• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 707 of 1562

    wankhadepravin

    सभासद शेतीच्या कामात व्यस्त, महाराष्ट्रात 8305 सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळ्याच्या हंगामामुळे शेतकरी सभासद शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. election of […]

    Read more

    योग दिन 2024: भारतासह जगभरात योग दिवस साजरा करण्यास सुरुवात!

    पंतप्रधान मोदी दल सरोवराच्या काठावर योग करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतासह जगभरात आज योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने केवळ भारतातच नव्हे […]

    Read more

    NTAवर राहुल गांधींना मिळाले चोख प्रत्युत्तर, भाजप नेते अमित मालवीय म्हणाले..

    NEET परीक्षेतील हेराफेरी आणि आता UGC NET परीक्षा रद्द झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप नेते […]

    Read more

    UGC – NET पेपर फुटीच्या चौकशीसाठी सरकार गंभीर; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या “नीट” परीक्षेतील अनियमिततेवरून सुरू असलेला गदारोळ ताजा असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय […]

    Read more

    NEET पेपर फुटीशी तेजस्वी यादव कनेक्शन; पण राहुल गांधींसह विरोधकांचे मोदी सरकारवर खापर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा NEET मधल्या पेपर फुटीशी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव कनेक्शन, पण राहुल गांधींसह सर्व विरोधकांचे मोदी […]

    Read more

    तुरुंगातील इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराचे लाहोरमधून अपहरण!

    या घटनेमुळे पाकिस्तानाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराचे लाहोरमधून अपहरण […]

    Read more

    NEET घोटाळ्याची धग तेजस्वी यादव पर्यंत पोहोचली, भाजपाने केली चौकशीची मागणी!

    तर हा 2025मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘राजद’साठी तो मोठा धक्का ठरू शकतो. विशेष प्रतिनिधी पाटणा : NEET घोटाळ्याची धग आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि […]

    Read more

    नितीन गडकरींसह चार मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीला मंजुरी!

    जाणून घ्या, उर्वरीत तीन मंत्र्यांमध्ये कोणाचा आहे समावेश? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार 3.0 आल्यानंतर मंत्र्यांच्या खासगी सचिवांचीही नियुक्ती केली जात आहे. […]

    Read more

    तेजस्वी यादव उतरले होते NEET पेपर फुटीच्या आरोपीच्या बचावात, पण राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा NEET मधल्या पेपर फुटीच्या आरोपींच्या बचावात तेजस्वी यादव उतरले होते. त्यांच्या पीए ने पेपर फुटीच्या मुख्य […]

    Read more

    मोदींपेक्षा सुप्रियांच्या विजयाचे मार्जिन जास्त; बारामतीतल्या जनसंवादात शरद पवारांकडून तुलना!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी मधून जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामतीत मिळाले. सुप्रिया सुळे […]

    Read more

    देशात 50000 किमीचे एक्स्प्रेसवे तयार होणार, स्वतंत्र प्राधिकरणाचीही तयारी!

    NHAI फक्त राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर लक्ष केंद्रित करण्याची चिन्हं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्याला महामार्गांनी जोडल्यानंतर केंद्र सरकार आता एक्स्प्रेस वेवर खूप लक्ष […]

    Read more

    बिहारमधल्या 65 % आरक्षणाचा निर्णय रद्द; नितीशकुमार सरकारला हायकोर्टाचा दणका!!

     SC-ST व OBC-EBC आरक्षण 50% वरून वाढवून 65% केले होते High Court slaps Nitishkumar government वृत्तसंस्था पाटणा : बिहारच्या नितीशकुमार सरकारचा आरक्षण मर्यादा वाढवण्याचा निर्णय […]

    Read more

    शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!! उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या […]

    Read more

    एकमेकांच्या आरक्षणात घुसखोरीमुळे सलोखा बिघडेल, मराठा – ओबीसी आरक्षणे वेगवेगळी हवीत; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!

    विशेष प्रतिनिधी जालना : एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत होऊन बसलेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला, तर मग सामाजिक सलोखा बिघडेल. […]

    Read more

    अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागांमध्ये आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था!

    निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाची तैनाती सुरू करण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्याला […]

    Read more

    तमिळनाडूत भेसळयुक्त दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू!

    मुख्यमंत्री म्हणाले – गुन्हेगार आणि अधिकारी दोघांवर कारवाई 25 people died after drinking adulterated liquor in Tamil Nadu! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामिळनाडूतील कल्लाकुरिची […]

    Read more

    शेतकऱ्यांना मोदी सरकारची भेट, 14 खरीप पिकांवर MSP वाढवण्यास मंजूरी!

    देशातील शेतकरी अनेक दिवसांपासून पिकांवर एमएसपी वाढवण्याची मागणी करत आहेत. Modi governments gift to farmers approval to increase MSP on 14 kharif crops विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    UGC-NET परीक्षा रद्द, ‘NTA’ने केलं जाहीर!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) बुधवारी (19 जून) UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाल्याचे प्रथमदर्शनी संकेत एजन्सीला […]

    Read more

    मोदी 3.0 सरकारची शेतकऱ्यांसाठी खूषखबर; वाढविली 14 पिकांची एमएसपी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी 3.0 सरकारने शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता बँकखात्यांमध्ये जमा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन 14 पिकांच्या किमान […]

    Read more

    धनुष्यबाणाची शिवसेना जिंकली ठासून; एकनाथ शिंदेंनी उबाठाचे आकडे दाखविले वाचून!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन गाजला, तो दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणांमुळे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर वरळी डोम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा […]

    Read more

    जम्मू-काश्मीरः रियासी दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना मोठे यश, दहशतवाद्यांच्या मदतनीसाला अटक

    रियासी येथील हल्ल्याप्रकरणी त्यांनी आतापर्यंत सुमारे 150 जणांना ताब्यात घेतले आहे. Jammu and Kashmir Police made a big success in Reasi terror attack arrested aide […]

    Read more

    वाढवण बंदर विकासासाठी मोदी सरकारची मंजुरी; 76,200 कोटींची गुंतवणूक, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 10 लाख रोजगार निर्मिती!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील डहाणू जवळ वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याची गुंतवणूक तब्बल 76,200 कोटी […]

    Read more

    आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या मुलीच्या गाडीने चिरडल्याने मद्यपीचा मृत्यू

    घटनेनंतर फरार, अटकेनंतर लगेचच जामीन विशेष प्रतिनिधी अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या मुलीच्या कारने चिरडल्याने एका […]

    Read more

    सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

    परिसरात अद्यापही चकमक सुरू , उत्तर काश्मीरमधील बारामुल्लाच्या हदीपोरामध्ये संशयित दिसले विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू […]

    Read more