• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 586 of 1554

    wankhadepravin

    Land For Job Scam : दिल्ली न्यायालयाकडून लालू कुटुंबाला जामीन मंजूर, मात्र…

    Land For Job Scam आता या प्रकरणी पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव कुटुंबीयांना दिल्ली […]

    Read more

    Supriya sule : हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरात तुतारी फुंकली; पण सुप्रिया सुळेंच्या शिष्टाईनंतरही राष्ट्रवादीतली नाराजीची मशाल नाही विझली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : Supriya sule  मोठा गाजावाजा करून हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरात हातातले कमळ बाजूला सारून तुतारी फुंकली; पण सुप्रिया सुळेंनी प्रयत्न करूनही त्यांच्या राष्ट्रवादीतली […]

    Read more

    Muslim Youths : ट्रेकिंगच्या नावाखाली केरळ मधल्या मुस्लिम युवकांची त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर रेकी; धर्मशाळेत नमाज पठण; 10 युवकांना अटक!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : मालेगाव मधील टेरर फंडिंगचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या छाप्यांमधून उलगडत असतानाच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर ट्रेकिंगच्या नावाखाली केरळ मधल्या 10 मुस्लिम […]

    Read more

    Ratan Tata : रतन टाटा मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल!

    Ratan Tata  : इन्स्टा पोस्टवर आरोग्याविषयी काय लिहिले होते ते जाणून घ्या? विशेष प्रतिनिधी मुंबई : Ratan Tata  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत […]

    Read more

    Rahul Gandhi : मोदींवर “नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान” म्हणून टीका करणाऱ्या राहुल गांधींमध्ये “दैवी शक्ती” असल्याचा काँग्रेस नेत्याचा “जावईशोध”!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : Rahul Gandhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर “नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान” अशी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेच काँग्रेस नेत्यांनी दैवतीकरण करून […]

    Read more

    Chennai Air Show : चेन्नई एअर शोसाठी 15 लाख लोकांची गर्दी; गुदमरून 5 ठार, 200 हून अधिक रुग्णालयात दाखल

    वृत्तसंस्था चेन्नई : Chennai Air Show हवाई दलाने ९२व्या स्थापना दिनाच्या दोन दिवस आधी रविवारी चेन्नईत एअर शो  ( Chennai Air Show ) घेतला. यात […]

    Read more

    Supreme Court : जळगावच्या महिला सरपंचांचे पद सुप्रीम कोर्टाकडून बहाल; म्हटले- निवडून आलेल्या सरपंचाला हटवणे गंभीर बाब

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court पंचायत सरपंचाला पदावरून हटवण्याच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाने गंभीर स्वरूप दिले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सांगितले […]

    Read more

    Sarsangchalak Bhagwat : सरसंघचालक भागवत म्हणाले- हिंदूंना संघटित राहावे लागेल; भारत हिंदू राष्ट्र, मतभेद विसरावे लागतील

    विशेष प्रतिनिधी जयपूर : Sarsangchalak Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत  ( Sarsangchalak Bhagwat ) यांनी हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले- […]

    Read more

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठी आज मोर्चा, सर्व शाळांना सुटी जाहीर

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब […]

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी पुन्हा संयुक्त राष्ट्रांवर साधला निशाणा, म्हणाले..

    श्रीलंकेसारख्या शेजारी देशांसह इतर देशांना मदत करण्यासाठी भारताने उचललेल्या काही पावलांचाही उल्लेख केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : S Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस  ( […]

    Read more

    Padmashri tribal : पद्मश्री आदिवासी कलाकार दुर्गाबाई वयम यांचा भाजपमध्ये प्रवेश

    पंतप्रधान मोदींच्या कार्याला प्रभावित होवून घेतला निर्णय विशेष प्रतिनिधी भोपाळ : Padmashri tribal मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रविवारी सांगितले की, पद्मश्री पुरस्कार (  […]

    Read more

    Siddaramaiah : दसऱ्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देतील – भाजप

    भाजपचे कर्नाटक अध्यक्ष विजयेंद्र यांनी सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : Siddaramaiah  कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर […]

    Read more

    Ali Amin : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री अचानक बेपत्ता

    Ali Amin अमेरिकेने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले. विशेष प्रतिनिधी पेशावर : पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या वक्तव्यानंतर रविवारी खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन […]

    Read more

    Marina Beach : एअर शो पाहण्यासाठी मरीना बीचवर जमली लाखोंची गर्दी, पाच जणांचा मृत्यू

    उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले Marina Beach विशेष प्रतिनिधी चेन्नई : Marina Beach  वालुकामय मरीना बीचवर भारतीय हवाई दलाने (IAF) आयोजित केलेला एअर शो खूप […]

    Read more

    Piyush Goyal : तुष्टीकरणाच्या धोरणाचा भाग म्हणून राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात – पियुष गोयल

    कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनीही एका कार्यक्रमात वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. Rahul Gandhi insults Savarkar as part of appeasement strategy Piyush Goyal […]

    Read more

    Congress : काँग्रेसचे उत्तरेतले पुनरुज्जीवन प्रादेशिक पक्षांच्या मूळावर; महाराष्ट्रातही सत्ता खेचायचा “डाव” ठाकरे + पवारांच्या बळावर!!

    नाशिक : हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस जिंकून सत्तेवर आली, तर पक्षाचे उत्तरे मधले पुनरुज्जीवन सुकर होणार आहेच, पण हे पुनरुज्जीवन महाराष्ट्रात तरी ठाकरे […]

    Read more

    Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन!!

    Ladki Bahin Yojana महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण  Ladki Bahin Yojana will be increased in a […]

    Read more

    Mumbai : मुंबईतील चेंबूर भागात घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

    मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विशेष प्रतिनिधी Mumbai मुंबईतील चेंबूर परिसरात पहाटेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एकाच […]

    Read more

    Chandrakant Handore : मुंबईत पुन्हा हिट अँड रन, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार गंभीर जखमी, गणेश हंडोरेंना अटक

    वृत्तसंस्था मुंबई : Chandrakant Handore मुंबईत शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे  ( Chandrakant Handore ) यांच्या मुलाने आपल्या कारने […]

    Read more

    shivsmarak जुवेरिया बोट, अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजीराजेंनी केली अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एस. बी. जुवेरिया बोट अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजी राजांनी केले अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!! shivsmarak In Arabian […]

    Read more

    Israel : इस्रायलने घडवला मोठा हल्ला, लेबनॉननंतर ‘या’ देशाचे झाले नुकसान

    यांच्या वक्तव्यानंतर लगेचच मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलने आता लेबनॉनसह फ्रान्सचे नुकसान केले आहे. राजधानी बेरूतमधील टोटल एनर्जी […]

    Read more

    Jaishankar : पाकिस्तान दौऱ्यावर जयशंकर म्हणाले- संबंध सुधारायला जात नाहीये; भेट फक्त SCO साठी असेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Jaishankar शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीसाठी पाकिस्तानला जाणारे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (  Jaishankar ) यांनी शनिवारी सांगितले की, शेजारी देशासोबत […]

    Read more

    Mumbai : मुंबईत आगीत 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू; तळमजल्यावरील दुकानातील आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली

    वृत्तसंस्था मुंबई : Mumbai मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ नगरमध्ये एका 3 मजली इमारतीला आग लागली, त्यात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. […]

    Read more

    PM Netanyahu : PM नेतन्याहू म्हणाले – फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना लाज वाटली पाहिजे; आम्ही त्यांच्याशिवाय जिंकू

    वृत्तसंस्था तेल अवीव : PM Netanyahu लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सुरू असलेल्या ग्राउंड ऑपरेशनदरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू  ( PM Netanyahu ) यांनी रविवारी सांगितले की फ्रान्सचे अध्यक्ष […]

    Read more

    Devendra Fadnavis : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतप्त; स्मारकाच्या विरोधातले वकील कोण ते त्यांनी पाहावे; फडणवीसांची सूचना!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या पहिल्या राजकीय मोहिमेला प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी शिवस्मारकाचे भूमिपूजन […]

    Read more