• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 617 of 1499

    Pravin Wankhade

    Bilkis Bano : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा अंतरिम जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला; दुसऱ्या खंडपीठाच्या आदेशावरील अपीलावर सुनावणी नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (19 जुलै) नकार दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना […]

    Read more

    Electrol Bond : ​​​​​​​इलेक्टोरल बॉंडवर 22 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी; याचिकाकर्त्यांची कोर्टाच्या देखरेखीखाली SIT चौकशीची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँडचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एनजीओ कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (CPIL) यांनी बाँड […]

    Read more

    लादेनचा निकटवर्तीय अमीन उल-हक याला अटक, ओसामाची सुरक्षा सांभाळायचा, 9/11 च्या हल्ल्यानंतर पळून जाण्यास केली मदत

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमधील अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय अमिन-उल-हक याला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) शुक्रवारी ही माहिती […]

    Read more

    Modi-Putin : मोदी-पुतीन भेटीवरील अमेरिकन राजदूताच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया; आम्हालाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेच्या भारतातील राजदूताच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, इतर देशांप्रमाणेच भारतही आपल्या धोरणात्मक […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : मायक्रोसॉफ्टच्या एका अपडेटमुळे अवघे जग क्रॅश, पुढे काय? वाचा सविस्तर

    टेक जायंट अर्थांत तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हिसमधील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग ‘गोठले’ होते. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकांनी काम […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा लढण्यास काँग्रेसचा थेट नकार; शरद पवार गटाचाही विरोध

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही […]

    Read more

    हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा – आसाम २०४१ पर्यंत मुस्लिम बहुसंख्य राज्य बनेल

    पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही आकडेवारी मांडली. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी मोठा दावा केला. सरमा म्हणाले […]

    Read more

    Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ, UPSCने दाखल केला FIR!

    पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्रीय […]

    Read more

    विरोधकांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज मुख्यमंत्री वाघनखांनी काढतील; फडणवीसांचे साताऱ्यातून फटकारे!!

    विशेष प्रतिनिधी सातारा : इंग्लंडच्या म्युझियम मधून आणलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर विरोधक अकारण राजकारण करताहेत. त्यांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ही बुरशी आणि गंज […]

    Read more

    सायबर अटॅकमुळे विमान प्रवासात अडचण येत असेल तर ‘या’ ठिकाणी संपर्क करा

    माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट ग्लोबल आउटेजमुळे, देशभरातील अनेक विमानतळांवर फ्लाइट ऑपरेशन्स विस्कळीत होत आहेत. या […]

    Read more

    बांगलादेशात उसळला हिंसाचार, आतापर्यंत 39 लोकांचा मृत्यू!

    वाहतूक-इंटरनेट सुविधा पूर्णपणे ठप्प, विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे. देशभरात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी सुरक्षा दल, आंदोलक आणि सरकार […]

    Read more

    Uttar Pradesh : उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही कावड मार्गावरील दुकानांवर मालकाचे नाव लिहावे लागणार, आदेश जारी

    असे आदेश हरिद्वार पोलीस प्रशासनाने रेस्टॉरंट मालकांना जारी केले आहेत विशेष प्रतिनिधी हरिद्वार : उत्तर प्रदेशप्रमाणेच आता उत्तराखंडमध्येही कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांना हॉटेल आणि ढाब्यांच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात काँग्रेस-सपा एकत्र निवडणूक लढवणार!

    महापालिका निवडणुकीतही ‘सपा’ची एन्ट्री होणार आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आलेला समाजवादी पक्ष आता आपल्या विस्तारासाठी नवीन राजकीय मार्ग […]

    Read more

    एकीकडे काँग्रेसची दादागिरी, दुसरीकडे अखिलेशची PDA फॉर्म्युलाची तयारी; “उत्साही” ठाकरे + पवारांची कोंडी!!

    नाशिक : एकीकडे काँग्रेसची दादागिरी, दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची PDA फॉर्म्युलाची तयारी या कात्रीत “उत्साही” ठाकरे + पवार सापडले आहेत. Akhilesh yadav’s […]

    Read more

    विशाळगड अतिक्रमण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

    आपण दिलेल्या शब्दानुसार मागील चार दिवसांत..असंही पत्रात म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विशाळगडाला संपूर्णत: अतिक्रमण मुक्त करून गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आवश्यक त्या […]

    Read more

    CrowdStrikeमुळे Microsoft ठप्प, केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली!

    शेअर बाजारापासून ब्रोकरेज प्लॅटफॉर्मपर्यंत आणि बँकांपासून विमानतळांपर्यंत सर्व सेवांवर परिणाम झाला. Microsoft stopped due to CrowdStrike the central government also took notice of this matter […]

    Read more

    गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले, दादांच्या ब्रँडिंगचे रंग उसळले;… पण…!!

    नाशिक : गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले दादांच्या ब्रॅण्डिंगचे रंग उसळले;… पण त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले!! Pink colour branding of ajit pawar’s NCP महाराष्ट्राचे […]

    Read more

    भावी मुख्यमंत्री पदाची वीणा नानांच्या गळ्यात; त्या पाठोपाठ विशाल पाटलांनी टाकली विश्वजीत कदमांची रिंग रिंगणात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गळ्यात त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री पदाची वीणा घातली. त्या पाठोपाठ […]

    Read more

    कावड यात्रा मार्गावरील दुकानांसाठी योगी सरकारचा ‘ही’ विशेष आदेश!

    कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखणे हाच सरकारने हे पाऊल उचलण्यामागचा उद्देश आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : श्रावन महिन्यात कावड यात्रेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच सरकारही […]

    Read more

    योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार – मुख्यमंत्री शिंदे

    अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा, अशाही सूचना केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना […]

    Read more

    WATCH : ब्रिटनच्या लीड्समध्ये दंगल; रस्त्यावर प्रचंड हिंसाचार, जाळपोळ, गर्दीत लहान मुलेही दिसली

    वृत्तसंस्था लंडन : युनायटेड किंग्डम (यूके) मधील लीड्स शहरात काल रात्री प्रचंड दंगल उसळली. शहराच्या मध्यभागी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. […]

    Read more

    पवारांच्या 225 च्या आकड्यातून दोन्ही जयंत पाटलांची वजाबाकी; वाचा, काय सांगितली आकडेवारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्र मध्ये […]

    Read more

    पूजा खेडकरच्या वडिलांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल; जमीन वादप्रकरणी पोलिसांचा शोध; पत्नी मनोरमा यांना काल लॉजमधून अटक

    वृत्तसंस्था पुणे : UPSC निवडीबाबत वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. जमिनीच्या […]

    Read more

    मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळीला प्रसाद लाड यांनी चपखल प्रत्युत्तर दिले आहे. […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात 3 जागी एन्काउंटर, कुपवाड्यात 2 अतिरेकी ठार; दहशतवाद्यांचा अस्थायी कॅम्पवर हल्ला, 2 जवान जखमी

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन भागात झालेल्या चकमकीत लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, त्यानंतर […]

    Read more