Prakash Ambedkar : शरद पवार फक्त उरलेत मराठा समाजाचे नेते, तेच जरांगेंच्या आंदोलनाचा पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचा टोला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar शरद पवार हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचे नेतेच राहिलेले नाहीत. ते केवळ मराठा समाजाचे नेते म्हणून उरले आहेत, अशी […]