ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी […]