• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 705 of 1562

    wankhadepravin

    NEET पेपर लीकप्रकरणी गुजरात-बिहारनंतर आता समोर आलं महाराष्ट्र कनेक्शन!

    नांदेड एटीएसने महाराष्ट्रातील लातूर येथून दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. विशेष नवी दिल्ली : आतापर्यंत NEET पेपर लीक प्रकरणात बिहार आणि गुजरात कनेक्शनचा उल्लेख केला […]

    Read more

    मुस्लिमांना पण OBC मधूनच आरक्षण द्या; छाताडावर बसून आरक्षण घेण्याची मनोज जरांगेंची भाषा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे लक्षात आल्यानंतर संतापलेल्या मनोज जरांगे पाटलांनी दादागिरीची भाषा करत मुस्लिमांनाही […]

    Read more

    प्रज्वल रेवण्णाचा भाऊ सूरज रेवण्णालाही अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

    सूरज रेवण्णा यांच्या जवळच्या सहाय्यकाने कथित पीडितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये सहभागी प्रज्वल […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू; पण पुतण्या दारू प्यायला नसल्याचा दिलीप मोहितेंचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातल्या बड्या बिल्डर बापाच्या माजलेल्या पोराने पोर्शे कार बेदरकार चालवून दोन इंजिनिअरचा बळी घेतलेली घटना ताजी असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]

    Read more

    आता राम मंदिरात एकही दर्शनार्थी व्हीआयपी असणार नाही, सर्वजण समान असतील!

    व्यवस्थेशी संबंधित तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी अयोध्या: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थेशी संबंधित तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता विशेष […]

    Read more

    रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांवर सवलत, जीएसटी कॉउन्सिलच्या बैठकीत घेतला निर्णय!

    GST परिषदेची शेवटची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : GST कॉउन्सिलची 53 वी बैठक शनिवारी झाली. या बैठकीला अर्थमंत्री […]

    Read more

    ‘अपॉईंटमेंट’शिवाय चंद्रशेखर यांना भेटायला येऊ नका, अन्यथा..’

    आझाद समाज पक्षाने जारी केला आदेश, सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त Do not come to meet Chandrasekhar Ravan without Appointment otherwise action will be taken Aazad […]

    Read more

    IND vs BAN: टीम इंडियाने बांगलादेशला हरवून इतिहास रचला, ‘या’ विश्वविक्रमाची बरोबरी केली

    T20 World Cup 2024 मध्ये भारताची विजयी घौडदोड कायम आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: T20 World Cup 2024 मध्ये भारताची विजयी घौडदोड कायम आहे. सुपर-8 […]

    Read more

    मराठा – ओबीसी संघर्षासाठी शरद पवारच जबाबदार; उदयनराजेंचा पुराव्यासकट घणाघात!!

    विशेष प्रतिनिधी वाई : महाराष्ट्रात आज जो मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे, त्याचे मूळ 23 मार्च 1994 च्या अध्यादेशामध्ये आहे. त्या वेळी […]

    Read more

    NEET पेपर लीक प्रकरणी सरकारची मोठी कारवाई, NTA महासंचालक सुबोध कुमार यांची हकालपट्टी

    गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांतून पेपरफुटीच्या तक्रारी येत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. […]

    Read more

    उरीमध्ये लष्कराला मोठे यश दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा!

    सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू विशेष प्रतिनिधी काश्मीर : लष्करी जवान आणि संयुक्त सुरक्षा दलांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात […]

    Read more

    पराभवाच्या आत्मचिंतनात भाजपला धक्का; सत्तेच्या वळचणीला आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सोडून गेल्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले असले तरी भाजपने स्वबळाचे बहुमत गमावले. महाराष्ट्रातही मोठा फटका बसला. त्याचा परिणाम आता दिसायला […]

    Read more

    अजितदादा – प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याचा अमोल मिटकरींचा सकाळी “सल्ला”; सायंकाळी घुमजाव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येऊनही लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थताच वेगवेगळ्या […]

    Read more

    नाशकात वैयक्तिक भांडणातून दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न; कोणतीही शहानिशा न करताच जितेंद्र आव्हाडांचे आगीत तेल!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशकात वैयक्तिक भांडणातून दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोणतीही शहानिशा न करता आधी तेल ओतण्याचा प्रकार […]

    Read more

    भारत आणि बांगलादेशमधील डिजिटल, आरोग्य, औषध, ब्लू इकॉनॉमी या करारांवर शिक्कामोर्तब!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख […]

    Read more

    NEET प्रकरणी केंद्र सरकारची मोठी कारवाई! उच्चस्तरीय समिती स्थापन

    दोन महिन्यात अहवाल सादर करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NEET पेपर लीकच्या आरोपांदरम्यान, शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ञांची एक उच्चस्तरीय समिती […]

    Read more

    ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांवर पत्र्याचे शेड कोसळले; आठजण गंभीर जखमी!

    आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जखमींना मदतीचे आश्वासन दिले आहे. विशेष प्रतिनिधी ठाणे : मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे […]

    Read more

    OBC Reservation : शिंदे – फडणवीस सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे!!

    विशेष प्रतिनिधी जालना : OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी 10 दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. शिंदे – फडणवीस […]

    Read more

    आकड्यांचे जंजाळ आणि स्ट्राईक रेटचे “डेकोरेशन”; ठाकरे – पवार – काँग्रेसच्या दंडांमध्ये फुगले “स्व”बळ!!

    लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून जी वक्तव्य येत आहेत, ती राजकीय वास्तवाला धरून असण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या शीर्षकाप्रमाणे, आकड्यांचे जंजाळ, स्थायिक रेटचे “डेकोरेशन”; […]

    Read more

    अटल सेतू वर भेगा, पाणीपट्टीत वाढ काँग्रेसने पसरवली फेक न्यूज; फडणवीसांनी केली पोलखोल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अटल सेतूवर पहिल्याच पावसामुळे भेगा पडल्या, खड्डे पडले, अशी फेक न्यूज काल पसरली. मराठी माध्यमांनी त्याचे वेगवेगळ्या अँगलने फुटेज दाखविले. काँग्रेसचे […]

    Read more

    पवारांच्या पक्षाची काँग्रेस मध्ये विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्रात अचानक कशी काय थांबली??

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    डबल गेम : आधी जरांगेंच्या आंदोलनाला इंधन पुरवठा, आता राजेश टोपेंची लक्ष्मण हाकेंची स्टेजवर जाऊन भेट!!

    विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण वाचवा आंदोलन यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच “डबल गेम” खेळते की काय??, असा संशय तयार […]

    Read more

    …म्हणून अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील सदस्यांना सुनावली गेली तुरुंगवासाची शिक्षा!

    जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण? Members of the billionaire Hinduja family were sentenced to jail terms विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील […]

    Read more

    कारखान्यात झालेल्या स्फोटाने गुरुग्राम हादरले, अपघातात 9 जणांचा मृत्यू

    या घटनेत अनेक मजूर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. विशेष प्रतिनिधी गुरुग्रामच्या दौलताबाद जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातून शनिवारी सकाळी कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर […]

    Read more

    झारखंडमध्ये ‘ED’ची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांसह 100 जिवंत काडतुसे जप्त!

    ईडीच्या पथकाने जमीन घोटाळ्याप्रकरणी राजधानी रांचीमधील शहरातील प्रसिद्ध जमीन व्यावसायिक कमलेश कुमार यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. विशेष प्रतिनिधी रांची: झारखंडमध्ये पुन्हा एकदा ईडीने मोठी […]

    Read more