• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 635 of 1499

    Pravin Wankhade

    जनरल उपेन्द्र द्विवेदी यांनी 30वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला; निवृत्तीपूर्वी जनरल मनोज पांडेंना गार्ड ऑफ ऑनर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी (30 जून) नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30वे लष्करप्रमुख आहेत. या वर्षी 19 […]

    Read more

    पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या ऐवजी वाटीतले ताटात पुन्हा घेऊन भरण पोषणाची चर्चा!!

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी उपसभापतीपदावरून खेळला असा डाव की काँग्रेसचे मनसुबे झाले उद्ध्वस्त!

    ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे समाजवादी पार्टी मात्र खूश झाल्याचे दिसत आहे Mamata Banerjee has demanded that the post of Lok Sabha Vice President should […]

    Read more

    लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला; पण अजितदादांऐवजी रावसाहेब दानवेंनी हाणला प्रतिटोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आता त्यांना लाडके भाऊ बहीण सगळे आठवतील, अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री अजित पवारांना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेला मुख्यमंत्री […]

    Read more

    NIAची मोठी कारवाई! रियासी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजौरीतील अनेक ठिकाणी छापेमारी

    रियासी जिल्ह्यातील पौने भागात 9 जून 2024 रोजी संध्याकाळी शिवखोरीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : राष्ट्रीय तपास संस्थेने […]

    Read more

    ‘2025 च्या निवडणुकीनंतर नितीशकुमार…’, प्रशांत किशोर यांच्या दाव्यामुळे राजकीय पारा चढला!

    जनसुराज्य यात्रेचे संयोजक प्रशांत किशोर हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात […]

    Read more

    भारताचे लष्कर आणि नौदल प्रमुख एकाच वर्गात एकत्र शिकले, दोघांमध्ये घट्ट मैत्री!

    भारतीय लष्करी इतिहासात प्रथमच दोन वर्गमित्र भारतीय लष्कराच्या दोन विंगचे प्रमुख बनले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय लष्कर प्रमुख […]

    Read more

    क्रिकेटपटूंच्या निवृत्तीवर शरद पवारांचे भाष्य पण स्वतःच्या निवृत्तीवर ते गप्प!!; केंद्रीय मंत्र्यांनी घेतली फिरकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताने t20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी t20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. […]

    Read more

    रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर रवींद्र जडेजानेही T20 मधून जाहीर केली निवृत्ती!

    एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, जाणून घ्या नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत? विशेष प्रतिनिधा T20 वर्ल्डकप चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाच्या 3 स्टार खेळाडूंनी T20 […]

    Read more

    महाराष्ट्रातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री शिंदेंनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

    आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    NEET पेपर लीक प्रकरणी झारखंडचा ‘हा’ जिल्हा बनला CBI तपासाचा केंद्रबिंदू!

    तीन आरोपींना अटक, कोचिंग सेंटर रडारवर विशेष प्रतिनिधी हजारीबाग : चार दिवसांच्या तपासानंतर आणि NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्यानंतर सीबीआयचे पथक शनिवारी […]

    Read more

    हिजबुत-तहरीर प्रकरणात NIAची मोठी कारवाई, तामिळनाडूत 10 ठिकाणी छापे

    यापूर्वी एनआयएने याप्रकरणी मध्य प्रदेशातही छापे टाकले होते विशेष प्रतिनिधी इरोड : राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने रविवारी सकाळी तामिळनाडूमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. […]

    Read more

    आषाढी वारीत शरद पवार पायी चालणार नाहीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत पायी चालत सहभागी होणार, अशा बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. त्या खुद्द शरद पवारांनी आज […]

    Read more

    ‘धर्म मला मार्गदर्शन करतो’, लंडनच्या मंदिरात हिंदू धर्मावर ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी पत्नी अक्षता मूर्तीसोबत लंडनमधील एका मंदिराला भेट देताना हिंदू धर्माबद्दल खुलेपणाने बोलले. या वेळी त्यांनी धर्माचे […]

    Read more

    डिबेटमध्ये ट्रम्पकडून बायडेन यांचा पराभव, आता भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेनंतर बायडेन यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याची मागणी होत आहे. खरं तर, शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या […]

    Read more

    इराण निवडणुकीत खामेनींचे कट्टरवादी समर्थक पराभूत, सुधारणावादी विजयी, 50 टक्के मते न मिळाल्याने अव्वल दोघांत अंतिम सामना

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्क्यांहून जास्त मते मिळाली नाहीत. आता देशात ५ जुलैला फेरमतदान […]

    Read more

    अकरावेळा सेवेत मुदतवाढ मिळालेले IAS अधिकारी के कैलाशनाथन निवृत्त

    पंतप्रधान मोदींशिवाय तीन मुख्यमंत्र्यांसोबत केले आहे काम विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात प्रशासकीय IAS अधिकारी के. कैलाशनाथन जवळपास साडेचार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. 2009 मध्ये […]

    Read more

    जबलपूर-दिल्लीनंतर राजकोट विमानतळाची कॅनोपी पडली; मुसळधार पावसामुळे दुर्घटना, जीवितहानी नाही; 3 दिवसांतील तिसरी घटना

    वृत्तसंस्था राजकोट : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 नंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाची कॅनोपी शनिवारी कोसळली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.Rajkot airport […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा पहिला भाग

    या आधी पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी मन की बात कार्यक्रमाच्या 110 व्या भागाला संबोधित केले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन सरकारच्या […]

    Read more

    T20 वर्ल्ड कप जिंकताच मोदींचा टीम इंडियाला फोन; रोहित + विराट सह सगळ्यांवर कौतुकाचा वर्षाव!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची थेट संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालही जारी ठेवला विजय असो अथवा पराभव […]

    Read more

    रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या झेलचे कौतुक, द्रविडचे आभार… पीएम मोदींचा टीम इंडियाशी संवाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना चॅम्पियन म्हणत म्हटले की विश्वचषकासोबतच क्रिकेटपटूंनीही कोट्यवधी […]

    Read more

    महाराष्ट्र जातीपातीत अडकला, मी बाहेर काढेन, राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास; अमेरिकेत मराठी मंडळाच्या अधिवेशनाला हजेरी

    वृत्तसंस्था सॅन होजे : व्यक्ती येतात जातात, सत्ता जाते येते पण महाराष्ट्र कायमच राहणार आहेना, मग तुम्ही त्या महाराष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे, सध्या महाराष्ट्र जातीपातीत […]

    Read more

    कोहली आणि रोहितची T-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर; दोघांचाही हा शेवटचा टी-20 सामना होता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : T20 वर्ल्ड कप फायनलनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, ‘हा […]

    Read more

    राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती

    वृत्तसंस्था मथुरा : प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याशी बरसाना मंदिरात गैरवर्तन करण्यात आले. धक्काबुक्की करत त्यांचे कपडे ओढले गेले. त्यांना नाक घासण्यासही भाग पाडले. […]

    Read more

    केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांसाठी (12 जुलै) न्यायालयीन कोठडीत पाठवले. दिल्ली दारू धोरण प्रकरणी सीबीआयने […]

    Read more