सीपीएम खासदाराला खलिस्तानी पन्नूच्या संघटनेकडून धमकी, शीख फॉर जस्टिसकडून आला कॉल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) केरळमधील राज्यसभा खासदाराला खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या संघटनेकडून धमकी मिळाली आहे. सीपीआयएमचे खासदार व्ही. शिवदासन यांनी राज्यसभेचे […]