांचे मृतदेह तर अबुझमद पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. […]

    Read more

    लोकसभेसारख्या विधानसभेला कमी जागा घेणार नाही, शरद पवारांचा काँग्रेस, उद्धव ठाकरेंना थेट इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाहीत. जागा वाटपावरून मविआत […]

    Read more

    वेदांत अग्रवालला वाचवणारा आमदार कोणत्या पवारांचा??; नानांनी ठेवले “पवार कनेक्शन”वर बोट!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने कल्याणी नगर मध्ये पोर्शे कार भयानक वेगात चालवून दोघा इंजिनियर्स बळी घेतले, पण हे बळी घेणाऱ्या वेदांत अग्रवाल […]

    Read more

    बिल्डरच्या पोराच्या नावाने सोशल मीडियावर रॅप सॉंग व्हायरल; एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवून पुण्यात दोन बळी घेतल्यानंतर त्याचा माज उतरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिल्डर […]

    Read more

    काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचे निधन

    बाथरूममध्ये घसरल्याने डोक्याला दुखापत झाली विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व […]

    Read more

    काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हरमिंदर सिंग जस्सी भाजपमध्ये दाखल!

    काँग्रेसकडून तलवंडी साबो मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत. Leaving the hands of Congress Harminder Singh Jassi joined BJP विशेष प्रतिनिधी चंदीगड : काँग्रेसचे माजी आमदार […]

    Read more

    बांगलादेशी खासदाराच्या हत्येसाठी दिली होती तब्बल 5 कोटींची सुपारी!

    सीआयडीचा दावा; 12 मे रोजी कोलकात्यात आले होते विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बंगाल सीआयडीने […]

    Read more

    दिल्ली, अहमदाबाद नंतर आता बंगळुरूमधील तीन हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी!

    या आधी आधी गृह मंत्रालयाला बॉम्ब स्फोटाच्या धमक्या असलेले ईमेल आले होते After Delhi Ahmedabad now comes the threat of bomb blast in three hotels […]

    Read more

    डोंबिवलीत बॉयलरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 30 हून अधिकजण जखमी

    स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत पोहचला, नागरिकांमध्ये दहशत विशेष प्रतिनिधी डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्फोट […]

    Read more

    माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांनी प्रज्वल रेवण्णास दिला इशारा, म्हणाले…

    जाणून घ्या, देवेगौडा यांनी नेमकं काय म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील जेडीएसचे खासदार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्ना […]

    Read more

    वेदांत अग्रवालच्या वकिलांचेही “पवार कनेक्शन”; आरोपांची उत्तरे द्यायला सुप्रिया सुळे पुढे आल्या चार दिवसानंतर!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाचा बेटा पुणे हिट अँड रन प्रकरणात अडकला असताना विशाल अग्रवाल आणि पवार कुटुंब यांच्यातले व्यावसायिक संबंध हा विषय राजकीय […]

    Read more

    ‘तुमचे कर्ज फेडण्यासाठी मोदींना अजून..’ ; हरियाणात पंतप्रधानांचं विधान!

    तुम्ही केवळ पंतप्रधान निवडणार नाही, तर देशाचे भविष्यही निवडणार आहात, असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी महेंद्रगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) हरियाणातील […]

    Read more

    ‘आम्ही ‘तो’ उच्च न्यायालयाच्या आदेश लागू करू’ अमित शाहांचं विधान!

    बंगालमधील ओबीसी आरक्षणाच्या वादावर अमित शाह यांनी केली आहे. Amit Shahs statement We will implement the orders of the High Court विशेष प्रतिनिधी कोलकाता : […]

    Read more

    हिट अँड रन केसचे 6 बळी, जळगाव आणि पुणे; बिल्डर आणि राष्ट्रवादीचे कनेक्शन आले पुढे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिट अँड रन केसचे 6 बळी जळगाव आणि पुणे बिल्डर आणि राष्ट्रवादीचे कनेक्शन आले पुढे!! असे खरंच घडले आहे.Pune and jalgaon […]

    Read more

    ‘सीएम हाऊस’मध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावर केजरीवाल गप्प का?’

    भाजपच्या मंत्री स्मृती इराणींचा सवाल, गंभीर आरोपही केले आहेत Why is Kejriwal silent on the abuse of Swati Maliwal in CM House विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    राहुल गांधींना “सिस्टीम” “आतून” माहिती आहे ना??, मग त्यांनी “या” प्रश्नांची उत्तरे द्यावीत; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मी मूळातच सिस्टीम मध्येच जन्माला आलो. माझ्या आजी आणि वडिलांपासून मला पंतप्रधानांचे काम कसे चालते याची सगळी “सिस्टीम” “आतून” माहिती […]

    Read more

    भारत POK घेणार म्हटल्यावर काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठींच्या नातवाच्या पोटात दुखले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानने बेकायदेशीरपणे भारताची बळकावलेली भूमी पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात POK परत मिळवण्यासाठी भारतीय संसदेने ठराव केला तो देखील काँग्रेस सरकारच्या […]

    Read more

    केजरीवालांच्या आई-वडिलांचे स्टेटमेंट पोलीस रेकॉर्ड करणार नाहीत, पण चौकशी आणि तपासाचा केजरीवाल – आतिशी यांच्याकडून गवगवा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वृद्ध आई-वडिलांचे स्टेटमेंट दिल्लीचे पोलीस रेकॉर्ड करणार नाहीत, […]

    Read more

    नड्डा व खरगे यांना निवडणूक आयोगाची नोटीस; नेत्यांना धार्मिक-जातीय वक्तव्ये करू न देण्याचे आवाहन, संविधानावरही चुकीचे बोलू नका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी, 22 मे रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही […]

    Read more

    8 दिवसांपासून बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा मृतदेह कोलकात्यात आढळला; पोलिसांना हत्येचा संशय, 3 जणांना अटक

    वृत्तसंस्था कोलकाता : भारतात 8 दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार बुधवारी (22 मे) कोलकाता येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन […]

    Read more

    कर्नाटकसारखाच बंगालमध्ये मुस्लिमांच्या ओबीसीकरणाचा डाव; पण कोलकत्ता हायकोर्टाने घातला त्यावर घाव!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सरकार असताना 2010 मध्ये कर्नाटक सारखाच डाव झाला. तिथे मुस्लिमांचे ओबीसीकरण करून त्यांना कम्युनिस्ट सरकारने ओबीसी […]

    Read more

    गृह आणि अर्थ मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; नॉर्थ ब्लॉक पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला ई-मेल; 22 दिवसांतील पाचवी घटना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी लक्ष्य गृह आणि अर्थ मंत्रालय होते. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले […]

    Read more

    अहमदाबादेत पकडलेल्या 4 इसिस दहशतवाद्यांची भयंकर कबुली; पाक हस्तकांच्या संपर्कात होते, हल्ल्याचे निर्देश मिळायचे

    वृत्तसंस्था अहमदाबाद : 20 मे रोजी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या चार संशयित ISIS दहशतवाद्यांनी भारतात हल्ल्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. ते पाकिस्तानी […]

    Read more