आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात बदल नाही; अजित डोवाल, पी. के. मिश्रा हेच पंतप्रधानांचे सल्लागार!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कारकिर्दीत भाजपला जरी स्वबळावर बहुमत नसले, तरी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण […]