PM Modi said पीएम मोदी म्हणाले- महाराष्ट्रात हरियाणाहून मोठा विजय मिळवणार; काँग्रेसने हिंदू समाज जातीपातीत विभागला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 7600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस देशाचे […]