• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 580 of 1554

    wankhadepravin

    Baba Siddiqui Profile : घड्याळे दुरुस्त करायचे बाबा सिद्दिकी; विद्यार्थिदशेत राजकारणाला सुरुवात; तीन वेळा आमदार, नुकतीच सोडली होती काँग्रेस

    वृत्तसंस्था मुंबई : Baba Siddiqui महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दिकी  ( Baba Siddiqui ) यांची शनिवारी रात्री 9.15 वाजता मुंबईत […]

    Read more

    Baba Siddiqui : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय

    मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आणि महाराष्ट्र […]

    Read more

    Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश

    वृत्तसंस्था मुंबई :  Baba Siddiqui राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. […]

    Read more

    Eknath shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : त्यांना माझी दाढी खुपते, पण होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी महाविरोधी आघाडी, अशा परखड शब्दांची फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ […]

    Read more

    Reserve Bank of India : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Reserve Bank of India भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत आठ आठवड्यांत प्रथमच घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  ( Reserve Bank […]

    Read more

    Sanjay Raut : दसरा मेळाव्यातून राऊतांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाची “मशाल” पेटवली; महाविकास आघाडीत ठिणगी टाकली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाची मशाल पेटवली आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पुन्हा टाकली. महाविकास आघाडीत काँग्रेस […]

    Read more

    Godavari : दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने राधानाथ स्वामी महाराजांच्या हस्ते रामतीर्थ गोदावरी आरती संपन्न!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने इस्कॉनचे वरिष्ठ संत श्रीपाद राधानाथ स्वामी महाराज यांना आरतीसाठी आमंत्रित केले होते. परंतु, […]

    Read more

    Jaranga patil : मनोज जरांगेंनी त्यांच्याच कडच्या विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांना आजही लटकवूनच ठेवले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी आज आपला पहिला दसरा मेळावा नगद नारायण गडावर घेतला. त्याला मराठा समाजातल्या लाखोंनी जोरदार प्रतिसाद […]

    Read more

    Bagmati Express : तामिळनाडूत बागमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकून रुळावरून घसरली; 19 जखमी

    वृत्तसंस्था चेन्नई : Bagmati Express तामिळनाडूमधील चेन्नईपासून 41 किमी अंतरावर असलेल्या कावराईपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात 19 जण जखमी झाले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी […]

    Read more

    Manoj Jarange : आता खाऊन पिऊन आंदोलन करा; मनोज जरांगे यांना नारायण गडाच्या महतांचा आशीर्वादरूपी सल्ला!!

    विशेष प्रतिनिधी बीड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जो दसरा मेळाव्यांच्या धुमधडाका उडाला, त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा नारायण गडावरचा मेळावा गाजला. […]

    Read more

    Pankaja Munde : जातीवर स्वार होणाऱ्यांमागे उभं नाही राहायचं, तर वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घ्यायचा; पंकजा मुंडेंचा इशारा!!

    विशेष प्रतिनिधी बीड : जातीवर स्वार होणाऱ्यांमागे उभं नाही राहायचं, तर वंचितांना, दलितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घ्यायचा, अशा परखड शब्दांमध्ये भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे […]

    Read more

    Manoj Jarange : 17 छोट्या समूदायांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आक्षेप!!

    विशेष प्रतिनिधी बीड : Manoj Jarange  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने 17 छोट्या – मोठ्या जात समूहांचा ओबीसीमध्ये समावेश केला. शिंदे फडणवीस […]

    Read more

    direct taxes : सरकारने आतापर्यंत ₹11.25 लाख कोटी डायरेक्ट टॅक्स गोळा केला; गतवर्षीच्या तुलनेत 18% जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : direct taxes  केंद्र सरकारने 1 एप्रिल ते 10 ऑक्टोबर या कालावधीत 11.25 लाख कोटी रुपयांचा निव्वळ प्रत्यक्ष कर जमा केला आहे. […]

    Read more

    Manoj Jarange pati : नारायणगडावरून जरांगेंच्या डरकाळ्या; तोंडी कचका दाखवायची आणि उलथापालथीची भाषा!!

    विशेष प्रतिनिधी बीड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज नगद नारायण गडावरून मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या. त्यांच्या तोंडी कचका […]

    Read more

    Karnataka : कर्नाटक सरकारने हुबळी दंगल प्रकरण मागे घेतले; भाजपने म्हटले- काँग्रेस दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे

    वृत्तसंस्था बंगळुरू : Karnataka कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने 2022 च्या हुबळी दंगलीशी संबंधित खटला मागे घेतला आहे. या प्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) नेते मोहम्मद […]

    Read more

    Mohan Bhagwat : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव; सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले शस्त्रपूजन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : Mohan Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (  Mohan Bhagwat ) यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केले. […]

    Read more

    Mohan Bhagwat : दुर्बल राहणे हा अपराध; अवघ्या हिंदू समाजाला सरसंघचालकांचा इशारा; बांगलादेशाच्या कृतघ्नतेची करून दिली आठवण!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : या जगात दुर्बल राहणे हा अपराध आहे. दुर्बल राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत अवघ्या हिंदू समाजाला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी […]

    Read more

    Amol Mitkari : अमोल मिटकरींना शरद पवार गटाची ऑफर, म्हणाले- अजितदादांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Amol Mitkari राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले आमदार अमोल मिटकरी  ( Amol Mitkari ) यांना शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर […]

    Read more

    Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला यांनी एलजींची घेतली भेट; सत्ता स्थापनेसाठी पक्षाचे समर्थन पत्र सादर

    वृत्तसंस्था श्रीनगर : Omar Abdullah नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला  ( Omar Abdullah ) यांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता श्रीनगरमधील राजभवनात जाऊन […]

    Read more

    Noel Tata : नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड; ट्रस्टने एकमताने घेतला निर्णय

    वृत्तसंस्था मुंबई : Noel Tata टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा  ( Noel Tata ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. […]

    Read more

    Eknath Shinde : सीएम शिंदे म्हणाले- महायुती सरकारकडे कमिटी नाही तर डीबीटी; सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांनी […]

    Read more

    Maharashtra : मराठा साम्राजाच्या शिलेदारांचे दसऱ्याला महाराष्ट्राबाहेर सीमोलंघन; पण दसरा मेळाव्यांचे राजकीय सीमोलंघन मात्र महाराष्ट्राच्या कुंपणातच!!

    नाशिक : Maharashtra  नवरात्र संपले, दसरा उजाडला की मराठा साम्राज्याचे शिलेदार मुलुखगिरीसाठी बाहेर पडत. ते महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून शत्रूच्या हद्दीत घुसून पराक्रम गाजवत असत. या […]

    Read more

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विशेष प्रतिनिधी  ठाणे  : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे […]

    Read more

    Pakistan cricket team : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम!

    147 वर्षांच्या कसोटी इतिहासात 500 धावा करून पराभूत होणारा पहिला संघ ठरला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलतान कसोटीत यजमान पाकिस्तानला एक डाव आणि 47 […]

    Read more

    Sayaji shinde : स्टार प्रचारक सयाजी शिंदेंची अजितदादांकडे एन्ट्री; राष्ट्रवादीतली थांबविणार का गळती??

    नाशिक :Sayaji shinde गेला महिना – दीड महिना सातत्याने फक्त गळतीच्या बातम्यांचा अनुभव घेणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला आज एकदम सुखद राजकीय धक्का बसला. बॉलीवुड, टॉलीवुड, कॉलीवूड […]

    Read more