• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 710 of 1562

    wankhadepravin

    काँग्रेसवर पुन्हा गांधी परिवाराचा कब्जा; पवार परिपारापाठोपाठ गांधी परिवाराचीही संसदेत एन्ट्री!!; राहुल गांधींनी वायनाड सोडताच प्रियांकांना उमेदवारी!!

    नाशिक : काँग्रेसला लोकसभेमध्ये 99 जागा मिळताच पक्षावर पुन्हा गांधी परिवाराने कब्जा केला आहे. पवारांच्या परिवारापाठोपाठ अख्ख्या गांधी परिवाराचीही संसदेत एन्ट्री होणार आहे. राहुल गांधींनी […]

    Read more

    भाजपने चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी केले नियुक्त

    शिवराज सिंह यांच्याकडे झारखंडची जबाबदारी आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी […]

    Read more

    PM किसान योजनेचा 17 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

    पंतप्रधान म्हणून शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी 17 वा हप्ता जारी करण्याच्या फाइलवर डिजिटल स्वाक्षरी केली होती. 17th week of PM Kisan Yojana will be deposited […]

    Read more

    पराभवातून धडा शिकण्याची भाजपची तयारी; पण विजयानंतर चव्हाण सेंटर मध्ये एकत्र येऊनही फुटीच्या दिशेने आघाडीची गाडी!!

    नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप 23 जागांवरून 9 जागांवर आला. पण या पराभवातून धडा शिकण्याची भाजपने तयारी […]

    Read more

    अग्निवीर योजनेतल्या कोणत्याही सुधारणा अमान्याच; काँग्रेस संपूर्ण योजनाच हाणून पाडण्याच्या बेतात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये सुरू केलेली अग्निवीर योजना कोणत्याही स्थितीत काँग्रेसला मान्यच नाही. अग्निवीर योजनेतली कुठलीही सुधारणा […]

    Read more

    जम्मू-काश्मीरनंतर गृहमंत्री अमित शाहांनी मणिपूरकडे वळवला मोर्चा!

    बोलावली उच्चस्तरीय बैठक ; मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. After Jammu and Kashmir, Home Minister Amit Shah called a […]

    Read more

    पवारांच्या घरातच 3 खासदार, 2 आमदार तरी ही “लोकशाही”च, घराणेशाही नव्हे; रोहित पवारांचे अजब तर्कट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही आहे त्या हुकूमशाहीला तडाखा देण्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र आल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. प्रत्यक्षात लोकसभा […]

    Read more

    पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला ; भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची केली घोषणा

    पाहा कोण कुठून उतरले रिंगणात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले उमेदवार जाहीर केले […]

    Read more

    मोदींचा दोन दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारचा दौरा करणार!

    काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच उत्तर प्रदेश आणि बिहारला 18 […]

    Read more

    काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दडून बसलेला ‘तो’ दहशतवादी ठार!

    लष्कराने ड्रोनच्या मदतीने केली कारवाई विशेष प्रतिनिधी  जम्मू -काश्मीर : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी […]

    Read more

    झारखंडमध्ये पोलीस चकमकीत एका महिलेसह चार नक्षलवादी ठार, २ जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी आणि स्पेशल टास्क […]

    Read more

    मुंबईत कुर्बानीच्या बोकडावर लिहिले होते ‘राम’ लिहिलेला, तिघांविरुद्ध गुन्हा, दुकान सील

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, येथील एका मटण दुकानाच्या मालकावर बोकडावर ‘राम’ लिहिल्याचा आरोप करण्यात […]

    Read more

    चुकांमधून शिका, उणीवांवर मात करा; लोकसभेत महाराष्ट्रातल्या धक्क्यावर भाजपचा ॲक्शन प्लॅन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले असले, तरी प्रत्यक्षात भाजपला बहुमत गमवावे लागले. यातला फार मोठा धक्का महाराष्ट्रातून बसला. आता […]

    Read more

    बांदीपोरात एका दहशतवाद्याचा खात्मा:अरागमच्या जंगलात एन्काऊंटर; आणखीही दहशतवादी लपल्याची शक्यता

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. येथे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.A […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस ठाकरे गटाला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याच्या तयारीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी स्वबळाची भाषा केली असली, तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकली मालगाडी; 5 जणांचा मृत्यू, 3 डबे रुळावरून घसरले

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन डबे रुळावरून घसरले […]

    Read more

    NCERT : अभ्यासक्रमाच्या भगवेकरणाचा आरोप खोटा; विद्यार्थ्यांना दंगली घडवायला शिकवायचे का??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप लिबरल गॅंगने चालवला गेला आहे. त्याला NCERT अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने […]

    Read more

    काँग्रेससारख्या सापाने दलितांना आपले खरे विषारी दात वेळोवेळी दाखवले, प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने १९८२ मध्ये सर्व राज्य सरकारांना हरिजन’ हा शब्द वापरू नये, असे निर्देश दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला […]

    Read more

    अयोध्येत देशातील सर्वात मोठा धनुष्यबाण, लांबी 33 फूट, वजन 3400 किलो; 4 हजार किलोची गदाही पोहोचली

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : देशातील सर्वात लांब धनुष्यबाण अयोध्येत बसवण्यात येणार आहे. धनुष्याची लांबी 33 फूट आणि वजन 3400 किलो आहे. धनुष्यबाणासोबतच 3900 किलो वजनाची […]

    Read more

    दिल्ली जलसंकट-टंचाईला केजरीवाल जबाबदार; भाजपचे मटका फोड आंदोलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 14 ठिकाणी मटके फोडून भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील छतरपूर येथील जल बोर्ड कार्यालयाची […]

    Read more

    खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपी निखिलचे प्रत्यार्पण; चेक रिपब्लिकमधून अमेरिकेत आणले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून भारतीय नागरिक निखिल गुप्ता याचे चेक रिपब्लिकमधून अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले आहे. […]

    Read more

    बकरीदला पाकिस्तानात महागाईचा भडका, टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : परदेशी मदतीच्या जोरावर श्वास घेत असलेल्या पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांची महागाई पुन्हा एकदा वाढली आहे. बकरीदपूर्वी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा भाव 200 रुपये किलो झाला आहे. […]

    Read more

    बंगालमध्ये भाजप कार्यालयाबाहेर ‘बॉम्ब’ सापडल्याने खळबळ, पोलिसांची परिसरात शोध मोहीम सुरू

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील भाजप कार्यालयाबाहेर रविवारी स्फोटक पदार्थ आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. ही बाब शहरात उघडकीस येताच बंगाल पोलिसांचे पथक […]

    Read more

    जपानमध्ये पसरला मांस खाणाऱ्या जीवाणूंचा गंभीर आजार, यामुळे 48 तासांत होतो मृत्यू

    वृत्तसंस्था टोकियो : जपानमध्ये एक नवीन धोकादायक आजार समोर आला आहे. यामध्ये बॅक्टेरिया रुग्णाच्या शरीराचे मांस खाण्यास सुरुवात करतात. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS) असे […]

    Read more

    विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय तसाच लटकवत ठेवून काँग्रेसची लोकसभा सभापती, उपसभापती निवडणूका लढवायची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्याच्या आनंदाच्या भरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी धडाधड दौरे सुरू केले, पण […]

    Read more