राजस्थान, आसामसह अरुणाचलमध्येही अग्निवीरांसाठी आरक्षण; आतापर्यंत 10 राज्यांची आरक्षण देण्याची घोषणा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थान, आसाम आणि अरुणाचल प्रदेशनेही आता पोलिस भरतीमध्ये अग्निवीरसाठी आरक्षण जाहीर केले आहे. तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ही घोषणा केली. 26 […]