• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 694 of 1501

    Pravin Wankhade

    बारामती मतदानाच्या दिवशी शिवीगाळ आणि तूच हातात वस्तरा घेऊन मिशी काढ!!, तरी मतदानाच्या टक्क्यात नाही वाढ!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : एकीकडे बारामतीत मतदानाचा टक्का घसरलाय, पण दुसरीकडे पवार विरुद्ध पवार हे भांडण काही थांबायला तयार नाही. एरवी बारामतीत सकाळपासूनच मतदानाला वेग […]

    Read more

    चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगविरोधात फ्रान्समध्ये निदर्शने; ताफ्याच्या मार्गावर ‘स्वतंत्र तिबेट’चे बॅनर; दोघांना अटक

    वृत्तसंस्था पॅरिस : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पॅरिसमध्ये सोमवारी तिबेटींनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करत आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष […]

    Read more

    मतदानादिवशी बारामतीत सहानुभूतीचा नवा खेळ; अजितदादांच्या घरी जाऊन आशाकाकींची भेट!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झाले असले म्हणजेच मतदानाचा टक्का घसरला असला, तरी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे […]

    Read more

    हवाई दलाच्या वाहनांवर हल्ले करणाऱ्या आरोपींचे स्केच जारी; शहीद जवान विकी पहाडेंवर अंत्यसंस्कार

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या वाहन ताफ्यांवर हल्ले करणाऱ्या दोन संशयित अतिरेक्यांचे स्केच सुरक्षा दलाने जारी केले आहेत. त्यासोबतच त्यांची माहिती […]

    Read more

    जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम जामीन; मनी लाँड्रिंग प्रकरणात सप्टेंबरपासून होते तुरुंगात

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्याला एक लाख रुपयांचा […]

    Read more

    BSNL ऑगस्टपासून देशभरात 4G सेवा सुरू करणार; तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी असेल, पंजाबमध्ये आतापर्यंत जोडले 8 लाख ग्राहक

    वृत्तसंस्था वृत्तसंस्था नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ऑगस्ट 2024 पासून देशभरात 4G सेवा सुरू करणार आहे. पीटीआय या […]

    Read more

    राहुल गांधींचे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे आश्वासन, म्हणाले- कोर्टाची 50% मर्यादा आम्ही काढून टाकू!!

    वृत्तसंस्था भोपाळ : आम्ही आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवू, असे राहुल गांधी म्हणाले. न्यायालयाने 50% ची मर्यादा घातली आहे, ती काढून टाकली जाईल. राहुल गांधी […]

    Read more

    कर्नाटक सेक्स स्कँडलवर मोदींची कठोर प्रतिक्रिया, म्हणाले- प्रज्वलसारख्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, कर्नाटक सरकारने त्याला देश सोडू दिला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच कर्नाटक सेक्स स्कँडलवर चर्चा केली. ते म्हणाले- प्रज्वलसारख्या लोकांसाठी शून्य सहनशीलता धोरण आहे. कर्नाटक सरकारने त्यांना […]

    Read more

    व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार; 21 तोफांची सलामी, 140 वर्षे जुनी धून वाजणार

    वृत्तसंस्था मॉस्को : व्लादिमीर पुतीन आज पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मॉस्कोमधील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा […]

    Read more

    देवेंद फडणवीस म्हणाले- ज्यांचा एका नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्या मागे देश जाणार नाही; इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्यच!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जे आपले नेतृत्व कोण याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे देश कधीही जाणार नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    झारखंड: EDने मंत्री आलमगीर आलम यांचे पीएस संजीव लाल अन् त्यांच्या सहाय्यकास केली अटक

    गेल्या वर्षभरापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत असून एका माजी मुख्य अभियंत्यासही अटक केली आहे. Jharkhand ED arrests minister Alamgir Alams PS Sanjeev Lal and […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी अहमदाबादला जाऊन मतदानाचा हक्क बजावला!

    आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. Prime Minister Modi went to Ahmedabad and exercised his right to vote! विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : देशातील 18व्या लोकसभेसाठी […]

    Read more

    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!

      नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर […]

    Read more

    ‘काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर राहुल गांधी राम मंदिराचा निर्णय फिरवतील…’

    आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा! विशेष प्रतिनिधी भाजप नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. राधिका खेडा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी […]

    Read more

    आजारपणाला “गाडून” पवार पुन्हा मैदानात; पण पुढचे 3 दिवसांचे दौरे बारामती + नगर + पुणे आणि साताऱ्यात!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी एका दिवसात आजारपणावर मात केली आहे. त्यांचा बसलेला घसा आता काहीसा बरा झाला […]

    Read more

    दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी

    त्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत शाळा रिकामी केल्या होत्या. After Delhi now Ahmedabad schools receive bomb threats via email विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अहमदाबादच्या तीन […]

    Read more

    आम आदमी पार्टीला खलिस्तानवादी फुटीर संघटनेची 16 दशलक्ष डॉलर्सची देणगी; केजरीवाल अडकणार NIA च्या जाळ्यात!!

     दिल्लीच्या राज्यपालांकडून NIA तपासाची शिफारस!! वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला खलिस्तानवादी संघटना “सिख फॉर जस्टीस” हिने तब्बल 16 […]

    Read more

    दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांविरोधात NIA तपासाची केली शिफारस!

    जाणून घ्या, आम आदमी पार्टीची काय आहे प्रतिक्रिया? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेला कथित राजकीय […]

    Read more

    हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी लष्कराने जारी केले दहशतवाद्यांचे रेखाचित्र

    जो कोणी त्यांचा पत्ता सांगेल त्याला 20 लाखांचे बक्षीस विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर हाय अलर्टवर आहे. […]

    Read more

    स्वत: गँगस्टर्सची फौज उभारतोय कॅनडा, उघड झाले खलिस्तान्यांचे पाकिस्तान कनेक्शन

    वृत्तसंस्था ओटावा : खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडाने स्टडी व्हिसावर कॅनडाला गेलेल्या तीन संशयित भारतीयांना अटक केली आहे. या तिघांच्या कुटुंबीयांनी अटकेवर आश्चर्य व्यक्त […]

    Read more

    खळबळजनक : झारखंडमध्ये सापडलं घबाड! 6 मशीन, 12 तास, 30 कोटी रोख आणि मोजणी सुरूच…

    झारखंडच्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्य्काच्या नोकराच्या घरी EDची कारवाई ED action at house of servant of Jharkhand ministers personal assistant विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडची राजधानी […]

    Read more

    काँग्रेसच्या वडेट्टीवारांच्या राजकीय प्रचाराला शमीम मुश्रीफांचे बौद्धिक इंधन; पण युपीए सरकारनेच तपासावर का टाकले झाकण??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या राजकीय प्रचाराला वरिष्ठ पोलीस अधिकारी शमी मुश्रीफांनी बौद्धिक इंधन पुरवले आहे. 2009 मध्ये लिहिलेल्या आपल्या पुस्तकाचा हवाला देऊन […]

    Read more

    ब्राझीलमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 58 जणांचा बळी, अनेक पूल तुटले, 70 हजार लोक बेघर

    वृत्तसंस्था रिओ दी जानेरिओ : ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. राज्य संरक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे आतापर्यंत 58 लोकांचा […]

    Read more

    पाक पंतप्रधानांना भारतीय अर्थव्यवस्थेचा हेवा, म्हणाले- कष्ट करून इतर देशांना मागे टाकू

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : आर्थिक संकटाशी झुंजत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, जर देशाने कठोर परिश्रम केले तर तो भारत आणि जगातील […]

    Read more

    ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत…’ POK भारतात विलीन करण्याच्या मुद्द्यावर फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

    वृत्तसंस्था श्रीनगर : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, भारत पाकव्याप्त काश्मीरवरील आपला दावा कधीही सोडणार नाही. […]

    Read more