• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 697 of 1561

    wankhadepravin

    वॉरेन बफेट यांनी मृत्यूपत्र बदलले; मृत्यूनंतर बिल गेट्स फाउंडेशनला देणगी मिळणार नाही

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ज्येष्ठ अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केले आहेत. आता त्यांच्या मृत्यूनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला देणगी देणे बंद […]

    Read more

    फ्रान्स संसदीय निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान; राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी 3 वर्षे आधी निवडणूक घेतली

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्समध्ये नॅशनल असेंब्लीच्या (लोकसभेच्या) 577 जागांसाठी रविवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 जुलै रोजी होणार आहे. परदेशात राहणारे […]

    Read more

    महाराष्ट्राचे तब्बल 77000 नोकर भरतीचे पारदर्शक रेकॉर्ड; फडणवीस यांची विधानसभेत माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राने तब्बल 77000 नोकर भरतीचे रेकॉर्ड केले, ते देखील संपूर्ण पारदर्शकपणे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या […]

    Read more

    संसदेच्या अधिवेशनाचा सहावा दिवस, NEET मुद्द्यावरून गदारोळाची शक्यता; काँग्रेसची मागणी – आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त करण्यासाठी कायदा करा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारी (1 जुलै) संसदेच्या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. NEET-UG परीक्षेतील गैरप्रकारांबाबत दोन्ही सभागृहात आज पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांवरून भाजपची टीएमसीवर जोरदार टीका

    भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर साधला निशाणा BJPs strong criticism of TMC over violent incidents in West Bengal विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली […]

    Read more

    महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??; शहाजोग माध्यमांचा प्रश्न, पण माध्यमे का लपवताहेत यातला राष्ट्रवादीचा संबंध??

    महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??; शहाजोग माध्यमांनी केलाय प्रश्न; पण माध्यमे का लपवत आहेत यातला राष्ट्रवादीचा संबंध??, असा प्रश्न विचारायची वेळ मराठी माध्यमांनीच त्यांच्या पक्षपाती रिपोर्टिंगमधून आणली […]

    Read more

    ‘भारताला ‘पोलिस राज्य’ बनवण्याचा प्रयत्न, नवीन गुन्हेगारी कायद्यांवर भडकले मनीष तिवारी, चिदंबरम आणि ओवैसी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होत आहेत. या कायद्याच्या संहिता म्हणजे भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS), भारतीय न्यायिक संहिता […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : आजपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या न्यायव्यवस्था आणि नागरिकांवर काय होणार परिणाम

    आजपासून म्हणजे 1 जुलैपासून बरेच काही बदलणार आहे. विशेषत: फौजदारी न्याय व्यवस्थेत आजपासून भारतीय न्याय संहिता 1860 मध्ये बनलेल्या IPCची जागा घेईल, भारतीय नागरी संरक्षण […]

    Read more

    WATCH : लोणावळ्यात भीषण दुर्घटना, अचानक आलेल्या पुरात अख्खे कुटुंब गेले वाहून

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात एक संपूर्ण कुटुंब पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले. या अपघातात 36 वर्षीय महिला आणि 13 […]

    Read more

    आजपासून झाले 5 महत्त्वाचे बदल, व्यावसायिक गॅस सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त; सिम चोरीला गेल्यास 7 दिवसांत मिळेल नवीन सिम; फोन रिचार्ज महागले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जुलै महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता […]

    Read more

    सिंगापूरच्या धर्मगुरूला साडेदहा वर्षांचा तुरुंगवास; भक्तांची 43 कोटींची फसवणूक, मारहाणही केली

    वृत्तसंस्था सिंगापूर : सिंगापूरमध्ये 54 वर्षीय धर्मगुरू वू मे हो यांना साडे दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना त्यांच्या भक्तांची फसवणूक करणे […]

    Read more

    जनरल उपेन्द्र द्विवेदी यांनी 30वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला; निवृत्तीपूर्वी जनरल मनोज पांडेंना गार्ड ऑफ ऑनर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी (30 जून) नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30वे लष्करप्रमुख आहेत. या वर्षी 19 […]

    Read more

    पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या ऐवजी वाटीतले ताटात पुन्हा घेऊन भरण पोषणाची चर्चा!!

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी उपसभापतीपदावरून खेळला असा डाव की काँग्रेसचे मनसुबे झाले उद्ध्वस्त!

    ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे समाजवादी पार्टी मात्र खूश झाल्याचे दिसत आहे Mamata Banerjee has demanded that the post of Lok Sabha Vice President should […]

    Read more

    लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला; पण अजितदादांऐवजी रावसाहेब दानवेंनी हाणला प्रतिटोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आता त्यांना लाडके भाऊ बहीण सगळे आठवतील, अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री अजित पवारांना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेला मुख्यमंत्री […]

    Read more

    NIAची मोठी कारवाई! रियासी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजौरीतील अनेक ठिकाणी छापेमारी

    रियासी जिल्ह्यातील पौने भागात 9 जून 2024 रोजी संध्याकाळी शिवखोरीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : राष्ट्रीय तपास संस्थेने […]

    Read more

    ‘2025 च्या निवडणुकीनंतर नितीशकुमार…’, प्रशांत किशोर यांच्या दाव्यामुळे राजकीय पारा चढला!

    जनसुराज्य यात्रेचे संयोजक प्रशांत किशोर हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात […]

    Read more

    भारताचे लष्कर आणि नौदल प्रमुख एकाच वर्गात एकत्र शिकले, दोघांमध्ये घट्ट मैत्री!

    भारतीय लष्करी इतिहासात प्रथमच दोन वर्गमित्र भारतीय लष्कराच्या दोन विंगचे प्रमुख बनले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय लष्कर प्रमुख […]

    Read more

    क्रिकेटपटूंच्या निवृत्तीवर शरद पवारांचे भाष्य पण स्वतःच्या निवृत्तीवर ते गप्प!!; केंद्रीय मंत्र्यांनी घेतली फिरकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताने t20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी t20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. […]

    Read more

    रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर रवींद्र जडेजानेही T20 मधून जाहीर केली निवृत्ती!

    एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, जाणून घ्या नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत? विशेष प्रतिनिधा T20 वर्ल्डकप चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाच्या 3 स्टार खेळाडूंनी T20 […]

    Read more

    महाराष्ट्रातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री शिंदेंनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

    आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    NEET पेपर लीक प्रकरणी झारखंडचा ‘हा’ जिल्हा बनला CBI तपासाचा केंद्रबिंदू!

    तीन आरोपींना अटक, कोचिंग सेंटर रडारवर विशेष प्रतिनिधी हजारीबाग : चार दिवसांच्या तपासानंतर आणि NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्यानंतर सीबीआयचे पथक शनिवारी […]

    Read more

    हिजबुत-तहरीर प्रकरणात NIAची मोठी कारवाई, तामिळनाडूत 10 ठिकाणी छापे

    यापूर्वी एनआयएने याप्रकरणी मध्य प्रदेशातही छापे टाकले होते विशेष प्रतिनिधी इरोड : राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने रविवारी सकाळी तामिळनाडूमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. […]

    Read more

    आषाढी वारीत शरद पवार पायी चालणार नाहीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत पायी चालत सहभागी होणार, अशा बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. त्या खुद्द शरद पवारांनी आज […]

    Read more

    ‘धर्म मला मार्गदर्शन करतो’, लंडनच्या मंदिरात हिंदू धर्मावर ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी पत्नी अक्षता मूर्तीसोबत लंडनमधील एका मंदिराला भेट देताना हिंदू धर्माबद्दल खुलेपणाने बोलले. या वेळी त्यांनी धर्माचे […]

    Read more