• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 637 of 1499

    Pravin Wankhade

    येडियुरप्पांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या खटल्यात 750 पानांचे आरोपपत्र दाखल; 75 जण साक्षीदार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सीआयडीने गुरुवारी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि […]

    Read more

    बहीण लाडकी सरकारची; होणार मतदार कोणाची??

    लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित धक्का बसल्यानंतर महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेल्या अर्थसंकल्पात सगळ्यात योजना गाजली, ती मुख्यमंत्री लाडकी बहीण […]

    Read more

    शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट ईडीला अमान्य; 12 जुलैला हायकोर्टात सुनावणी; अजितदादा अडचणीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राज्य शिखर बँक घोटाळ्यामधले 70 आरोपी आजही अडचणीतच आहेत. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला येऊनही त्यांची बँक घोटाळ्यातली अडचण […]

    Read more

    टाटा भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड; ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू 9% ने वाढून ₹ 2.38 लाख कोटींवर, इन्फोसिस दुसऱ्या क्रमांकावर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा समूहाला पुन्हा एकदा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड घोषित करण्यात आले आहे. ब्रँड फायनान्सच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रात कोणत्या कुटुंबांना 3 मोफत सिलेंडर??, कोणत्या मुलींचे शिक्षण मोफत??, वाचा तपशीलवार माहिती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा आधीचा शेवटचा अर्थसंकल्प मांडताना शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या विविध घटकांसाठी विविध योजना जाहीर […]

    Read more

    T20 World Cup 2024 : रोहित शर्माने केला विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार ठरला!

    टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. Rohit Sharma sets world record Became the first captain of Team India to score […]

    Read more

    पाकिस्तानात उष्णतेचा कहर, अनेक ठिकाणी पारा 50च्या पुढे; 6 दिवसांत तब्बल 568 जणांचा मृत्यू; 267 जण रुग्णालयात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये गेल्या 6 दिवसांत अति उष्णतेमुळे 568 लोकांचा मृत्यू झाला आहे. बीबीसी न्यूजने ही माहिती दिली आहे. मंगळवारी (25 जून) झालेल्या […]

    Read more

    NEET पेपर लीकप्रकरणी CBIची पाटण्यातून पहिली अटक; उमेदवारांसाठी प्ले स्कूल बुक केले

    वृत्तसंस्था पाटणा : NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करत असलेल्या CBI ने गुरुवारी आपल्या स्तरावर पहिली अटक केली आहे. सीबीआयने मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावले आणि […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती- आतापर्यंत कधीही राजकीय दबावाचा सामना करावा लागला नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी जूनमध्ये लंडनला भेट दिली होती. जिथे ऑक्सफर्ड युनियन सोसायटीने त्यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान त्यांना गेल्या […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात दुर्बलांना आधार, निराधार, दिव्यांग, वृद्धांसाठी मोठी निधीवाढ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना […]

    Read more

    अर्थसंकल्पात मूल्यवर्धित कर समान करण्याचा प्रस्ताव; महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल दरवाढीचा कपात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी समाजातल्या विविध घटकांसाठी विविध सवलत योजना […]

    Read more

    ‘सॅम पित्रोदा हे काँग्रेसच्या घशातले हाड आहे, ज्याला…’, संजय निरुपम यांनी असा टोला लगावला.

    काही आठवड्यांपूर्वीपर्यंत निरुपम काँग्रेसमध्ये होते पण लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे पक्षाशी मतभेद झाले Sam Pitroda is a bone in the throat of the Congress Sanjay Nirupam […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी अखंड वीज, 15000 कोटींच्या भरघोस तरतुदी; जलयुक्त शिवार साठी 650 कोटी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतुदी केल्या. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी […]

    Read more

    अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जथ्था आज जम्मूहून रवाना!

    राज्यपाल मनोज सिन्हांनी हिरवी झेंडी दाखवली. The first batch of Amarnath pilgrims left for Jammu today विशेष प्रतिनिधी जम्मू : अमरनाथ यात्रेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या […]

    Read more

    मध्य प्रदेशच्या यशस्वी योजनेची महाराष्ट्रात कॉपी, झाली बहीण लाडकी; पात्र कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलेंडरही!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य प्रदेशच्या यशस्वी योजनेची महाराष्ट्रात कॉपी, झाली बहीण लाडकी!! उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत केलेल्या गदारोळावर जगदीप धनखड संतापले!

    ‘सागरिका घोष, तुम्ही याच हेतूने इथे आला आहात…’ असंही सुनावलं विशेष प्रतिनिधी नई दिल्ली: राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी NEET UG परीक्षेतील कथित […]

    Read more

    बोलिव्हियात सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी; सैनिकांचा प्रेसिडेंशियल पॅलेसला वेढा, आर्मी जनरलला अटक

    वृत्तसंस्था ला पाझ : दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियामध्ये बुधवारी सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी झाला. राजधानी ला पाझमध्ये बोलिव्हियन सैनिकांनी राष्ट्रपतींच्या राजवाड्यावर हल्ला केला. यानंतर लष्कराचे उच्चपदस्थ […]

    Read more

    पोर्शे कार अपघाताबाबत सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; फडणवीसांची विधानसभेत माहिती; पण राष्ट्रवादी आमदाराच्या हस्तक्षेपाचे काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यामध्ये बड्या बिल्डर बापाच्या बेट्याने बेदरकारपणे पोर्शे कार चालून दोन इंजिनियर्स बळी घेतला. त्या अपघाताबाबत सरकारने कठोर कायदेशीर कारवाई केली. या […]

    Read more

    NSUI कार्यकर्ते NTA कार्यालयात घुसले, टाळे ठोकले; संसदेला घेराव घालण्यासाठी आलेल्या युवक काँग्रेसवर लाठीचार्ज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : NEET पेपर फुटल्याच्या निषेधार्थ NSUI कार्यकर्त्यांनी NTA कार्यालयात प्रवेश केला. कामगारांनी घोषणाबाजी करत NTA च्या गेटला टाळे ठोकले.NSUI activists barged into […]

    Read more

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

    कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून […]

    Read more

    शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊन पवारांकडून ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात कोंडी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स झाला असला, तरी प्रत्यक्षात आघाडीतल्या घटक पक्षांच्या परस्पर हितसंबंधांना अनेक ठिकाणी छेद गेला आहे. याचे […]

    Read more

    कर्नाटकात वोक्कलिगा संताचे आवाहन; सिद्धरामय्यांनी पायउतार व्हावे, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या वृत्तांदरम्यान, वोक्कलिगा संताने गुरुवारी सांगितले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार […]

    Read more

    राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; आणीबाणीच्या उल्लेखावर नाराजी, केसी वेणुगोपाल यांचे पत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अभिभाषणात आणीबाणीचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी, […]

    Read more

    परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी 10 लाख कोटी रुपये पाठवले; हे जगातील सर्वाधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी 2023 मध्ये 10 लाख कोटी रुपये भारतात पाठवले. हे जगातील सर्वोच्च आहे. जागतिक बँकेने बुधवारी ही माहिती […]

    Read more

    आर्थिक पाहणी अहवाल : राज्यावर कर्जाचा बोजा वर्षभरात 82 हजार कोटींनी वाढला; आता 7.11 कोटी रुपयांवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रावरील कर्जाच्या बोजात एका वर्षात ८२,०४३ कोटी रुपयांनी वाढ झाली असून दरडोई उत्पन्नात गुजरात, तेलंगण, हरियाणासारख्या छोट्या राज्यांनी महाराष्ट्रालाही मागे टाकल्याचे […]

    Read more